जिल्हा बँकेत क्लार्क पदांसाठी भरती सुरु आजच ऑनलाईन अर्ज करा | Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Vacancy 2024

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Vacancy 2024 : मित्रांनो कोल्हापूर ज़िल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत क्लार्क पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आजच ऑनलाईन पद्धतीने 05 ऑक्टोबर 2024 तारखे पर्यंत अर्ज भरायचे आहे. हि भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नाकी शेअर करा. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छित आहात तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे जिल्हा नागरी सहकारी बँकेत क्लार्क पदासाठी भरती निघाली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी बँकेने सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज भरायचे आहे अर्जाची अंतिम दिनांक 05 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे. 

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Vacancy 2024

जिल्हा नागरी सरकारी या बँकेकरिता केवळ परभणी, बीड, जालना, हिंगोली, आणि लातूर जिल्ह्यातील पदवीधर उमेदवाराकडून क्लार्क पदावर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत भरतीची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन भरायचा आहे. 

जे उमेदवार सरकारी आणि बँकेच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही आजच ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज भरावा कारण कि ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 05 ऑक्टोबर 2024 पर्यंतच मुदत आहे. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेबसाईट, अंतिम मुदत, पदसंख्या आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Vacancy 2024 अर्जाची मुदत व रिक्त पदाचे नाव 

अर्जाची मुदत 

महत्वाच्या तारखा 
संकेत स्थळावर अर्ज भरणे दिनांक  26 सप्टेंबर 2024
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक  05 ऑक्टोबर 2024
ऑनलाईन शुल्क/फी भरण्याची अंतिम दिनांक  05 ऑक्टोबर 2024

 

पदाचे नाव  क्लार्क (लिपिक)

 

संपूर्ण भरती प्रक्रिया संबंधित विभागाद्वारे तयार केलेल्या जाहिरातीवर अवलंबून आहे. उमेदवारांना खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा आणि दिलेल्या प्रक्रियेचा संदर्भ घेण्याची सूचना केली जाते.

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Vacancy 2024 वयोमर्यादा व अर्ज शुल्क फी 

वयोमर्यादा 
पात्र उमेदवार 22 वर्ष ते 35 वर्ष 

 

अर्जाची शुल्क/फी 
अर्जाची शुल्क/फी : – रुपये 1000 /-

 

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Vacancy 2024 अर्ज करण्याची लिंक्स व अधिकृत जाहिरात PDF 
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

 

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज भरायचा आहे. 

महापारेषण अंतर्गत वीजतंत्री Electrician ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया सुरु संपूर्ण माहितीसाठी क्लिक करा. 

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Vacancy 2024 शैक्षणिक पात्रता 
वाणिज्य /विज्ञान / अभियांत्रिकी / बी.सी.एस./बी.सी.ए./बी.बी.ए./एम.बी.ए. या पैकी कोणत्याही शाखेत कमीत कमी 60 % गुणीसह पदवी उत्तीर्ण आवश्यक  
MSCIT प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे आवश्यक 
प्राधान्य – JAIIB / GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर 
बँकेतील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य 
उमेदवार हे 
परभणी, बीड, जालना, हिंगोली, आणि लातूर जिल्ह्यातील असणे आवश्यक. 

 

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Vacancy 2024 अर्ज करण्याची पद्धत व निवड प्रक्रिया 

उमेदवाराने प्रथम सर्व सूचना आणि वर दिलेली PDF अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करावा.

उमेदवारांनी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन भरतीसाठी अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षा 100 मार्कची व बहुपर्यायी असणार आहे. 

परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण व परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारास त्याच्या ई-मेल आयडीवर पाठविले जाईल. 

तोंडी मुलाखतीचे आयोजन बँकेमार्फत केले जाईल. ऑफलाईन परीक्षेतील मेरीटप्रमाणे तोंडी मुलाखतीसाठी बोलविले जाईल.

संपूर्ण अर्ज ऑनलाईन भरून झाल्यानंतर परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही. 

उमेदवारांनी पासपोर्ट साइज फोटो, उमेदवाराची स्वाक्षरी आणि शैक्षणिक कागदपत्रे सर्व स्कॅन करून अपलोड करायची आहे.

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Vacancy 2024
Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Vacancy 2024
प्रश्न पत्रिकेचे स्वरूप 

सदरची परीक्षा लेखी परीक्षा असून 100 गुणांची असेल. सर्व प्रश्न प्रत्येकी एक गुणाचे असतील.

1 Test of Reasoning  15
2 Numerical Test/Quantitative Aptitude  15
3 General Awareness 15
4 Test of English  10
5 Computer Awareness  15
6 Clerical Aptitude  08
7 General Banking  22
Total Marks  100

 

भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे 
  • पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
  • उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
  • आधार कार्ड /पॅनकार्ड 
  • शैक्षणिक कागदपत्रे 
  • MSCIT सर्टिफिकेट 
  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
  • अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
  • इतर शैक्षणिक कागदपत्रे/प्रमाणपत्रे

FAQ’s सतत विचारले जाणारे प्रश्न व त्याची उत्तरे 

प्रश्न : जिल्हा बँकेत कोणत्या रिक्त जागांसाठी भरती होणार आहे?
उत्तर : कोल्हापूर ज़िल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत क्लार्क पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

प्रश्न : जिल्ह्या बँकेच्या भरतीत अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत किती आहे?
उत्तर : 05 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

प्रश्न : भरतीसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे.
उत्तर : अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने भरतीसाठी अर्ज भरायचा आहे. वरील लेखात अधिकृत वेबसाईट दिलेली आहे. 

टीप : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. 

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा . धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment