लाडकी बहीण फेबुवारी हफ्ता फक्त याच महिलांना “या” दिवशी मिळणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती | Ladki Bahin February Installment Date 2025

Ladki Bahin February Installment Date 2025 महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना योजनेचे 7 हफ्ते देण्यात आले आहेत आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे 8 व्या हफ्त्याची. त्याच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या फेबुवारी हफ्त्यासाठी तारीख आता जवळपास निश्चित झाली आहे आणि त्यामुळेच आता महिलांच्या बँक खात्यावर पैसे देखील येणार आहे. लाडकी बहीण योजनेचा सातवा हफ्ता (जानेवारी) 25 जानेवारी 2025 रोजी जारी करण्यात आला आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki Bahin February Installment Date 2025

परंतु मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुन्हा एकदा फेर तपासणी सुरू असल्याकारणाने अनेक महिला योजनेअंतर्गत बाद करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा काही ठराविक महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता यामध्ये कोणत्या महिला पात्र असणार त्याची यादी कशी पहायची याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Ladki Bahin February Installment Date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हफ्ता 25 जानेवारी 2025 रोजी जारी करण्यात आला मागील दोन हफ्ते बघता आठवा हफ्ता 20 फेबुवारी ते 25 फेबुवारी 2025 ला जारी करण्याची शक्यता आहे, या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना थेट लाभ (DBT ) द्वारे त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट प्राप्त होईल. Ladki Bahin February Installment Date 2025

Ladki Bahin Yojana Eligibility 

लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र यादी कसे पहायचे असा देखील अनेक महिलांना प्रश्न पडलेला आहे याबद्दल बोलताना महिला व बालविकास मंत्री यांच्याकडून काही बाबी स्पष्ट करण्यात आलेले आहे आणि त्या बाबीनुसार योजनेअंतर्गत जानेवारी महिन्यामध्ये सुमारे 05 लाख महिलाना बाद करण्यात आलेले आहे. 

यामध्ये प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिला त्यासोबत 18 ते 65 वयोगटांमध्ये बसत नसलेल्या महिला आणि सोबत इतर हि शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेमधून बाद करण्यात आलेले आहे आणि परिणामी अशा सर्व महिलांना फेबुवारी महिन्यामध्ये योजनेचे पैसे मिळणार नाहीत. तुम्ही या योजनेच्या सर्व अटी आणि निकषांमध्ये बसत असल्यास तुम्हाला योजनेचे पुढील हफ्ते येत राहणार आहेत. 

अपात्र महिलांचे अर्ज माघारी, हजारो अर्ज रद्द 

या योजनेसाठी मोठ्या संख्येने महिलांनी अर्ज केला होता. मात्र, योजनेच्या नियमानुसार काही महिलाना अपात्र ठरवण्यात आले असून, त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी अपात्र लाभार्त्याकडून पैसे परत घेतले जातील अशी चर्चा रंगली होती. यामुळे अनेक महिलांनी स्वतःहून अर्ज माघारी घेतले आहेत. Ladki Bahin February Installment Date 2025

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ PMRDA कडून सेक्टर 12 दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरवात | 6,452 परवडणारी घरे | ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा.

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ PMRDA भोसरी सेक्टर 12 नवीन 6452 गृहप्रकल्प भेटीसाठी मोफत बससेवेचं वेळापत्रक लवकरच

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ केंद्र सरकारची लाडक्या बहिणीसाठी नवीन बिमा सखी योजना, महिन्याला 7 हजार मिळणार, काय आहे नवीन योजना? 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना रिक्षा व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणारी पिंक ई रिक्षा योजना, जाणून घ्या सर्व माहिती 

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || Ladki Bahin February Installment Date 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment