PMRDA Online Services नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात, यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (PMRDA) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार 10 सेवा 1 फेबुवारी पासून प्रारंभ केल्या आहेत यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. PMRDA संबधीत नागरिकांची कामे घरबसल्या ऑनलाईन करता यावीत, यासाठी PMRDA च्या माध्यमातून सेवा सुविधा ऑनलाईन करण्यात येत आहेत. सदरील माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा ऑनलाईन सर्विस बद्दल माहिती होईल.
PMRDA Online Services Update
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार नागरिकांना घर बसल्या ऑनलाईन शासकीय सेवा देण्याच्या दृष्टीने शासनाचे निर्देश आहे. PMRDA https://www.pmrda.gov.in/index या संकेत स्थळावर संबधीत सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. या 10 सेवांसाठी 1 फेबुवारी 2025 पासून नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करावेत. PMRDA Online Services या लेखात कोणत्या 10 सेवा ऑनलाईन उपलब्ध झाल्या आहेत ते पाहणार आहोत.
राज्य शासनाचे उद्देश मेसेजद्वारे मिळणार माहिती
या ऑनलाईन प्रणालीत अर्जदार नागरिकांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाइल क्रमांकावर अर्ज प्राप्त झाल्याचा संदेश मिळेल. नागरिकांना कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही. संबधीताना आपली फाईल कुठल्या टेबलवर पुढील कार्यवाहीहीसाठी आहे, याची माहिती अर्जासोबत नमूद केलेल्या क्रमांकावर द्यावी. शासनाच्या अधिसुचीत सेवा पारदर्शक, गतिमान आणि विहित कालमर्यादेत देण्यासाठी विविध सेवा देण्याच्या आदेश राज्य शासनाने दिले होते. PMRDA कडून विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. PMRDA Online Services
10 सेवा ऑनलाईन उपलब्ध
नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून PMRDA च्या 10 सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या करून दिल्या असून, त्या खालील प्रमाणे आहेत.
१. बांधकाम परवानगी – बांधकाम प्रकल्पना मान्यता |
२. प्लिंथ मापन प्रमाणपत्र – पाया-स्तरीय बांधकाम मोजमापांसाठी प्रमाणपत्र. |
३. भोगवटा प्रमाणपत्र – नव्याने बांधलेल्या इमारतीचा ताबा घेण्यास मान्यता |
४. झोनिंग प्रमाणपत्र – जमीन वापराचे वर्गीकरण सत्यापित करणारे कागदपत्रे |
५. उपविभाग आराखडा – जमीन विभागणी आणि नियोजनासाठी मान्यता. |
६. वाटप केलेले भूखंड आणि आपारमेंट्सचे हस्तराना |
७. वाटप केलेले भूखंड आणि अपार्टमेंट्सचे हस्तांतरण – सरकारने वाटप केलेल्या गृहनिर्माण युनिट्सची मालकी हस्तांतरित करण्याची परवानगी. |
८. गृहनिर्माण युनिट्ससाठी वारसा नोंदणी – गृहनिर्माण योजनांमध्ये वारसा मिळालेल्या मालमत्तेची कायदेशीर नोंदणी. |
९. कर्जासाठी ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) – सरकारने वाटप केलेल्या गृहनिर्माण युनिट्सवर कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक आहे. |
१०. प्राथमिक फायर एनओसी – इमारतींसाठी प्रारंभिक अग्निसुरक्षा मंजुरी. |
११. अंतिम फायर एनओसी – अग्निसुरक्षा अनुपालनासाठी अंतिम मंजुरी. PMRDA Online Services |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || PMRDA Online Services