पुणे भगिनी निवेदिता सहकारी बँकेत विविध पदाची भरती प्रक्रिया सुरु, कोणतेही परीक्षा नाही | Bhagini Nivedita Bank Bharti 2025

Bhagini Nivedita Bank Bharti 2025 भगिनी निवेदिता सहकारी बँक मर्यादित, पुणे, अंतर्गत “जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर” रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 35 ते 50 वर्षे ठेवण्यात आली असून, मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची सूट दिली जाईल. अर्ज करण्यासाठी परीक्षा फी भरावी लागणार , तर निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी व सुविधा दिली जाईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bhagini Nivedita Bank Bharti 2025 Notification 

भगिनी निवेदिता सहकारी बँक मर्यादित, पुणे, अंतर्गत “जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे. Bhagini Nivedita Bank Bharti 2025 या लेखात सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धत, वेबसाईट, वयोमर्यादा, अंतिम मुदत परीक्षा शुल्क, शैक्षणिक पात्रता आणि इतर संपूर्ण सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

Bhagini Nivedita Bank Bharti 2025 Details 

महत्वाची माहिती  तपशील
विभागाचे नाव  भगिनी निवेदिता सहकारी बँक मर्यादित, पुणे
कॅटेगरी  महाराष्ट्र शासनाची नोकरी 
पदाचे नाव “जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर”
शैक्षणिक पात्रता  मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणतेही पदवी उत्तीर्ण  (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
परीक्षा शुल्क  कोणतेही शुल्क नाही 
वयोमर्यादा  35 ते 50 वर्ष असावे. 
वेतनश्रेणी/पगार  नियमानुसार (PDF पहा)
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन (ई-मेल), ऑफलाईन 
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  11 फेबुवारी 2025
अर्जाची अंतिम दिनांक  20 फेब्रुवारी 2025
निवड प्रक्रिया  थेट मुलाखत 
नोकरी ठिकाण  पुणे, महाराष्ट्र Bhagini Nivedita Bank Bharti 2025
अधिकृत वेबसाईट https://bhagininiveditabank.com/

 

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो 
उमेदवाराची स्वाक्षरी 
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) Bhagini Nivedita Bank Bharti 2025

ऑनलाईन ई-मेल मार्फत अर्ज पाठविणे ई-मेल पत्ता – hr@bhagininiveditabank.com

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता :

Bhagini Nivedita Cooperative Bank Limited,
Nivedita Bhavan, CTS no. 34/7, FINAL PLOT NO. 35/7B,
Prabhat Road, Lane no. 8. Erandwana, Pune 411004.

Bhagini Nivedita Bank Bharti 2025 Notification PDF 

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
सरकारी नोकरी माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Bhagini Nivedita Bank Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment