MPSC Krushi Sevak Bharti 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये कृषी विभागा अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीच्या जाहिरातीनुसार 258 पदे भरण्यात येणार आहेत पात्र उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2024 ही आहे. पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
शासनाकडून महाराष्ट्र कृषी सेवेकरिता प्राप्त मागणीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेमधून महाराष्ट्र कृषी सेवेच्या भरावयाच्या एकूण 258 पदांचा तपशील खालीलप्रमाणे दिला आहे. MPSC अंतर्गत कृषी खात्यात रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे.
MPSC Krushi Sevak Bharti 2024 Notifications
नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोकात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 17 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. या भारतीद्वारे उप संचालक कृषी, तालुका कृषी अधिकारी/ तंत्र अधिकारी, कृषी अधिकारी कनिष्ठ व इतर रिक्त पदे भरण्यात येणार आहे.
मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये कृषी विभागा अंतर्गत विविध विभागामध्ये सुरु असलेल्या या भरतीमध्ये विविध रिक्त जागांसाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्य भरातून उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे. सदरील भरतीची अधिकृत माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, अर्ज शुल्क/फी, पदसंख्या आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
MPSC Krushi Sevak Bharti 2024 अर्जाची मुदत
तपशील | दिनांक |
अर्ज सादर करण्याचा दिनांक | 27 सप्टेंबर 2024 |
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक | 17 ऑक्टोबर 2024 |
ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | 17 ऑक्टोबर 2024 |
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक | 21 ऑक्टोबर 2024 |
MPSC Krushi Sevak Bharti 2024 पदाचे नाव व पदसंख्या
महाराष्ट्र कृषी सेवा विभाग एकूण 258 पदे | ||
अ. क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | उप संचालक कृषी गट-अ | 48 जागा |
2 | तालुका कृषी अधिकारी/तंत्र अधिकारी गट- ब | 53 जागा |
3 | कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर गट – ब | 157 जागा |
MPSC Krushi Sevak Bharti 2024 वयोमर्यादा
- सामान्य /अमागास/अराखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा : किमान 18 वर्ष ते 38 वर्ष
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा : किमान 18 वर्ष ते 43 वर्ष
- खेळाडू उमेदवारांसाठी वयोमर्यादा : किमान 18 वर्ष ते 43 वर्ष
- माजी सैनिक उमेदवारांसाठी वयोमर्यादा : कमाल वय 43 वर्ष
- दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादा : कमाल 45 वर्ष
MPSC Krushi Sevak Bharti 2024 अधिकृत PDF जाहिरात व अर्ज करण्यासाठी लिंक्स
अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
MPSC Krushi Sevak Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र कृषी सेवा अंतर्गत घेण्यात येणारी सर्व रिक्त पदांसाठी खालील शैक्षणिक अर्हता देण्यात आली आहे.
मान्यता प्राप्त संस्थेकडून कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी अथवा उद्यानविद्या या विषयातील पदवी किंवा त्याच विद्या शाखेतील अन्य कोणतेही समतुल्य अर्हता.
शैक्षणिक अर्हता बी.एसस्सी (कृषी) /बी टेक(कृषी अधियांत्रिकी) व तत्सम पदव्यांशी समतुल्य म्हणून मान्य केल्या आहेत.
बी.एसस्सी (कृषी जैव तंत्रज्ञान) | बी.एसस्सी (कृषी व्यवसाय व्यवस्थापन) |
बी.एसस्सी (गृह विज्ञान) | बी.टेक (अन्नतंत्र) |
बी. एफ.एसस्सी | बी.एसस्सी (उद्यानविद्या) |
बी.एसस्सी उद्यानविद्या | बी.एसस्सी वनविद्या |
बी.एसस्सी सामाजिक विज्ञान | बी. एफ.एसस्सी मत्स्य विज्ञान |
बी. टेक (कृषी अभियांत्रिकी) | बी.एसस्सी MBA |
मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
MPSC Krushi Sevak Bharti 2024 apply online
उमेदवारांनी ऑनलाईन करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
पात्र उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करताना तुम्हाला तुमची सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेट होणार नाही.
वेबसाईट ओपन झाल्यानंतर My Account सदराखाली view वर क्लीक करून सर्व माहिती पूर्णपणे भरायची आहे.
उमेदवारांनी स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो व उमेदवाराची स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करायची आहे.
सर्व माहिती भरून झाल्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचे आहे फी भरून झाल्यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे.

MPSC Krushi Sevak Bharti 2024 Documents आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
- उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
- आधार कार्ड किंवा इतर कोणताही ओळखीचा पुरावा
- शैक्षणिक कागदपत्र/प्रमाणपत्र
- जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबधीत प्रमाणपत्र
MPSC Krushi Sevak Bharti 2024 परीक्षेची ठिकाणे
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये कृषी विभागात विविध पदासाठी घेण्यात येणारी परीक्षेची ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत.
- पुणे
- मुंबई
- कोकण
- छत्रपती संभाजीनगर
- नाशिक
- नागपूर
- अमरावती
FAQ’s
प्रश्न : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये कृषी विभागा अंतर्गत किती रिक्त पदे भरली जाणार आहे?
उत्तर : एकूण रिक्त पदे 258
प्रश्न : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये कृषी विभागात अर्ज कशा प्रकारे करायचा आहे?
उत्तर : उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने वर दिलेल्या अधिकृत लिंकवरून अर्ज भरायचा आहे.
प्रश्न : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये कृषी विभाग भरतीसाठी शेवटची मुदत किती आहे?
उत्तर : ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 ऑक्टोबर 2024
सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा . धन्यवाद ||
नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
2 thoughts on “MPSC कृषी सेवा अंतर्गत रिक्त पदांसाठी सरकारी नोकरीची संधी : MPSC Krushi Sevak Bharti 2024”