New India Assurance Recruitment 2024 : न्यू इंडिया इन्सुरन्समध्ये 170 रिक्त जागांसाठी पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरतीच्या अधिसूचनेनुसार 170 जागांसाठी प्रशासकीय अधिकारी (Accounts and Generalists) भरती जाहीर करण्यात आलेली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांना 29 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
मित्रांनो जर तुमची सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे या भरतीमध्ये निवड केली जाणाऱ्या उमेदवाराला कायमस्वरूपाची नोकरी उपलब्ध होणार असून आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे. ही भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरता येईल.
New India Assurance Recruitment 2024 Notifications
मित्रांनो न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत प्रशासकीय अधिकारी (Accounts and Generalists) या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर असणाऱ्या उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहे पात्र आणि इच्छुक शैक्षणिक पात्रता पूर्ण झालेल्या उमेदवारांनी शेवट तारीख 29 सप्टेंबर 2024 पूर्वी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठीची लिंक, अधिकृत वेबसाईट, वेतनश्रेणी, पात्रता, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क/फी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज उमेदवारांनी भरायचा आहे.
New India Assurance Recruitment 2024 अर्ज भरण्याची मुदत
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महत्वपूर्ण तारखा खाली देण्यात आलेल्या आहेत.
New India Assurance Recruitment 2024 महत्वपूर्ण तारखा | |
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 10 सप्टेंबर 2024 |
ऑनलाईन अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक | 29 सप्टेंबर 2024 |
ऑनलाईन परीक्षा दिनांक | 13 ऑक्टोबर 2024 |
प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक | संकेत स्थळावर जाहीर करण्यात येईल. |
New India Assurance Recruitment 2024 भरती संदर्भातील पदाचे नाव
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भातील पदाचे नाव आणि तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे.
भरती संदर्भातील पदाचे नाव व तपशील | ||
अ. क्रं | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | प्रशासकीय अधिकारी (Accounts ) | 50 |
2 | प्रशासकीय अधिकारी (Generalists ) | 150 |
एकूण संख्या | 170 |
New India Assurance Recruitment 2024 वयोमर्यादा व अर्ज शुल्क/फी
- दिनांक 01 सप्टेंबर 2024 रोजी उमेदवार 21 वर्ष ते 30 वर्ष
- म्हणजेच पात्र उमेदवाराचा जन्म 02 ऑगस्ट 1994 नंतर असावा.
- आणि 01 ऑगस्ट 2003 पूर्वी झालेला असावा.
वयोमर्यादेत खालील उमेदवारांना वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे.
अ. क्र | श्रेणी | वयामध्ये सूट |
1 | ST /SC उमेदवारांसाठी | 05 वर्ष |
2 | OBC उमेदवारांसाठी | 03 वर्ष |
3 | अपंग उमेदवारांसाठी | 10 वर्ष |
4 | माजी सैनिक | 05 वर्ष |
ही पण भरतीची माहिती वाचा⇓
अहमदनगर बँकेत 700 क्लेरिकल (क्लार्क) जागांसाठी भरती संपूर्ण माहिती
शरद सहकारी बँकेत शिपाई, लिपिक पदासाठी भरती सुरु जाणून घ्या संपूर्ण माहिती
अर्ज शुल्क/फी
न्यू इंडिया इन्शुरन्स भरती 2024 अर्ज शुल्क/फी | |
SC / ST / PWBD उमेदवारांसाठी | रुपये – 100 /- |
इतर सर्व उमेदवारांसाठी | रुपये – 850 /- |
- एकदा ऑनलाईन भरलेले शुल्क/फी कोणत्याही प्रकारे परत केले जाणार नाही याची नोंद पात्र उमेदवाराची घ्यावी.
New India Assurance Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता आणि तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे.
पदाचे नाव :- प्रशासकीय अधिकारी (Accounts) |
शैक्षणिक पात्रता |
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर /पदव्युत्तर पदवी, उमेदवार 60% गुणांसह उत्तीर्ण (SC /ST / PWD : 55% गुण) |
पदाचे नाव :- प्रशासकीय अधिकारी (Generalists) |
शैक्षणिक पात्रता |
CA/ICAI/ICWAI + 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह MBA Finance/PGDM (Finance) / M.Com (ST/SC/PWD : 55% गुण) |
New India Assurance Recruitment 2024 अर्ज लिंक व PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात पूर्णपणे वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
New India Assurance Recruitment 2024 online apply
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी न्यू इंडिया इन्शुरन्स लिमिटेड कंपनीच्या अधिकृत www.newindia.co.in वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
उमेदवारांकडे चालू असणारा ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे भरती संदर्भातील सर्व माहिती ई-मेल आयडी व मोबाइलवर SMS द्वारे पाठविण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट ओपन केल्यानांतर New Registration वर क्लिक करावे संपूर्ण माहिती भरल्यानंतर उमेदवाराच्या ई-मेल आयडीवर आणि मोबाइलवर एक युजर आयडी आणि पासपोर्ट पाठविला जाईल. युजर आयडी आणि पासवर्ड टाकून उमेदवारांनी स्वतःचा अर्ज ओपन करायचा आहे.
उमेदवारांनी स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो स्कॅन करून अपलोड करायचा आहे आणि तसेच उमेदवाराची स्वाक्षरी स्कॅन करून ती सुद्धा अपलोड करायची आहे.
नंतर उमेदवारांनी भरलेली शैक्षणिक माहिती जी भरलेली आहे त्या संबधीत सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहे.
सर्व माहिती आणि कागदपत्रे/प्रमाणपत्रे अपलोड केल्यांनतर ऑनलाईन अर्ज शुल्क/फी भरायची आहे. शुल्क भरल्याशिवाय ऑनलाईन फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही.
पुढे भरलेली परीक्षा शुल्क पावती आणि भरलेला अर्ज याची प्रिंट आऊट काढून घेणे आवश्यक आहे.
New India Assurance Recruitment 2024 आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
- उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
- आधार कार्ड / पॅन कार्ड
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- अनुभव असल्यास संबधीत प्रमाणपत्र
- इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे/कागदपत्रे

New India Assurance Recruitment 2024 निवड प्रक्रिया
- प्राथमिक परीक्षा
- मुख्य परीक्षा
- कागदपत्रे पडताळणी
- मुलाखत
१. प्राथमिक परीक्षा
100 गुणांची वस्तुनिष्ठ चाचणी असेलेली प्राथमिक परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे.
चाचणी/विभाग नाव | चाचणीचे प्रकारे | गुण | वेळ | भाषा |
इंग्रजी भाषा | वस्तुनिष्ठ | 30 | 20 मिनिट | इंग्रजी/ हिंदी |
ज्ञान चाचणी | वस्तुनिष्ठ | 35 | 20 मिनिट | इंग्रजी/ हिंदी |
परिमाणात्मक क्षमता | वस्तुनिष्ठ | 35 | 20 मिनिट | इंग्रजी/ हिंदी |
एकूण | 100 |
२. मुख्य परीक्षा
मुख्य परीक्षेत 200 गुणांची वस्तुनिष्ठ चाचणी आणि 30 गुणांची वर्णनात्मक चाचणी परीक्षेचा समावेश असेल वस्तुनिष्ठ आणि वर्णनातम्क दोन्ही परीक्षा ऑनलाईन असतील.
चाचणी/विभाग नाव | चाचणीचे प्रकारे | गुण | वेळ | भाषा |
इंग्रजी भाषा | वस्तुनिष्ठ | 50 | 40 मिनिट | इंग्रजी/ हिंदी |
ज्ञान चाचणी | वस्तुनिष्ठ | 50 | 40 मिनिट | इंग्रजी/ हिंदी |
परिमाणात्मक क्षमता | वस्तुनिष्ठ | 50 | 40 मिनिट | इंग्रजी/ हिंदी |
साम्यान ज्ञान परीक्षा | वस्तुनिष्ठ | 50 | 40 मिनिट | इंग्रजी/ हिंदी |
एकूण | 200 |
३. कागदपत्र पडताळणी
ऑनलाईन परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणांच्या उपरोक्त नमूद पदसंख्येच्या १.३ प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या संकेत स्थळावर प्रसिद्द करण्यात येतील. मुलाखतीस पात्र उमेदवारास शैक्षणिक कागदपत्रे व इतर मूळ प्रमाणपत्राची पडताळणी करून घेणे बंधनकारक राहील.
४. मुलाखत
ऑनलाईन परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवाराची कागदपत्र पडताळणी होऊन कागदपत्र पडताळणी पात्र होणाऱ्या उमेदवारास 10 गुणांसाठी मुलाखतीस बोलविण्यात येईल. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास, तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही.
New India Assurance Recruitment 2024 परीक्षा केंद्रे
पहिल्या टप्प्यातील परीक्षा खालील केंद्रावर घेण्यात येईल. (महाराष्ट्र)
- पुणे
- मुंबई
- नाशिक
- नागपूर
- नांदेड
- ठाणे /नवी मुंबई
- अमरावती
- जळगाव
- रत्नागिरी
- लातूर
- छत्रपती संभाजीनगर
- चंद्रपूर
- कोल्हापूर
- धुळे
FAQ’s
प्रश्न : न्यू इंडिया इन्शुरन्स भरती २०२४ मध्ये किती पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे?
उत्तर : एकूण रिक्त पदे 170
प्रश्न : न्यू इंडिया इन्शुरन्स भरतीची अंतिम मुदत किती आहे?
उत्तर : 29 सप्टेंबर 2024 रोजी पूर्वी ऑनलाईन अर्ज सबमिट करायचा आहे.
प्रश्न : न्यू इंडिया इन्शुरन्स भरतीमध्ये कोणती पदे आहे?
उत्तर : प्रशासकीय अधिकारी (Accounts and Generalists)
प्रश्न : न्यू इंडिया इन्शुरन्स भरतीमध्ये कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे?
उत्तर : अधिकृत www.newindia.co.in वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
सदरील भारीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल आणि नोकरी मिळविण्यासाठी त्यांनी थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती मिळविणासाठी आणि नवं नवीन माहिती अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
New India Assurance Recruitment 2024 भरती संदर्भात काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आमची टीम तुम्हाला नक्की रिप्लाय देतील. धन्यवाद ||