भारतीय रेल्वेत 14298 पदांच्या जागेसाठी मेगा सरकारी नोकरभरती, जाणून घ्या अर्जप्रक्रिया | RRB Technician Bharti 2024

RRB Technician Bharti 2024 : मित्रांनो तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत तब्बल 14298 रिक्त जागांसाठी मेगा भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे यासाठी 10 वी पास, आयटीआय पास, किंवा पदवीधर या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र असणार आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे होईल तेवढ्या लवकर ऑनलाईन अर्ज करा. आणि या सुवर्णसंधी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्या. रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आता शेवटची संधी असणार आहे. सदरील भरतीसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. 

RRB Technician Bharti 2024 Notifications 

नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी रेल्वे भरती बोर्डाने संधी उपलब्ध करून दिलेली आहे. रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत तंत्रज्ञ ग्रॅड I आणि तंत्रज्ञ ग्रॅड II या पदाच्या एकूण 14298 जागा भरण्यासाठी बोर्डाने अधिसूचना जारी केली आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आजच खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांनासुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. भरतीची अधिकृत जाहिरात, भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वेबसाईट, वयोमर्यादा, अंतिम मुदत, अर्ज लिंक व इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

RRB Technician Bharti 2024 पदाचे नाव, पदसंख्या व अर्जाची मुदत 

रिक्त पदाची माहिती 

पदाचे नाव व पदसंख्या 
अ.क्र. पदाचे नाव  पदसंख्या 
1 टेकनिशियन / तंत्रज्ञ ग्रेड I सिंग्नल  1092
2 टेकनिशियन / तंत्रज्ञ ग्रेड III 8052
3 टेकनिशियन / तंत्रज्ञ ग्रेड III (Workshop & PUs) 5154
एकूण  14298

अर्जाची मुदत :

तपशील  दिनांक 
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक  02 ऑक्टोबर 2024
ऑनलाईन अर्ज करायचा अंतिम दिनांक  16 ऑक्टोबर 2024

 

RRB Technician Bharti 2024 वयोमर्यादा व अर्ज शुल्क/फी 

वयोमर्यादा :

टेकनिशियन / तंत्रज्ञ ग्रेड I सिंग्नल पदासाठी वयोमर्यादा : 18 ते 36 वर्ष 
टेकनिशियन / तंत्रज्ञ ग्रेड III पदासाठी वयोमर्यादा : 18 ते 33 वर्ष 
SC / ST उमेदवारांसाठी 05 वर्षाची सूट 
OBC उमेदवारांसाठी 03 वर्षाची सूट 

अर्ज शुल्क/फी 

खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी : रुपये 500 /- शुल्क 
मागास/राखीव प्रवर्ग उमेदवारांसाठी : रुपये 250 /- शुल्क 
महिला/ माजी सैनिक उमेदवार : रुपये 250 /- शुल्क 

 

RRB Technician Bharti 2024 अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात PDF 
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी PDF 1 येथे क्लिक करा⇐
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी PDF 2 येथे क्लिक करा⇐
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

RRB Technician Bharti 2024 शैक्षणिक पात्रता 
पदाचे नाव : टेकनिशियन / तंत्रज्ञ ग्रेड I सिंग्नल 
शैक्षणिक पात्रता 
B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनीरिंग डिप्लोमा. 

 

पदाचे नाव : टेकनिशियन / तंत्रज्ञ ग्रेड III आणि टेकनिशियन / तंत्रज्ञ ग्रेड III (Workshop & PUs)
शैक्षणिक पात्रता 
10 वी परीक्षा उत्तीर्ण
ITI मध्ये संबंधित ट्रेड [फोर्जर आणि हीट ट्रीटर/फाऊंड्रीमॅन/पॅटर्न मेकर/मोल्डर (रेफ्रेक्ट्री)/फिटर (स्ट्रक्चरल)/ वेल्डर/ सुतार/ प्लंबर/ पाईप फिटर/ मेकॅनिक (मोटर वाहन)/साहित्य हाताळणी उपकरणे सह ऑपरेटर/क्रेन ऑपरेटर/ऑपरेटर लोकोमोटिव्ह आणि रेल क्रेन./ इलेक्ट्रिशियन/मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/वायरमन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक (वाहनांची दुरुस्ती) / मेकॅनिक ऑटोमोबाईल (प्रगत डिझेल इंजिन)/ट्रॅक्टर मेकॅनिक/पेंटर./ मेकॅनिक (एचटी, एलटी इक्विपमेंट्स आणि केबल जॉइंटिंग)/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक./पेंटर जनरल /मशिनिस्ट/कारपेंटर./इलेक्ट्रीशियन/वायरमन/इलेक्ट्रॉनिक पॉवर मेकॅनिक/इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक (एचटी, एलटी इक्विपमेंट्स आणि केबल जॉइंटिंग)/ वेल्डर/ मशिनिस्ट/ सुतार/ ऑपरेटर प्रगत मशीन टूल/ मशिनिस्ट (ग्राइंडर)/ रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक/ वायरमन/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स/ टर्नरसेल आणि इलेक्ट्रिक )/गॅस कटर/वेल्डर (स्ट्रक्चरल)/वेल्डर (पाईप)/वेल्डर (टीआयजी/एमआयजी)]

 

RRB Technician Bharti 2024 online apply

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत वेबसाईटवरूनच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही. 

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

अर्ज करताना संपूर्ण माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरायची आहे जेणे करून तुमचा अर्ज रीजेकट होणार नाही. 

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे कारण कि भरतीची पुढील सर्व माहिती ई-मेल आयडीवर आणि मोबाइलवर देण्यात येणार आहे. 

अधिकृत साईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अप्लोड करायची आहे. 

संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून घेयचा आहे आणि नंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचा आहे.

परीक्षा शुल्क/फी भरल्याशिवाय अर्ज सबमिट करता येणार नाही. 

भरलेली परीक्षा शुल्क ई पावती आणि सबमिट केलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी. 

RRB Technician Bharti 2024

RRB Technician Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे 
  • पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
  • उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
  • आधार कार्ड/ पॅनकार्ड 
  • शाळा सोडल्याचा दाखला 
  • 10 वी मार्कशीट 
  • ITI संबधीत प्रमाणपत्र 
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे 
  • अनुभव असल्यास संबधीत प्रमाणपत्र 
  • जातीचा दाखला (असल्यास)
  • नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (असल्यास)
  • इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे 
FAQ’s सतत विचारले जाणारे प्रश्न व यांची उत्तरे 

प्रश्न : भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत किती रिक्त पदे भरली जाणार आहे?
उत्तर : तब्बल 14298 रिक्त जागांसाठी मेगा भरती.

प्रश्न : भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत कोणत्या पदासाठी भरती केली जाणार आहे?
उत्तर : टेकनिशियन / तंत्रज्ञ ग्रेड I सिंग्नल, टेकनिशियन / तंत्रज्ञ ग्रेड III आणि टेकनिशियन / तंत्रज्ञ ग्रेड III (Workshop & PUs) या पदासाठी.

प्रश्न : भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत भरतीसाठी अंतिम मुदत किती आहे?
उत्तर : 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत आहे.

टीप : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. 

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा . धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment