Central bank of india bharti 2025 in marathi apply online सेंट्रल बँक इंडिया मुंबई, अंतर्गत “मुख्य प्रवाहात क्रेडिट ऑफिसर (सामान्य बँकिंग)” रिक्त पदाच्या एकूण 1000 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 20 ते 30 वर्षे ठेवण्यात आली असून, मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची सूट दिली जाईल. अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 750 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी शुल्क 150 /- रुपये परीक्षा फी भरावी लागेल, तर निवड झालेल्या उमेदवारांना 48,480 ते 85,920 /- मासिक वेतनश्रेणी दिली जाईल.
Central bank of india bharti 2025 in marathi apply online
सेंट्रल बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय मुंबई अंतर्गत “मुख्य प्रवाहात क्रेडिट ऑफिसर (सामान्य बँकिंग)”/“Credit Officer in Mainstream (General Banking)” पदाची 1000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे.
Central bank of india bharti 2025 in marathi apply online या लेखात सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धत, वेबसाईट, वयोमर्यादा, अंतिम मुदत परीक्षा शुल्क, शैक्षणिक पात्रता आणि इतर संपूर्ण सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Central bank of india Vacancy 2025 Details
महत्वाची माहिती | तपशील |
विभागाचे नाव | सेंट्रल बँक ऑफ इंडिया |
कॅटेगरी | केंद्र शासनाची नोकरी |
पदाचे नाव | “मुख्य प्रवाहात क्रेडिट ऑफिसर (सामान्य बँकिंग)”/“Credit Officer in Mainstream (General Banking)” |
पदसंख्या | 1000 |
शैक्षणिक पात्रता | मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणतेही पदवी उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा) |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 750/- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी शुल्क 150 /- |
वयोमर्यादा | 20 ते 30 वर्ष असावे. ST /SC प्रवर्ग 05 वर्ष सूट, OBC प्रवर्ग 03 वर्ष सूट |
वेतनश्रेणी/पगार | 48,480 ते 85920 /- मासिक वेतन |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 30 जानेवारी 2025 |
अर्जाची अंतिम दिनांक | 20 फेब्रुवारी 2025 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अधिकृत वेबसाईट | https://www.centralbankofindia.co.in/en |
1. SC: 150 जागा
2. ST: 75 जागा
3. OBC: 270 जागा
4. EWS: 100 जागा
5. General: 405 जागा
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
How to Apply Central bank of india bharti 2025
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
इतर बँक भरती माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Central bank of india bharti 2025 in marathi apply online |