ISRO HSFC Bharti 2024 : मानवी अंतराळ उड्डाण केंद्र अंतर्गत 10 वी, ITI आणि पदवीधर तरुणांना नोकरीची संधी जाणून घ्या संपूर्ण माहिती

ISRO HSFC Bharti 2024 : ISRO मानवी अंतराळ उड्डाण केंद्र अंतर्गत HSFC ने विविध विभागामध्ये एकूण 103 रिक्त पदांची भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर तुम्ही 10 वी, ITI उत्तीर्ण व पदवीधर असल्यास तुम्हाला चांगल्या पगाराची आणि कायमस्वरूपाच्या नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ह्या संधीचा सर्व पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

इसरो HSFC म्हणजेच मानवी अंतराळ उड्डाण केंद्रात विविध विभागात रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात अधिकृत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या पदांमध्ये वैद्यकीय अधिकारी SD (एव्हिएशन मेडिसिन/स्पोर्ट्स मेडिसिन) वैद्यकीय अधिकारी SC शास्त्रज्ञा/ अभियंता SC , तांत्रिक सहाय्यक, वैज्ञाणीक सहाय्यक, तंत्रज्ञा B , ड्राफ्ट्समन B , सहाय्यक (राजभाषा) अश्या रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. ह्या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मिर्तीना नक्की शेअर करा. 

ISRO HSFC Bharti 2024 Notifications 

नमस्कार मित्रांनो इसरो ही भारतातील एक अत्यंत प्रतिष्टीत संस्था असून येथे नोकरी करणे म्हणजे देशाच्या अंतराळ विभागात अत्यंत महत्वाचे योगदान देण्यासारखे आहे. ह्या भरतीमध्ये 10 वी, ITI आणि पदवीधर तरुणांना एक प्रकारे कायमस्वरूपाची नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे 10 वी, ITI आणि पदवीधर ह्या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. इसरो संस्थेने पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे.

पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2024 देण्यात आलेली आहे या तारखेअगोदर तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची लिंक, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेबसाईट, परीक्षा शुल्क/फी, अंतिम मुदत, रिक्त पदसंख्या, भरलेले जाणाऱ्या पदाचे नाव आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

ISRO HSFC Bharti 2024 अर्ज करण्याची मुदत 

महत्वाच्या तारखा 
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक  19 सप्टेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवट दिनांक  09 ऑक्टोबर 2024

 

ISRO HSFC Bharti 2024 पदाचे नाव व पदसंख्या 

पदाचे नाव :- चिकित्सा अधिकारी SD / Medical Officer – SD
पोस्ट  पदसंख्या 
विमानन चिकित्सा / Aviation Medicine  01
खेळ चिकित्सा / Sports Medicine  01
चिकीत्सा अधिकारी / Medical Officer  01

 

पदाचे नाव :- वैज्ञानिक/अभियंता एस.सी./ Scientist Engineer – SC
पोस्ट  पदसंख्या 
संरचनात्मक डिजाईन / Structural Design 01
इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीरिंग / Instrumentation Engineering 02
सुरक्षा इंजिनीरिंग / Safety Engineering 03
औदयोगिक इंजिनीरिंग / Industrial Production engineering 03
थर्मल इंजिनीरिंग / Thermal Engineering 01

 

पदाचे नाव :- तकनिकी सहायक / Technical Assistant 
पोस्ट  पदसंख्या 
मॅकेनिकल / Mechanical 13
इलेट्रॉनिक / Electronics 11
इलेट्रीकल / Electrical 02
फोटोग्रापी / Photography 02

 

पदाचे नाव :- वैज्ञानिक सहायक / Scientific Assistant 
पोस्ट  पदसंख्या 
सुष्मजीव विज्ञान 01

 

पदाचे नाव :- तांत्रिक सहायक / Technician – B 
पोस्ट  पदसंख्या 
फिटर / Fitter 22
इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक/ Electronic Mechanic 12
वातानुकूलन ए.सी / AC 01
वेल्डर / Welder 02
मशिनिस्ट /Machinist 01
इलेक्ट्रिकल / Electrical 03
टर्नर / Turner 01
ग्राइंडर / Grinder 01

 

पदाचे नाव :- Draughtsman – B
पोस्ट  पदसंख्या 
Draughtsman Mechanical 09
Draughtsman Civil 04

 

पदाचे नाव :- सहाय्यक (राजभाषा)/ Assistant (Rajbhasha)
पोस्ट  पदसंख्या 
सहाय्यक (राजभाषा) / Assistant Rajbhasha 05

 

ही पण भरतीची माहिती नक्की वाचा⇓

39,481 जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कॉन्स्टेबल आणि शिपाईसाठी मेगा भरती आजच ऑनलाईन अर्ज करा. 

3000 जागांसाठी तरुणांना कॅनरा बँकेत अप्रेन्टिस बंपर भरती संपूर्ण माहिती 

ISRO HSFC Bharti 2024 वयोमर्यादा व अर्ज शुल्क/फी 

इसरो HSFC अंतर्गत भरतीच्या अधिसूचनेनुसार रिक्त पदांसाठी खालीलप्रमाणे वयाची मर्यादा दिलेली आहे. 

पदाचे नाव  वयोमर्यादा /वयाची अट
विमानन चिकित्सा / Aviation Medicine  18 ते 35 वर्ष 
खेळ चिकित्सा / Sports Medicine  18 ते 35 वर्ष 
चिकीत्सा अधिकारी / Medical Officer  18 ते 35 वर्ष 
संरचनात्मक डिजाईन / Structural Design 18 ते 35 वर्ष 
इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीरिंग / Instrumentation Engineering 18 ते 35 वर्ष 
सुरक्षा इंजिनीरिंग / Safety Engineering 18 ते 35 वर्ष 
औदयोगिक इंजिनीरिंग / Industrial Production engineering 18 ते 35 वर्ष 
थर्मल इंजिनीरिंग / Thermal Engineering 18 ते 35 वर्ष 
मॅकेनिकल / Mechanical 18 ते 30 वर्ष 
इलेट्रॉनिक / Electronics 18 ते 35 वर्ष 
इलेट्रीकल / Electrical 18 ते 35 वर्ष 
फोटोग्रापी / Photography 18 ते 35 वर्ष 
सुष्मजीव विज्ञान / Microbiology 18 ते 35 वर्ष 
फिटर / Fitter 18 ते 35 वर्ष 
इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक/ Electronic Mechanic 18 ते 35 वर्ष 
वातानुकूलन ए.सी / AC 18 ते 35 वर्ष 
वेल्डर / Welder 18 ते 35 वर्ष 
मशिनिस्ट /Machinist 18 ते 35 वर्ष 
इलेक्ट्रिकल / Electrical 18 ते 35 वर्ष 
टर्नर / Turner 18 ते 35 वर्ष 
ग्राइंडर / Grinder 18 ते 35 वर्ष 
Draughtsman Mechanical 18 ते 35 वर्ष 
Draughtsman Civil 18 ते 35 वर्ष 
सहाय्यक (राजभाषा) / Assistant Rajbhasha 18 ते 28 वर्ष 

 

वयाची सूट :

  • SC /ST उमेदवारांसाठी : 05 वर्ष सूट 
  • OBC उमेदवारासाठी : 03 वर्ष सूट 
  • अपंग / PWD उमेदवारांसाठी : 10 वर्ष सूट 
  • Ex – serviceman उमेदवारांसाठी : 10 वर्ष सूट 

अर्ज शुल्क/फी 

  • इतर /सामान्य उमेदवारांसाठी अर्ज शुल्क/फी : रुपये 500 /-
  • महिला/SC /ST /OBC / PwBD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क/फी : कोणतेही शुल्क आकारले नाही (शुल्क भरण्यात सूट दिलेली आहे)
ISRO HSFC Bharti 2024 शैक्षणिक पात्रता 

इसरो भरतीच्या अधिसूचनेनुसार खालीलप्रमाणे प्रत्येक पदाची शैक्षणिक पात्रतेची माहिती खाली दिलेली आहे.

पदाचे नाव  : विमानन चिकित्सा / Aviation Medicine 
मान्यता प्राप्त विद्यापीठातून एम. बी. बी.एड डिग्री / MD in Aviation Medicine form a recognized university or institution 

 

पदाचे नाव  : खेळ चिकित्सा / Sports Medicine 
मान्यता प्राप्त विद्यापीठातून एम. बी. बी.एड डिग्री / MD in Sports Medicine form a recognized university or institution 

 

पदाचे नाव  : चिकीत्सा अधिकारी / Medical Officer  
मान्यता प्राप्त विद्यापीठातून एम. बी. बी.एड डिग्री / Minimum 2 Years experience 

 

पदाचे नाव  : संरचनात्मक डिजाईन / Structural Design, इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीरिंग / Instrumentation Engineering, सुरक्षा इंजिनीरिंग / Safety Engineering, औदयोगिक इंजिनीरिंग / Industrial Production engineering and थर्मल इंजिनीरिंग / Thermal Engineering  
M.E. /M. Tech in Structural Engineering/civil Engineering or equivalent With pre eligibility qualification B.E./B. Tech in any discipline 

 

पदाचे नाव  :  मॅकेनिकल / मेलानिकेल, इलेट्रॉनिक / इलेक्ट्रॉनिक्स, इलेट्रीकल / इलेक्ट्रिकल & फोटोग्रापी / Photography 
मान्यता प्राप्त बोर्डातून मॅकेनिकल इंजिनीरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग/ इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग/ फोटोग्राफी प्रथम श्रेणीमध्ये डिप्लोमा
First Class Diploma in Mechanical Engineering/ Electronics Engineering/ Electrical Engineering/ Photography from a recognized State Board. 

 

पदाचे नाव  : सुष्मजीव विज्ञान / Microbiology
First Class Graduate B.ससा. इन Microbiology From a recognized University / Institution 

 

पदाचे नाव  : फिटर / Fitter, इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक/ Electronic Mechanic, वातानुकूलन ए.सी / AC, वेल्डर / Welder, मशिनिस्ट /Machinist, इलेक्ट्रिकल / Electrical, टर्नर / Turner, ग्राइंडर / Grinder, Draughtsman Mechanical, Draughtsman Civil 
10 वी परीक्षा उत्तीर्ण आणि संबधीत ITI कोर्स उत्तीर्ण 

 

पदाचे नाव  : सहाय्यक (राजभाषा) / Assistant Rajbhasha
मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर किमान गुण 60 टक्के 

 

ISRO HSFC Bharti 2024 apply online अधिकृत PDF जाहिरात व अर्ज करण्याची लिंक 
अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

 

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. 

ISRO HSFC Bharti 2024
ISRO HSFC Bharti 2024
How to apply ISRO HSFC Bharti 2024 ऑनलाईन अर्ज कसा करायचा 

पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळ्जीपूर्वी वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इसरोच्या अधिकृत वेब साईटवरूनच ऑनलाईन अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि भरतीची PDF जाहिरात वाचण्यासाठी वर दिलेल्या लिंक करून तुम्ही अर्ज आणि जाहिरात वाचू शकता.

ऑनलाईन अर्जाची लिंक ओपन केल्यानंतर कोणत्या पोस्टसाठी अर्ज करायचे आहे ते सिलेट करून स्वतःची संपूर्ण माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. 

पुढे संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे. 

ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर संपूर्ण अर्ज एकदा नक्की तपासा दिलेली माहिती बरोबर आहे कि नाही कारण एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर त्यातील माहितीत बदल करता येत नाही त्यामुळे अर्ज भरताना काळजीपूर्वक भरा.

ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर अर्ज शुल्क/फी भरायची आहे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट केला जाऊ शकत नाही. 

फॉर्म सबमिट झाल्यानंतर अर्ज शुल्क पावती आणि भरलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून घेणे आवश्यक आहे. 

ISRO HSFC Bharti 2024 वेतन/पगार/मानधन 
पदाचे नाव  पगार (रुपये)
विमानन चिकित्सा / Aviation Medicine  1,01550/-
खेळ चिकित्सा / Sports Medicine  1,01550/-
चिकीत्सा अधिकारी / Medical Officer  84,150/-
संरचनात्मक डिजाईन / Structural Design 84,150/-
इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीरिंग / Instrumentation Engineering 84,150/-
सुरक्षा इंजिनीरिंग / Safety Engineering 84,150/-
औदयोगिक इंजिनीरिंग / Industrial Production engineering 84,150/-
थर्मल इंजिनीरिंग / Thermal Engineering 84,150/-
मॅकेनिकल / Mechanical 67,350/-
इलेट्रॉनिक / Electronics 67,350/-
इलेट्रीकल / Electrical 67,350/-
फोटोग्रापी / Photography 67,350/-
सुष्मजीव विज्ञान / Microbiology 67,350/-
फिटर / Fitter 32,550/-
इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक/ Electronic Mechanic 32,550/-
वातानुकूलन ए.सी / AC 32,550/-
वेल्डर / Welder 32,550/-
मशिनिस्ट /Machinist 32,550/-
इलेक्ट्रिकल / Electrical 32,550/-
टर्नर / Turner 32,550/-
ग्राइंडर / Grinder 32,550/-
Draughtsman Mechanical 32,550/-
Draughtsman Civil 32,550/-
सहाय्यक (राजभाषा) / Assistant Rajbhasha 38,250/-

 

FAQ’s

प्रश्न : इसरो HSFC भरतीमध्ये किती रिक्त जागा भरल्या जाणार आहे?
उत्तर : इसरो HSFC मध्ये एकूण रिक्त जागा 103 आहे.

प्रश्न : इसरो HSFC भरतीमध्ये अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर : भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे वरील लेखात अर्ज करण्यासाठी लिंक दिलेली आहे.

प्रश्न : भरतीसाठी ऑनलाईन मुदत कधी पर्यंत आहे?
उत्तर : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 09 ऑक्टोबर 2024 आहे. 

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment