Mazagon Dock Bharti 2024 : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी कायम स्वरूपाची नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. सदर भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये एकूण 176 पदांची भरती करण्यात येणार आहे. मित्रांनो जर तुमचे शिक्षण 12 वी पास, आयटीआय पास किंवा अभियंता या क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे.
सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्य भरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी फॉर्म भरता येईल.
Mazagon Dock Recruitment 2024
नमस्कार मित्रांनो माझगाव डॉक अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये विविध विभागात रिक्त पदे ज्युनियर जूनियर ड्राफ्ट्समन, पॅरामेडिक्स आणि सेफ्टी इन्स्पेक्टर या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त एकूण 176 जागा भरल्या जाणार आहेत यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीची शोधात असाल तर तुमच्यासाठी माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत भरतीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, अंतिम मुदत, आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Mazagon Dock Bharti 2024 पदाचे नाव व अंतिम मुदत
पदाचे नाव :
अ. क्र. | पदाचे नाव |
1 | इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर /Electric Crane Operators |
2 | इलेक्ट्रिशियन/Electrician |
3 | कनिष्ठ ड्राफ्ट्समन (सिव्हिल)/Junior Draughtsman( Civil) |
4 | नियोजक अंदाजक (सिव्हिल)/Planner Estimator( Civil) |
5 | पॅरामेडिक/Paramedic |
6 | सुरक्षा निरीक्षक/Safety Inspector |
7 | फायर फायटर/Fire Fighter |
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहे आणि 16 ऑक्टोबर 2024 रोजी शेवटची तारीख आहे. |
Mazagon Dock Bharti 2024 वयोमर्यादा, अर्ज शुल्क/फी वेतनश्रेणी
वयोमर्यादा : या भरतीचा अर्ज करण्यासाठी 18 ते 30 वर्ष वयोगटातील उमेदवार ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र असतील. |
अर्ज भरण्यासाठी शुल्क/फी : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले नाही. |
वेतनश्रेणी : वेतनश्रेणी नियमानुसार खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घेणे. |
Mazagon Dock Bharti 2024 apply online अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
Mazagon Dock Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
आवश्यक शैक्षणिक पात्रता | |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ ड्राफ्ट्समन (सिव्हिल)/Junior Draughtsman( Civil) | 10 th + ITI ( Draftsman ) / Diploma in related field . |
पॅरामेडिक/Paramedic | 12 th pass |
सुरक्षा निरीक्षक/Safety Inspector | Engineering Diploma ( Mechanical / Electronics / Industrial / Marine Engineering ) |

Mazagon Dock Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धत
पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळ्जीपूर्वी वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इसरोच्या अधिकृत वेब साईटवरूनच ऑनलाईन अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि भरतीची PDF जाहिरात वाचण्यासाठी वर दिलेल्या लिंक करून तुम्ही अर्ज आणि जाहिरात वाचू शकता.
ऑनलाईन अर्जाची लिंक ओपन केल्यानंतर कोणत्या पोस्टसाठी अर्ज करायचे आहे ते सिलेट करून स्वतःची संपूर्ण माहिती अचूक भरणे आवश्यक आहे.
पुढे संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.
ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर संपूर्ण अर्ज एकदा नक्की तपासा दिलेली माहिती बरोबर आहे कि नाही कारण एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर त्यातील माहितीत बदल करता येत नाही त्यामुळे अर्ज भरताना काळजीपूर्वक भरा.
फॉर्म सबमिट झाल्यानंतर अर्ज शुल्क पावती आणि भरलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून घेणे आवश्यक आहे.
Mazagon Dock Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
- उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
- आधार कार्ड/ पॅनकार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला
- 10 वी मार्कशीट
- ITI संबधीत प्रमाणपत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- अनुभव असल्यास संबधीत प्रमाणपत्र
- जातीचा दाखला (असल्यास)
- नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (असल्यास)
- इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे
FAQ’s सतत विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे
प्रश्न : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत किती रिक्त पदांची भरती होणार आहे?
उत्तर : एकूण रिक्त पदे 0176
प्रश्न : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड भरतीची अंतिम मुदत किती आहे?
उत्तर : 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
प्रश्न : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत कोणत्या पदासाठी भरती होणार आहे?
उत्तर : वर दिलेल्या लेखात सर्व पदांची नावे दिलेली आहे.
सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा . धन्यवाद ||
टीप : ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
1 thought on “Mazagon Dock Bharti 2024 : 176 रिक्त पदांसाठी माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरभरती”