108 रिक्त पदांसाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँकेत 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी : Nabard Bharti 2024

Nabard Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधात असाल तर मित्रांनो राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक अंतर्गत 10 पास उमेदवारांना कायमस्वरूपाची नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. सदरील भरतीसाठी 12 वी पास व पदवीधर या नोकरीसाठी पात्र असतील. सुमारे 108 रिक्त जागांसाठी पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा फॉर्म भरता येईल.

Nabard Bharti 2024 Notifications 

नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत विविध विभागामध्ये सुरु असलेल्या या भरतीमध्ये “ऑफिस अटेंडंट” गट क या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 02 ऑक्टोबर पासून सुरु होऊन 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. 

जे उमेदवार सरकारी आणि चांगल्या शोधात असाल तर तुम्हाला सरकारी नोकरीची नाबार्ड अंतर्गत सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. ऑफिस अटेंडंट या पदासाठी एकूण 108 जागांसाठी 10 वी पास उमेदवार ऑनलाईन अर्ज भरू शकता.  सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

Nabard Recruitment 2024 अर्जाची मुदत, पदाचे नाव, पदसंख्या व वयोमर्यादा 

अर्जाची मुदत 

महत्वाच्या तारखा 
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक  02 ऑक्टोबर 2024
ऑनलाईन अर्ज अंतिम मुदत  21 ऑक्टोबर 2024

 पदाचे नाव व पदसंख्या 

पदाचे नाव  पदसंख्या 
ऑफिस अटेंडंट 108 रिक्त जागा 

वयोमर्यादा : 

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे. 

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. 

Nabard Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व वेतनश्रेणी 

संस्थेचे नाव राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक 2024
भरती विभाग नाबार्ड विभागात नोकरीची संधी
भरती श्रेणी सरकारी नोकरी
अर्ज प्रक्रिया भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाईल.
पदाचे नाव ऑफिस अटेंडंट
नोकरी ठिकाण महाराष्ट्र राज्य

 

पदाचे नाव : ऑफिस अटेंडंट
शैक्षणिक पात्रता 
उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून 10 वी पास असावा.  

वेतनश्रेणी 

ऑफिस अटेंडंट” गट क या पदासाठी वेतनश्रेणी 35,000/- रुपये
Nabard Bharti 2024 अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात PDF 
अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी   येथे क्लिक करा⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (02 ऑक्टोबर पासून) येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. 

Nabard Bharti 2024
Nabard Bharti 2024
Nabard Bharti 2024 online apply अर्ज करण्याची प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे  

या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे वर अधिकृत अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे. 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरु राहणार आहे. 

अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्र तपासण्यासाठी उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात PDF तपासून आपले अर्ज करायचे आहे. 

ऑनलाईन अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

मोबाइल मधून अर्ज करताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट या क्लिक करायचे आहे किंवा मोबाइल मधून लँडस्केप मोड सिलिकेट करायचा आहे.

उमेदवारांनी स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे. 

ई-मेल आयडी व मोबाइल नंबर चालू असावा कारण पुढील सर्व माहिती SMS द्वारे आणि ईमेलद्वारे दिली जाणार आहे.

परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.

MPSC कृषी सेवा अंतर्गत रिक्त पदांसाठी सरकारी नोकरीची संधी संपूर्ण माहितीसाठी क्लिक करा 

आवश्यक कागदपत्रे 

  • पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
  • उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
  • आधार कार्ड /पॅनकार्ड 
  • शैक्षणिक कागदपत्रे 
  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
  • अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
  • इतर शैक्षणिक कागदपत्रे/प्रमाणपत्रे 
FAQ’s सतत विचारलेले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे 

प्रश्न : नाबार्डमध्ये कोणत्या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे?
उत्तर : ष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत विविध विभागामध्ये सुरु असलेल्या या भरतीमध्ये “ऑफिस अटेंडंट” गट क या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे.

प्रश्न : नाबार्ड भरती 2024 मध्ये किती रिक्त जागा आहे?
उत्तर : भरतीसाठी एकूण रिक्त जागा 108 आहे.

प्रश्न : Nabard Bharti 2024 अंतिम मुदत किती आहे?
उत्तर : अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरु राहणार आहे. 

प्रश्न : नाबार्ड भरतीमध्ये वेतनश्रेणी किती आहे?
उत्तर : “ऑफिस अटेंडंट” गट क या पदासाठी वेतनश्रेणी ३५,०००/- रुपये आहे. 

टीप : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. 

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा . धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment