महाराष्ट्र शासन: अन्न व औषध विभागात सरकारी नोकरीची संधी, ऑनलाईन अर्जप्रक्रिया : FDA Maharashtra Bharti 2024

FDA Maharashtra Bharti 2024 : सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध विभागात सरकारी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यशाळेत विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरतीची प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे. जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदांसाठी अधिकृत रित्या जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्यानुसार पात्र उमेदवारांनी 23 ऑक्टोबर 2024 तारखेपूर्वी ऑनलाईन अर्ज सबमिट करायचे आहे. FDA भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून ते सुद्धा ऑनलाईन अर्ज भरतील. 

FDA Maharashtra Bharti 2024 Notifications 

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा पात्र उमेदवारांनी नक्की लाभ घ्यावा. अन्न व औषध प्रशासनातील कार्यरत प्रयोगशाळांमध्ये (मुंबई/नागपूर/छत्रपती संभाजीनगर) विभागातील विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (गट-ब) व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (गट – क) वर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे त्यामुळे तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध विभागात कायमस्वरूपाची नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जातात. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा करायचा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क/फी, वयोमर्यादा आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

FDA Maharashtra Bharti 2024 date अर्जाची मुदत  

अन्न व औषध विभागात भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची मुदतीची माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

महत्वाच्या तारखा 
तपशील  दिनांक 
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी  23 सप्टेंबर 2024 ते 23 ऑक्टोबर 2024
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक  23 ऑक्टोबर 2024
ऑनलाईन परीक्षा दिनांक  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
प्रवेश प्रिंट काढून घेणे  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

 

FDA Maharashtra Bharti 2024 पदाचे नाव व पदसंख्या 

  • पदाचे नाव : वरिष्ठ तांत्रिक सहायक 
  • पदसंख्या : एकूण रिक्त जागा 37
  • पदाचे नाव : विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ
  • पदसंख्या : एकूण रिक्त जागा 19

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. 

FDA Maharashtra Bharti 2024 वयोमर्यादा व अर्ज शुल्क/फी 

वयोमर्यादा 
  • पात्र उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष ते 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • SC /ST /OBC उमेदवारासाठी 05 वर्ष  शिथिल राहील
  • अनाथ व दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष शिथिल राहील.
  • अंशकालीन उमेदवारासाठी 55 वर्ष इतकी वयोमर्यादा 

 

परीक्षा शुल्क/फी 
  • अराखीव (खुला) प्रवर्ग उमेदवारणसाठी : रुपये 1000 /-
  • राखीव प्रवर्ग उमेदवारांसाठी : रुपये 900 /-
  • माजी सैनिक याना शुल्क आकारले जाणार नाही.

 

ही पण भरती माहिती नक्की वाचा ⇓

भारतीय आयात निर्यात बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आजच ऑनलाईन अर्ज करा संपूर्ण माहिती 

स्टेट बँकेत 1511 जागांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ऑनलाईन अर्ज सुरु

FDA Maharashtra Bharti 2024 भरतीची अधिकृत जाहिरात व अर्जाची करायची लिंक 
अधिकृत भरतीची PDF जाहिरात पहाण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

 

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. 

FDA Maharashtra Bharti 2024 शैक्षणिक पात्रता 

सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता खाली देण्यात आलेली आहे.  

पदाचे नाव : वरिष्ठ तांत्रिक सहायक 
शैक्षणिक पात्रता 
मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा औषध निर्माण शास्त्र पदवीधारक 
Have second class Science Degree of a Recognized university OR Hold a Degree in Pharmacy 
वेतनश्रेणी/पगार/मानधन 
रुपये : 35,400/- ते 1,12,400/-

 

पदाचे नाव : विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ
शैक्षणिक पात्रता 
मान्यता प्राप्त विद्यापीठाची औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी किंवा रसायन शास्त्र किंवा जीव रसायनशास्त्र पद्युत्तर पदवी
Possess a Degree in Pharmacy Or A post Graduate Degree in Chemistry or Bio Chemistry of recognized university 
वेतनश्रेणी/पगार/मानधन 
रुपये : 38,600/- ते 1,22,800/-

 

FDA Maharashtra Bharti 2024
FDA Maharashtra Bharti 2024
How to apply for FDA Maharashtra Bharti 2024

पात्र इच्छुक उमेदवारांनी अधिकृत fda.maharashtra.gov.in login वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

  • उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात पूर्णपणे वाचून मगच वर दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज सबमिट करायचा आहे. 

पुढे अधिकृत साईट ओपन केल्यानंतर उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती, पूर्ण नाव, पत्ता व इतर सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे. 

उमेदवारांनी वापरात असणारा ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे अनिवार्य आहे कारण पुढील भरतीची संपूर्ण माहिती ईमेल आयडी व मोबाइलवर देण्यात येणार आहे. 

उमेदवारांनी पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे. 

संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क/फी भरायची आहे फी भरल्याशिवाय ऑनलाईन फॉर्म सबमिट होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

फी भरून झाल्यानंतर ई पावतीची आणि भरलेल्या फॉर्मची प्रिंट आऊट काढून ठेवावी. 

आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे 
  • आधारकार्ड /पॅनकार्ड (ओळखीचा पुरावा)
  • पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
  • उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे 
  • अनुभव असल्यास संबधीत प्रमाणपत्र 
  • इतर शैक्षणिक कागदपत्रे 
महत्वाच्या सूचना /टीप 

विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (गट-ब) व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (गट – क) या दोन पादनसाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्रपने घेण्यात येईल.

उमेदवारांच्या संख्येस अनुसरून आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येतील.

प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास उमेदवाराने संबधीत किमान शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. 

भरती संदर्भातील सर्व माहिती संकेत स्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. 

FAQ’s सतत विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे  

प्रश्न : FDA Maharashtra Bharti 2024 मध्ये किती रिक्त जागा भरल्या जाणार आहे?
उत्तर : एकूण रिक्त जागा 56 जागांसाठी भरती होणार आहे.

प्रश्न : FDA Maharashtra Bharti 2024 साठी मुदत किती आहे?
उत्तर : 23 सप्टेंबर 2024 ते 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. 

प्रश्न : FDA भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे वरील लेखात ऑनलाईन अर्जाची लिंक दिलेली आहे.

प्रश्न : ऑनलाईन अर्ज कोणत्या वेबसाईटवरून करायचा आहे?
उत्तर : FDA च्या अधिकृत fda.maharashtra.gov.in वेबसाईटवरून करायचा आहे 

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा ऑनलाईन अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल. 

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. 

 

 

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment