चंद्रपूर DCC बँकेत लिपिक व शिपाई 358 पदांची भरती, आजच ऑनलाईन अर्ज करा | Chandrapur DCC bank Bharti 2024

Chandrapur DCC bank Bharti 2024 : चंद्रपूर जिल्हा सहकारी बँक मर्यादित या बँकेत 261 लिपिक व 97 शिपाई या पदाची ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे सरळसेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मावविणेत येत आहेत त्यानुसार सदर ऑनलाईन फॉर्म संकेत स्थळावर दिनांक 08 ऑक्टोबर 2024 पासून ते दिनांक 19 ऑक्टोबर 2024 तारखे पर्यंत उपलब्ध आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधात असल्यास तुमच्यासाठी चंद्रपूर जिल्हा बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. 10 वी पास ते कोणत्याही शाखेचा पदवीधर या भरतीसाठी पात्र असणार आहे. अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारांना देण्यात आलेली आहे. 

Chandrapur DCC bank Bharti 2024 Notifications 

नमस्कार मित्रांनो चंद्रपूर जिल्हा सहकारी बँक लिमिटेड विभागामध्ये सुरु असलेल्या या भरतीमध्ये “लिपिक” आणि “शिपाई” या पदासाठी असणाऱ्या एकूण 358 सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या भरतीसाठी अर्ज करता येईल. 

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना चंद्रपूर जिल्हा बँकेत कायमस्वरूपाची नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला कुठे लांब जाण्याची गरज पडणार नाही. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, वेबसाईट, अंतिम मुदत, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क/फी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

Chandrapur DCC bank Recruitment 2024 अर्जाची मुदत, पदाचे नाव व पदसंख्या

अर्जाची मुदत : 

तपशील  दिनांक 
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक  08 ऑक्टोबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक  19 ऑक्टोबर 2024
ऑनलाईन परीक्षेचा दिनांक  संभाव्य दिनांक  09, 10, 11 नोव्हेंबर 2024
परीक्षेचे ठिकाण जाहीर करण्याचा दिनांक  05 नोव्हेंबर 2024
ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक  06 नोव्हेंबर 2024

पदाचे नाव व पदसंख्या :

पदाचे नाव  पदसंख्या 
लिपिक (Clerk) 261
शिपाई (Peon ) 97
एकूण जागा  358

Chandrapur DCC bank Bharti 2024 वयोमर्यादा व अर्ज शुल्क/फी

वयोमर्यादा : लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 38 वर्ष असावे. आणि शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष असावे. 

 

अर्ज शुल्क/फी : ऑनलाईन परीक्षेकरिता रुपये 560.50/- शुल्क आकारले जाईल. 

 

Chandrapur DCC bank Bharti 2024 शैक्षणिक पात्रता 
पदाचे नाव : लिपिक (Clerk)
शैक्षणिक पात्रता 
कोणत्याही शाखेचा पदवीधर (मान्यता प्राप्त विद्यापीठ) आणि MSCIT परीक्षा उत्तीर्ण / त्याचप्रमाणे इंग्रजी/ मराठी टायपिंग असल्यास प्राधान्य 

 

पदाचे नाव : शिपाई (Peon )
शैक्षणिक पात्रता 
10 वी परीक्षा उत्तीर्ण 
Chandrapur DCC bank Bharti 2024 ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

नोंद : उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

Chandrapur DCC bank Bharti 2024
Chandrapur DCC bank Bharti 2024
Chandrapur DCC bank Bharti 2024 online apply अर्ज करण्याची पद्धत

उमेदवाराने प्रथम सर्व सूचना आणि वर दिलेली PDF अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करावा.

उमेदवारांनी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन भरतीसाठी अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना ज्या पदासाठी जो अर्ज करीत आहे, त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करीत असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा. पात्र व अपात्र अर्जाबाबतची माहिती संकेत स्थळावर उपलब्ध राहील. 

परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण व परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारास त्याच्या ई-मेल आयडीवर पाठविले जाईल.

उमेदवारांनी पासपोर्ट साइज फोटो, उमेदवाराची स्वाक्षरी आणि शैक्षणिक कागदपत्रे सर्व स्कॅन करून अपलोड करायची आहे.

संपूर्ण अर्ज ऑनलाईन भरून झाल्यानंतर परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही.

उमेदवाराला मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि अर्ज प्रिंट सुविधा उपलब्ध करून दिली आहे आजची प्रिंट आऊट काढून ठेवावी.

Chandrapur DCC bank Recruitment 2024 आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे
 अ. क्र. कागदपत्रे/प्रमाणपत्रे
1 पदवी प्रमाणपत्र 
2 10 वी प्रमाणपत्र 
3 जन्म दिनांकाचा पुरावा (10 वी प्रमाणपत्र)
4 MSCIT प्रमाणपत्र 
5 टायपिंग प्रमाणपत्र (असल्यास)
6 अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
7 उमेदवाराने अर्ज उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्र 
8 इतर शैक्षणिक प्रमाणपत्र 

 

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल. आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी व नवं नवीन अपडेटसाठी आजचा आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद |

टीप : उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment