IIBF Mumbai Bharti 2024 Notification : मित्रांनो जर तुमची बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी इंडियन इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग फायनान्स मुंबई विभागात नोकरी करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. IIBF अंतर्गत “कनिष्ठ कार्यकारी” Junior Executive रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातून उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे.
IIBF अंतर्गत भरतीसाठी विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. IIBF ने या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे. सदरील भरतीसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज भरण्याची मुदत देनाय्त आलेली आहे. ह्या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा.
IIBF Mumbai Bharti 2024 Notification
मित्रांनो तुम्ही जर या भरतीसाठी इच्छुक आहात तर आजच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा “कनिष्ठ कार्यकारी” Junior Executive या पदासाठी अर्ज करण्यासाठी 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करायचे आहे.
सदर भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले नाही कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी पात्र असणार आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, वयोमर्यादा, अंतिम मुदत, भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क/फी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
IIBF Mumbai Recruitment 2024
भरती संस्थेचे नाव : इंडियन इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग फायनान्स मुंबई |
विभागाचे नाव : बँकिंग फायनान्स विभागात नोकरीची संधी उपलब्ध आहे. |
वेतनश्रेणी/पगार : रुपये 28,300/- ते 91,000/- |
अर्ज करण्याची मुदत : ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 16 ऑक्टोबर 2024 |
पदाचे नाव : “कनिष्ठ कार्यकारी” Junior Executive |
अर्ज शुल्क/फी : रुपये 700 /- ( +GST ) |
नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर मुंबई, महाराष्ट्रात मध्ये नोकरी मिळणार आहे. |
वयोमर्यादा : 18 वर्ष ते 28 वर्ष |
IIBF Mumbai Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव : “कनिष्ठ कार्यकारी” Junior Executive |
शैक्षणिक पात्रता |
वाणिज्य/अर्थशास्त्र/व्यवसाय व्यवस्थापन/माहिती तंत्रज्ञान/संगणक विज्ञान/संगणक ऍप्लिकेशन्समध्ये किमान ६०% गुणांसह पदवीधर. Graduate with minimum 60% marks in Commerce/ Economics/ Business Management / Information Technology/ Computer Science/ Computer Applications. |
मुंबई महानगरपालिकेत 1846 लिपिक पदांची भरती अर्ज करण्यासाठी शेवटचे दिवस आजच ऑनलाईन अर्ज करा.
IIBF Mumbai Bharti 2024 अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
IIBF Mumbai Bharti 2024 apply online
सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर अधिकृत वेबसाईट दिलेल्या लिंकवरून करून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी ऑनलाईन अर्ज सबमिट करायचे आहे.
उमेदवारांनी वैध ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे त्यानुसार पुढील भरतीची माहिती ईमेल आणि मोबाइलवर देण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यानंतर आवश्यक संपूर्ण माहिती व्यवस्तीत भरायची आहे एकदा सबमिट केलेला अर्जामध्ये बदल करता येणार नाही.
वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि अनुभवाची माहिती भरून झाल्यानंतर अर्ज शुल्क भरायचे आहे अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही.
भरलेले शुल्काची ई पावती व फॉर्मची प्रिंट आऊट काढून ठेवावी.

IIBF Mumbai Recruitment 2024 जॉब प्रोफाइल
• कॉर्पोरेट आणि संस्थेच्या इतर कार्यालयांमध्ये आघाडीचे अधिकारी म्हणून काम करणे.
• सदस्यांच्या/उमेदवारांच्या चौकशीला प्रतिसाद द्या.
• संस्थेच्या विविध विभागांच्या सामान्य प्रशासनाच्या कामांना उपस्थित राहणे.
• संस्थेच्या प्रशिक्षण/शैक्षणिक उपक्रमांना समर्थन.
• माहिती व्यवस्थापन आणि प्रक्रिया.
FAQ’s
प्रश्न : इंडियन इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग फायनान्स मध्ये कोणत्या पदासाठी भरती होणार आहे?
उत्तर : “कनिष्ठ कार्यकारी” Junior Executive
प्रश्न : इंडियन इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग फायनान्स भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत किती आहे?
उत्तर : 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत आहे.
प्रश्न : भरतीसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे?
उत्तर : ऑनलाईन पद्धतीने वर दिलेल्या अधिकृत लिंकवरून अर्ज करायचा आहे.
सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा . धन्यवाद ||
नोंद : ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.