RRB Non Technical Bharti 2024 : भारत सरकार आणि भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत नॉन टेकनिकल जागांसाठी सुमारे 3445 रिक्त पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत तिकीट क्लार्क, टायपिस्ट, लिपिक व इतर या पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी 12 वी ते पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे.
मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी भारतीय रेल्वे भरती बोर्डने सुमारे 3445 जागांसाठी भरतीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलेली आहे. या संधीचा पात्र उमेदवारांनी नक्की लाभ घ्यावा. उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शार शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीचा ऑनलाईन फॉर्म भरता येईल.
RRB Non Technical Bharti 2024 Notifications
नमस्कार मित्रांनो भारत सरकार आणि भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत नॉन टेकनिकल जागांसाठी सुमारे 3445 रिक्त पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत तिकीट क्लार्क, टायपिस्ट, लिपिक व इतर या पदांसाठी भरती होणार आहे. सरकारी विभागात सरकारी नोकरीच मिळविण्याची खूप मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. कायमस्वरूपाची आणि चांगल्या पगाराची उत्तम नोकरीची संधी आहे.
या भरतीसाठी 12 वी ते पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे आणि या भरतीसाठी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे दिनांक 20 ऑक्टोबर 2024 तारीख संपण्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज करायचे आहे. अधिकृत भरतीची जाहिरात, वयोमर्यादा, अंतिम मुदत, पदाचे नाव, पदसंख्या, अर्ज शुल्क/फी, शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
RRB Non Technical Recruitment 2024 अर्जाची मुदत, वेतनश्रेणी, पदाचे नाव व पदसंख्या
महत्वाच्या तारखा | |
अर्जाची ऑनलाईन नोंदणी सुरु | 21 सप्टेंबर 2024 |
अर्जाची ऑनलाईन नोंदणी अंतिम दिनांक | 20 ऑक्टोबर 2024 |
ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याची अंतिम दिनांक | 22 ऑक्टोबर 2024 |
रिक्त पदाचे नाव व पदसंख्या |
||
पदाचे नाव | पदसंख्या | वेतनश्रेणी |
तिकीट क्लार्क/Commercial cum Ticket Clerk | 2022 | रुपये 21,700/- |
टायपिस्ट/ Account Clerk Cum Typist | 361 | रुपये 19,000/- |
लिपिक/ Junior Clerk Cum Typist | 990 | रुपये 19,000/- |
ट्रेन्स लिपिक/ Trains Clerk | 72 | रुपये 19,000/- |
एकूण | 3445 |
RRB Non Technical Bharti 2024 वयोमर्यादा व अर्ज शुल्क/फी
वयोमर्यादा :
पात्र उमेदवारांचे वय 18 वर्ष ते 33 वर्ष असेलेले उमेदवार |
ST /SC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षाची सूट |
OBC / EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षाची सूट |
माजी सैनिक उमेदवारांसाठी 03 ते 08 वर्षाची सूट |
PWBD उमेदवारांसाठी 10 ते 13 वर्षाची सूट |
अर्ज शुल्क/फी :
General / OBC / EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क : रुपये 500 /- |
ST /SC / PWBD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क : रुपये 250 /- |
अर्ज शुल्क एकदा भरल्यानंर परत मिळणार नाही |
RRB Non Technical Bharti 2024 online apply अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
RRB Non Technical Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
भारत सरकार आणि भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत नॉन टेकनिकल जागांसाठी सुमारे 3445 रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
पदाचे नाव : तिकीट क्लार्क/Commercial cum Ticket Clerk |
शैक्षणिक पात्रता |
मान्यता प्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण , 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण उमेदवार असावा. |
पदाचे नाव : टायपिस्ट/ Account Clerk Cum Typist |
शैक्षणिक पात्रता |
मान्यता प्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण , 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण/ मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याचा समकक्ष. संगणकावर इंग्रजी आणि हिंदी टायपिंग येणे आवश्यक. |
पदाचे नाव : लिपिक/ Junior Clerk Cum Typist |
शैक्षणिक पात्रता |
मान्यता प्राप्त बोर्डातून 12 वी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संगणकावर इंग्रजी आणि हिंदी टायपिंग येणे आवश्यक |
पदाचे नाव : ट्रेन्स लिपिक/ Trains Clerk |
शैक्षणिक पात्रता |
मान्यता प्राप्त बोर्डातून 12 वी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संगणकावर इंग्रजी आणि हिंदी टायपिंग येणे आवश्यक |

RRB Non Technical Recruitment 2024 ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत वेबसाईटवरूनच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
अर्ज करताना संपूर्ण माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरायची आहे जेणे करून तुमचा अर्ज रीजेकट होणार नाही.
उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे कारण कि भरतीची पुढील सर्व माहिती ई-मेल आयडीवर आणि मोबाइलवर देण्यात येणार आहे.
अधिकृत साईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अप्लोड करायची आहे.
संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून घेयचा आहे आणि नंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचा आहे.
परीक्षा शुल्क/फी भरल्याशिवाय अर्ज सबमिट करता येणार नाही.
भरलेली परीक्षा शुल्क ई पावती आणि सबमिट केलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी.
RRB Non Technical Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
- उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
- आधार कार्ड/ पॅनकार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला
- 10 वी मार्कशीट
- 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- अनुभव असल्यास संबधीत प्रमाणपत्र
- जातीचा दाखला (असल्यास)
- नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (असल्यास)
- इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे
FAQ’s सतत विचारले जाणारे प्रश्न व यांची उत्तरे
प्रश्न : भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत नॉन टेकनिकल भरतीसाठी किती रिक्त जागा भरल्या जाणार आहे?
उत्तर : सुमारे 3445 रिक्त पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे.
प्रश्न : भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत नॉन टेकनिकल भरती कोणत्या पदासाठी आहे?
उत्तर : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत तिकीट क्लार्क, टायपिस्ट, लिपिक व ट्रेन्स लिपिक या पदांसाठी भरती होणार आहे.
प्रश्न : भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत नॉन टेकनिकल भरतीसाठी अंतिम मुदत किती आहे?
उत्तर : 20 ऑक्टोबर 2024
सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा . धन्यवाद ||
नोंद : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.