BEST Mumbai Bharti 2024 In Marathi : बेस्ट उपक्रमाच्या विद्युत पुरवठा शाखेमध्ये “परीविक्षाधीन अभियंता/Probationary Engineers आणि वरिष्ठ वृत्तिधारी/Senior Stipendiary शिकाऊ उमेदवार एकूण 130 पदे भरण्यासाठी विद्युत अभियांत्रिकी पदवीधर आणि पदवीधारक उमेदवाराची आवश्यकता आहे. या पदासाठी शिक्षण पात्रता म्हणजे तुमचे शिक्षण हे इलेट्रीकल इंजनिअर किंवा डिप्लोमा मधून झालेले असावे असे उमेदवार ह्या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल हि माहिती तुमच्यासाठी BEST Mumbai अंतर्गत 130 रिक्त जागांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा पात्र उमेदवारांनी फायदा घ्यावा. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करायचा आहे यासाठी 25 ऑक्टोबर 2024 पर्यन्त अर्ज पाठविण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.
BEST Mumbai Bharti 2024 In Marathi
जर तुमची सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे BEST उपक्रमाच्या विद्युत पुरवठा शाखेमध्ये “परीविक्षाधीन अभियंता/Probationary Engineers आणि वरिष्ठ वृत्तिधारी/Senior Stipendiary शिकाऊ उमेदवाराची एकूण 130 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 25 ऑक्टोबर 2024 हि सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवट तारीख देण्यात आलेली आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आजच खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठून देणे आवश्यक आहे त्यासोबतच भरतीची अधिकृत जाहिरात, ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अंतिम मुदत आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
BEST Mumbai Bharti 2024 In Marathi अर्जाची मुदत, वयोमर्यादा व अर्ज शुल्क
अर्जाची मुदत : पात्र उमेदवारांनी अर्ज 07 ऑक्टोबर 2024 पासून 25 ऑक्टोबर 2024 रोजी प्रयन्त हातपोच/By Hand किंवा पोस्टाने पोहचला पाहिजे. |
वयोमर्यादा : सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत असावे. |
अर्ज शुल्क/फी : भरतीसाठी अर्ज शुल्क भरण्यासाठी बृहुंमुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (B.E.S&T Undertaking) यांच्या नावे डिमांड draft काढावा. तो अर्ज सोबत जोडावा. सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला रुपये 300 शुल्क आणि राखीव उमेदवारांसाठी रुपये 150 शुल्क आकारले जाईल. |
BEST Mumbai Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव : परीविक्षाधीन अभियंता/Probationary Engineers |
शैक्षणिक पात्रता |
मान्यता प्राप्त विद्यापीठ /संस्था याची विद्युत अभियांत्रिकी मधील पदवी किंवा तिच्या समकक्ष |
पदाचे नाव : वरिष्ठ वृत्तिधारी/Senior Stipendiary |
शैक्षणिक पात्रता |
मान्यता प्राप्त विद्यापीठ /संस्था याची विद्युत अभियांत्रिकी मधील पदवी किंवा तिच्या समकक्ष |
BEST Mumbai Bharti 2024 In Marathi अधिकृत PDF जाहिरात व ऑफलाईन अर्जाचा FORMAT
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
ऑफलाइन अर्ज करण्यासाठी नमुना/FORMAT | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेल्या अधिकृत PDF जाहिरात वाचून मगच अर्ज करायचा आहे.
BEST Mumbai Bharti 2024 In Marathi ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता
वर दिलेल्या ऑफलाईन अर्ज नमुना/FORMAT नुसार अर्ज करून खाली दिलेल्या कागदपत्रे सह जोडून खालील पत्त्यावर पाठून देणे आवश्यक आहे.
पत्ता :
विभागीय अभियंता
प्रशिक्षण व औद्यगिक अभियांत्रिकी विभाग,
तिसरा मजला, क्लब रोड बिल्डिंग, बेस्ट मुबई सेंट्रल आगार,
मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई. 400008

BEST Mumbai Bharti 2024 In Marathi आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे
- जन्म दाखला
- आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
- 10 वी व 12 वी मार्कशीट
- पदवी प्रमाणपत्र
- पदव्युत्तर प्रमाणपत्र
- जातीचा दाखला (असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
- जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
- इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्रे (असल्यास)
महत्वाच्या सूचना :
१) 25 ऑक्टोबर 2024 हि सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
२) वर दिलेल्या पत्त्यावर आणि वर दिलेली कागदपत्रेची झेरॉक्स अर्ज सोबत जोडायचे आहे आणि दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोस्ट पाठून देणे आवश्यक आहे.
३) ऑफलाईन अर्जावर पदाचे नाव लिहणे आवश्यक आहे.
सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||
नोंद : पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेल्या अधिकृत PDF जाहिरात वाचून मगच अर्ज करायचा आहे.