Thane Mahanagarpalika Bharti 2025 ठाणे महानगपालिका अंतर्गत, “विभागप्रमुख, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, सिस्टर इन्चार्ज, स्टाफ नर्स” रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 43 वर्षे ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 150 /- रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 /- रुपये शुल्क भरावे लागणार आहे, तर निवड झालेल्या महिला उमेदवारांना ३०,०००/- ते 1 लाख रुपये मासिक वेतनश्रेणी व सुविधा दिली जाईल.
Thane Mahanagarpalika Bharti 2025 Notification
नमस्कार मित्रांनो ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये “विभागप्रमुख, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, सिस्टर इन्चार्ज, स्टाफ नर्स” या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक आहे.आणि सदरील भरतीमध्ये एकूण 033 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
Thane Mahanagarpalika Bharti 2025 या लेखात भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची मुदत, पदाचे नाव, पदसंख्या अर्जाची मुदत व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Thane Mahanagarpalika Bharti 2025 Details
महत्वाची माहिती | तपशील |
विभागाचे नाव | ठाणे महानगरपालिका |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासनाची नोकरी |
पदाचे नाव | “विभागप्रमुख, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, सिस्टर इन्चार्ज, स्टाफ नर्स” |
शैक्षणिक पात्रता | 12 वी उत्तीर्ण, MBBS , विविध क्षेत्रातून पदवीधर (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा) |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी 150 /- रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 /- रुपये शुल्क. |
वयोमर्यादा | 18 ते 35 वर्षे, मागासप्रवर्गासाठी 05 वर्ष सूट |
वेतनश्रेणी/पगार | नियमानुसार (PDF पहा) |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 01 फेबुवारी 2025 |
मुलाखत दिनांक | 18 फेब्रुवारी 2025 |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
नोकरी ठिकाण | ठाणे महाराष्ट्र Thane Mahanagarpalika Bharti 2025 |
मुलाखतीस उपस्थतीत राहण्याचा पत्ता | कै . अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे |
मुलाखतीस उपस्थतीत राहण्याचा पत्ता :
दिनांक 18 फेबुवारी 2025 , वेळ सकाळी १०:३० वाजता थेट मुलाखतीस उपस्थतीत राहावे.
पत्ता :
कै . अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह,
स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला,
प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग,
चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
Thane Mahanagarpalika Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
इतर महानगरपालिका भरती माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Thane Mahanagarpalika Bharti 2025 |