पूर्व प्राथमिक स्कूल परिषदमध्ये 01509 रिक्त पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, पात्रता 12 वी व पदवीधर | Pre Primary School Council Bharti 2024

Pre Primary School Council Bharti 2024 : प्री प्रायमरी स्कूल अक्रेडिटिएशन कॉउंसिल ऑफ इंडिया अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक ज़िल्हा व तालुक्यासाठी कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्त्ववर एकूण 1509 पदांसाठी पात्र उमेदवारकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 12 वी पास व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळविण्यासाठी हि खूप मोठी सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे. ह्या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. 

Pre Primary School Council Bharti 2024 Notifications 

नमस्कार मित्रांनो जर तुमची चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमचे शिक्षण 12 वी पास व कोणताही शाखेतून झाले असल्यास तुमच्यासाठी प्री प्रायमरी स्कूल अक्रेडिटिएशन कॉउंसिल ऑफ इंडिया अंतर्गत विविध विभागात नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यास सुरुवात झालेली आहे. 

या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे प्री प्रायमरी स्कूल अक्रेडिटिएशन कॉउंसिल ऑफ इंडिया अंतर्गत विविध विभागात रिक्त जागा भरल्या जाणार आहे. पदाचे नाव, पदसंख्या, भरतीची अधिकृत जाहिरात, वयोमर्यादा, वेबसाईट, अर्ज शुल्क/फी, अंतिम मुदत, शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

Pre Primary School Council Recruitment 2024 पदाचे नाव व पदसंख्या

रिक्त पदांचा तपशील 
अ. क्र. पदाचे नाव  एकूण पदे 
1 विशेष कार्यकारी अधिकारी  03
2 नोडल अधिकारी  09
3 जिल्हा विस्तार अधिकारी  36
4 जिल्हा उप विस्तार अधिकारी  36
5 तालुका विस्तार अधिकारी  350
6 तालुका उप विस्तार अधिकारी  350
7 महिला सल्लागार  350
8 सामाजिक अधिकारी  350
9 शहर विस्तार अधिकारी  25
एकूण  1509

 

Pre Primary School Council Bharti 2024 अर्जाची मुदत, वयोमर्यादा व अर्ज शुल्क /फी 

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया/मुदत :

ऑनलाईन अर्ज आणि अर्ज शुल्क/फी सादर करण्याची दिनांक  05 ऑक्टोबर 2024
ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक  21 ऑक्टोबर 2024
परीक्षेचा दिनांक व मुलाखतीचा दिनांक  संकेत स्थळावर उपल्बध करून देण्यात येईल. 

 

वयोमर्यादा : वरील पदांसाठी अर्ज केलेला उमेदवाराचे वारयोमर्यादा 18 ते 38 वर्ष असावे. 

 

अर्ज शुल्क/फी : सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क/फी – रुपये 750 /- असेल.
                        उपरोक्त अर्ज शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस अतिरिक्त असतील.
                        परीक्षा शुल्क परत केले जाणार नाही.   

 

Pre Primary School Council Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व वेतनश्रेणी

वरील पदांसाठी खाली शैक्षणिक पात्रतेची माहिती देण्यात आलेली आहे.

शैक्षणिक पात्रता   
अ. क्र. पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी (रुपये)
1 विशेष कार्यकारी अधिकारी  कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर  50,000/-ते 75,000/-
2 नोडल अधिकारी  कोणत्याही शाखेचा पदवीधर  35,000/- ते  45,000/-
3 जिल्हा विस्तार अधिकारी  कोणत्याही शाखेचा पदवीधर  28,000/- ते  30,000
4 जिल्हा उप विस्तार अधिकारी  कोणत्याही शाखेचा पदवीधर  22,000/- ते  25,000/-
5 तालुका विस्तार अधिकारी  12 वी/कोणत्याही शाखेचा पदवीधर  20,000/- ते  22,000/-
6 तालुका उप विस्तार अधिकारी  12 वी पास  15,000/- ते  18,000/-
7 महिला सल्लागार  12 वी पास  18,000/- ते  20,000/-
8 सामाजिक अधिकारी  पदवीधर / MSW 13,000/- ते  18,000/-
9 शहर विस्तार अधिकारी  कोणत्याही शाखेचा पदवीधर  22,000/- ते  25,000/-
Pre Primary School Council Bharti 2024 online apply अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

Pre Primary School Council Bharti 2024
Pre Primary School Council Bharti 2024
Pre Primary School Council Bharti 2024 online apply अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया

अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील. 

ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने PDF जाहिरातीचे काळजीपूवर्क वाचन करावे, जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.

सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर अधिकृत वेबसाईट दिलेल्या लिंकवरून करून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी कृपया भरती प्रक्रिया संपेपर्यंत बदलू नयेत. 

उमेदवारांनी पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करायची आहे. 

अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. 

अर्ज भरण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंट गेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी मुदतीत अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.  

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे 
  • जन्म दाखला 
  • आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
  • 10 वी व 12 वी मार्कशीट 
  • पदवी प्रमाणपत्र 
  • पदव्युत्तर प्रमाणपत्र 
  • पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
  • उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
  • इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे 
  • अनुभव प्रमाणपत्रे (असल्यास)

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||
टीप : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment