MAHA REAT Bharti 2024 : महाराष्ट्र रियल इस्टेट अपील न्यायधिकारन अंतर्गत नोकरीची संधी, संपूर्ण माहिती

MAHA REAT Bharti 2024 : महाराष्ट्र रियल इस्टेट अपील न्यायधिकारन अंतर्गत मुंबई कार्यालयात रिक्त पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. MAHA REAT मुंबई कार्यालयात विविध विभागात रिक्त जागांसाठी विविध पदे खाजगी सचिव, निम श्रेणी लघुलेखक, स्वीय सहायक, वित्त व लेखाधिकारी, अधीक्षक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, लघुटंक लेखक , तांत्रिक सहायक, सहायक अधीक्षक अभिलेखापाल, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक आणि शिपाई अशा पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पात्र उमेदवारांनी वर दिलेल्या पदांकरिता 23 ऑक्टोबर 2024 तारखेपूर्वी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा ह्या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. 

MAHA REAT Bharti 2024 Notifications 

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र रियल इस्टेट अपील न्यायधिकारन अंतर्गत मुंबई अंतर्गत विविध विभागामध्ये सुरु असलेल्या या भरतीमध्ये विविध विभागामध्ये रिक्त पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्य भरातून पात्र उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत या विविध पदांसाठी आकर्षक वेतन सुद्धा देखील उमेदवारांना मिळणार आहे. 

सदरील भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, मुदत, वयोमर्यादा, अंतिम मुदत आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

MAHA REAT Bharti 2024 अर्जाची मुदत, पदाचे नाव व पदसंख्या 

महाराष्ट्र रियल इस्टेट अपील न्यायधिकारन अंतर्गत मुंबई कार्यालयातील वरील पदे तत्वावर भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. 

अर्ज करण्याचा सुरु होण्याचा दिनांक  25 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक  23 ऑक्टोबर 2024

 

पदाचे नाव व पदसंख्या :

अ. क्र.  पदांचे नाव  पदसंख्या  वेतनश्रेणी/पगार रुपये  
1 खाजगी सचिव  03 1,10,000/-
2 स्वीय सहायक  01 90,000/-
3 निम्म श्रेणी लघुलेखक  01 65,000/-
4 वित्त व लेखाधिकारी  01 78,000/-
5 अधीक्षक  02 55,000/-
6 सहायक अधीक्षक  02 50,000/-
7 माहिती तंत्रज्ञान अधिकारी (IT Officer ) 01 50,000/-
8 तांत्रिक सहायक  01 48,000/-
9 लघुटंक लेखक  01 47,030/-
10 अधिलेखापाल  01 45,000/-
11 कनिष्ठ लिपिक  01 36,000/-
12 वाहन चालक  02 27,000/-
13 शिपाई  04 27,000/-

 

MAHA REAT Bharti 2024 वयोमर्यादा व अर्ज शुल्क/फी 

  • महाराष्ट्र रियल इस्टेट अपील न्यायधिकारन अंतर्गत मुंबई कार्यालयात रिक्त पदांच्या भरतीसाठी कोणतेही शुल्क/फी लागणार नाही.
  • महाराष्ट्र रियल इस्टेट अपील न्यायधिकारन अंतर्गत मुंबई कार्यालयात रिक्त पदांसाठी भरती होण्यासाठी उमेदवारांना वयोमर्यादाची अट दिलेली आहे. 

ही पण भरतीची माहिती नक्की वाचा ⇓

महापारेषण अंतर्गत वीजतंत्री Electrician ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया सुरु आजच ऑनलाईन अर्ज करा. 

महाराष्ट्र शासन: अन्न व औषध विभागात सरकारी नोकरीची संधी, ऑनलाईन अर्जप्रक्रिया

MAHA REAT Bharti 2024 अधिकृत PDF जाहिरात व ऑफ लाईन अर्ज लिंक्स 
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी   येथे क्लिक करा⇐
ऑफलाईन अर्ज करण्यासाठी नमुना   येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा⇐

 

नोंद : उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचून मगच अर्ज करायचा आहे. 

MAHA REAT Bharti 2024 शैक्षणिक पात्रता 

विविध पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे माहिती देण्यात आलेली आहे.

पदाचे नाव : खाजगी सचिव 
शैक्षणिक पात्रता 
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी 
इंग्रजी टायपिंग 40 मराठी टायपिंग 40 उत्तीर्ण प्रमाणपत्र 
MSCIT सर्टिफिकेट 
उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालयातील खाजगी सचिव या पदावर 10 वर्षाचा अनुभव 

 

पदाचे नाव : स्वीय सहायक 
शैक्षणिक पात्रता 
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी 
इंग्रजी टायपिंग 40 मराठी टायपिंग 40 उत्तीर्ण प्रमाणपत्र 
MSCIT सर्टिफिकेट 
उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालयातील कामाचा ५ ते ७ वर्ष अनुभव 

 

पदाचे नाव : निम्मं श्रेणी लघुलेखक 
शैक्षणिक पात्रता 
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी 
इंग्रजी टायपिंग 40 मराठी टायपिंग 40 उत्तीर्ण प्रमाणपत्र 
MSCIT सर्टिफिकेट 
उच्च न्यायालय कामाचा 2 वर्षाचा अनुभव 

 

पदाचे नाव : वित्त व लेखाधिकारी 
शैक्षणिक पात्रता 
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, प्राध्याने लेखा, वाणिज्य किंवा सांख्यिकी असणे आवश्यक  
न्यायालय ०५ वर्षाचा निमियात लेखापाल कामाचा अनुभव 

 

पदाचे नाव : अधीक्षक 
शैक्षणिक पात्रता 
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
न्यायालय अधीक्षक किंवा सहायक अधीक्षक पडला किमान 03 ते 05 वर्षच अनुभव 

 

पदाचे नाव : सहायक अधीक्षक 
शैक्षणिक पात्रता 
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
न्यायालय अधीक्षक किंवा सहायक अधीक्षक पडला किमान 03 ते 05 वर्षच अनुभव 

 

पदाचे नाव : माहिती तंत्रज्ञान अधिकारी  
शैक्षणिक पात्रता 
मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान पदवी (संगणक शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान
न्यायालय 03 वर्षाचा कामाचा अनुभव 

 

पदाचे नाव : तांत्रिक सहायक  
शैक्षणिक पात्रता 
मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान पदवी (संगणक शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान
न्यायालय 01 वर्षाचा कामाचा अनुभव 

 

पदाचे नाव : लघुटंक लेखक  
शैक्षणिक पात्रता 
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
इंग्रजी टायपिंग 40 मराठी टायपिंग 40 उत्तीर्ण प्रमाणपत्र
MSCIT सर्टिफिकेट
उच्च न्यायालय किंवा न्याधीकरणातील कामाचा अनुभव 

 

पदाचे नाव : अभिलेखापाल 
शैक्षणिक पात्रता 
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
न्यायालय किंवा न्यायधिकाराना मधील अभिलेखा विभागातील 02 वर्षाचा अनुभव 

 

पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक 
शैक्षणिक पात्रता 
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी 
इंग्रजी टायपिंग 40 मराठी टायपिंग 40 उत्तीर्ण प्रमाणपत्र 
MSCIT सर्टिफिकेट 
उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालयातील लिपिक या पदावर 02 वर्षाचा अनुभव 

 

पदाचे नाव : वाहन चालक 
शैक्षणिक पात्रता 
12 वी पास
उमेदवाराकडे लायसन असणे आवश्यक आहे 

 

MAHA REAT Bharti 2024
MAHA REAT Bharti 2024
MAHA REAT Bharti 2024 ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत 

मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे शैक्षणिक अर्हता, अनुभव, टायपिंग संगणक आणि इतर प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रति अर्ज सोबत जोडणे आवश्यक आहे.

अर्जदाराने आपले अर्ज पोस्टाने, कुरियर किंवा पर्सनल कायालयीन वेळेत 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज पाठवावे.

अर्ज पाठविताना अर्जदाराने पाकिटावर कोणत्या पदासाठी अर्ज करीत आहे ठळक अक्षरात लिहावे.

अर्ज करण्याचा पत्ता खालीलप्रमाणे दिला आहे.

प्रबंधक,
महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायधिकरण,
पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वी .बी गांधी रोड, 
काला घोडा, फोर्ट, मुंबई 400001.

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना भरतीची माहिती नक्की शेअर करा जेणे करून ते सुद्धा भरतीसाठी अर्ज भरू शकतील आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजचा आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “MAHA REAT Bharti 2024 : महाराष्ट्र रियल इस्टेट अपील न्यायधिकारन अंतर्गत नोकरीची संधी, संपूर्ण माहिती”

Leave a Comment