शरद सहकारी बँकेत शिपाई, लिपिक पदासाठी भरती सुरु जाणून घ्या संपूर्ण माहिती | Sharad Sahakari Bank Recruitment 2024

Sharad Sahakari Bank Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य असणारी शरद सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र कार्यक्षेत्रात मुख्य कार्यालय व 27 शाखासह सुमारे 2700 कोटींचा व्यवसाय असलेल्या नागरी सहकारी बँकेत विविध रिक्त पदे भरली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 27 सप्टेंबर 2024 च्या आत ऑफ लाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे जर तुम्ही 12 वी पास, पदवीधर असाल आणि तुम्ही चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला सुवर्णसंधी आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आजच ऑफ लाईन अर्ज 27 सप्टेंबर 2024 आत भरायचा आहे. अर्ज करण्यासाठी कोणतेही फी/शुल्क आकारले गेले नाही म्हणून सर्व पात्र उमेदवार अर्ज करू शकता आणि तुमच्या जवळच्या मित्रांना सुद्धा ही माहिती शेअर करा. 

Sharad Sahakari Bank Recruitment 2024

मित्रांनो जर तुम्ही चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर शरद सहकारी बँक लिमिटेड बँकेत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या रिक्त जागांमध्ये वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ अधिकारी (कायदेशीर), वरिष्ठ अधिकारी (विपणन), कनिष्ठ अधिकारी, लिपिक आणि शिपाई या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आलेली आहे. आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरतीच्या अधिसूचनेमध्ये एकूण 67 रिक्त जागांवर भरती करण्यात येत आहे. 

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 27 सप्टेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलेली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क/फी, मुदत आणि संपूर्ण सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

Sharad Sahakari Bank Recruitment 2024 अर्जाची मुदत, अर्ज शुल्क व अर्ज प्रक्रिया 

शरद सहकारी बँक लिमिटेड भरतीच्या अधिसूचनेनुसार अर्जाची मुदत आणि अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ते खाली देण्यात आला आहे. 

अर्जाची मुदत 

शरद सहकारी बँक भरतीच्या महत्वाच्या तारखा 
ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक  09 सप्टेंबर 2024
ऑफलाईन अर्ज सादर करायची शेवटची दिनांक  27 सप्टेंबर 2024
परीक्षा / मुलाखतीची दिनांक  संकेत सथळावर जाहीर करणार 

 

अर्ज शुल्क 

ऑफलाईन भरतीसाठी बँकेकडून कोणतेही शुल्क/फी आकारण्यात आलेली नाही. म्हणून पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आज अर्ज करा. 

अर्ज करण्याची प्रक्रिया 

आपल्या शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या दाखल्यासह, अर्जावर रंगीत पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज बंद पाकिटात ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाचा पाकिटावर उल्लेख करून अर्ज पोस्टाने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवून देणे. 

पत्ता :
शरद सहकारी बँक लिमिटेड,
पोस्ट बॉक्स नंबर. 12 ,
ता. आंबेगाव,
जि. पुणे – 410503 

Sharad Sahakari Bank Recruitment 2024 रिक्त पदाची नावे व पदसंख्या 

शरद सहकारी बँकेच्या अधिसूचनेनुसार खालील पदे भरावयाची आहेत. 

अ. क्र पद पद संख्या 
1 सिनिअर ऑफिसर  03
2 सिनिअर ऑफिसर (लीगल)  01
3 सिनिअर ऑफिसर (मार्केटिंग) 03
4 ज्युनिअर ऑफिसर  03
5 लिपिक  40
6 शिपाई  17

 

ही भरतीची माहिती वाचा⇓

CMYKPY अंतर्गत 0681 पदांसाठी पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी आजच अर्ज करा.

लिपिक (क्लार्क) पदासाठी जनता सहकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी संपूर्ण माहिती 

Sharad Sahakari Bank Recruitment 2024 वयोमर्यादा 
अ. क्र पद वयोमर्यादा 
1 सिनिअर ऑफिसर  किमान 30 वर्ष ते कमाल 45 वर्ष 
2 सिनिअर ऑफिसर (लीगल)  किमान 35 वर्ष ते कमाल 45 वर्ष 
3 सिनिअर ऑफिसर (मार्केटिंग) किमान 35 वर्ष ते कमाल 45 वर्ष 
4 ज्युनिअर ऑफिसर  किमान 25 वर्ष ते कमाल 33 वर्ष 
5 लिपिक  किमान 21 वर्ष ते कमाल 30 वर्ष 
6 शिपाई  किमान 21 वर्ष ते कमाल 30 वर्ष 

 

Sharad Sahakari Bank Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता 

बँकेच्या अधिसूचनेनुसार विविध पदांसाठी खालीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. 

पदाचे नाव :- सिनिअर ऑफिसर 
⇓ शैक्षणिक पात्रता ⇓
कोणत्याही शाखेची पदवी / पदव्युत्तर, MS CIT असणे आवश्यक, JAIIB / CAIIB / GDC & A / MBA Finance असल्यास प्राध्यान 
⇓ अनुभव ⇓
या पदासाठी सहकारी/व्यापारी/ शेड्युल बँकेत किमान 10 वर्षाचा अधिकारी पदाचा अनुभव आवश्यक 

 

पदाचे नाव :- सिनिअर ऑफिसर (लीगल)
⇓ शैक्षणिक पात्रता ⇓
मान्यता प्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी / पदव्युत्तर उत्तीर्ण असावा. JAIIB / CAIIB / GDC & A / MBA Finance असल्यास प्राध्यान 
⇓ अनुभव ⇓
या पदासाठी सहकारी/व्यापारी/ शेड्युल बँकेत किमान 10 वर्षाचा अनुभव आवश्यक 

 

पदाचे नाव :- सिनिअर ऑफिसर (मार्कटिंग) 
⇓ शैक्षणिक पात्रता ⇓
मान्यता प्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी/ पदव्युत्तर /MBA Finance Marketing उत्तीर्ण असावा  JAIIB / CAIIB / GDC & A / MBA Finance असल्यास प्राध्यान 
⇓ अनुभव ⇓
या पदासाठी सहकारी/व्यापारी/ शेड्युल बँकेत किमान 05 वर्षाचा अनुभव आवश्यक 

 

पदाचे नाव :- ज्युनिअर ऑफिसर 
⇓ शैक्षणिक पात्रता ⇓
कोणत्याही शाखेची पदवी / पदव्युत्तर, MS CIT असणे आवश्यक, JAIIB / CAIIB / GDC & A / MBA Finance असल्यास प्राध्यान 
⇓ अनुभव ⇓
या पदासाठी सहकारी/व्यापारी/ शेड्युल बँकेत किमान 05 ते 10  वर्षाचा अनुभव आवश्यक 

 

पदाचे नाव :- लिपिक 
⇓ शैक्षणिक पात्रता ⇓
कोणत्याही शाखेची पदवी / पदव्युत्तर, MS CIT असणे आवश्यक, GDC & A  असल्यास प्राध्यान 
⇓ अनुभव ⇓
बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राध्यान 

 

पदाचे नाव :- शिपाई 
⇓ शैक्षणिक पात्रता ⇓
किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक 
⇓ अनुभव ⇓
बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राध्यान 

 

Sharad Sahakari Bank Recruitment 2024 PDF जाहिरात व ऑफलाईन अर्ज नमुना 
अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
ऑफलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
नवं नवीन अपडेटसाठी खाली दिलेले ग्रुप जॉईन करा 
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

 

नोंद : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 

ऑफलाईन अर्ज कसा करायचा 
  • आपल्या शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या प्रमाणपत्रासह आणि अर्जावर पासपोर्ट साईज रंगीत फोटो सह अर्ज बंद पाकिटात ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाचा पाकिटावर उल्लेख करून पोस्टाने पाठून देणे.

  • या पदांसाठी पात्रता पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.

     

  • वर दिलेल्या पत्त्यावर पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी भरतीचा अर्ज पोस्टाने पाठून देणे.

  • अर्ज कसा करायचा आहे त्याचा नमुना खालीलप्रमाणे दिला आहे त्यावर क्लिक करून उमेदवारांनी नमुना अर्ज डाउनलोड करून घेऊन तो पूर्णपणे भरून पोस्टाने पाठून देणे.

    अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा अर्ज नमुना 
Sharad Sahakari Bank Recruitment 2024
Sharad Sahakari Bank Recruitment 2024
महत्वाच्या टीप 

वरील दिलेल्या पदासाठी पात्रता पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.


वरील सर्व पदांसाठी संगणक ज्ञान उमेदवारास असणे आवश्यक आहे.


बँकेतून स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या उमेदवारांनी कृपया अर्ज करू नये.


शैक्षणिक पात्रता व बँकेतील अनुभव विचारात घेऊन त्यानुसार वयाच्या अटीत शिथिलता करण्यात येईल.


वरील नमूद दिनांकनंतर आलेल्या अर्जाचा विचार होणार नाही, यासाठी समक्ष भेटू नये.


विहित नमुन्यातील अर्ज बँकेच्या अधिकृत www.sharadbank.com वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे.


Sharad Sahakari Bank Recruitment 2024 ठळक माहिती 
शरद सहकारी बँक भरती 2024 ठळक माहिती 
विभाग  शरद सरकारी बँक लिमिटेड 
पदाचे नाव  सिनिअर ऑफिसर, सिनिअर ऑफिसर (लीगल), सिनिअर ऑफिसर (मार्केटिंग), ज्युनिअर ऑफिसर, लिपिक आणि शिपाई 
पदसंख्या  67
वयोमर्यादा  21 वर्ष ते 45 वर्ष 
अर्ज प्रक्रिया  ऑफलाईन 
अधिकृत वेबसाईट www.sharadbank.com
शैक्षणिक पात्रता  12 वी पास ते पदव्युत्तर 

 

FAQ’s 

प्रश्न : शरद बँक भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहे?
उत्तर : एकूण रिक्त पदे 67 

प्रश्न : शरद बँक भरतीमध्ये अर्ज करण्याची मुदत किती आहे?
उत्तर : 27 सप्टेंबर 2024

प्रश्न : शरद बँक भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर : पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठून देणे.

प्रश्न : शरद बँकेत कोणत्या पदासाठी भरती चालू झाली आहे?
उत्तर : सिनिअर ऑफिसर, सिनिअर ऑफिसर (लीगल), सिनिअर ऑफिसर (मार्केटिंग), ज्युनिअर ऑफिसर, लिपिक आणि शिपाई. 

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल आणि नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.

Sharad Sahakari Bank Recruitment 2024 भरती संदर्भात काही प्रश्न किंवा काही शंका असतील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आमची टीम तुम्हाला रिप्लाय देतील. धन्यवाद ||

 

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment