PMRDA तर्फे 1337 फ्लॅटसाठी लॉटरी जाहीर, परवडणाऱ्या घरासाठी आजच ऑनलाईन अर्ज करा | PMRDA Lottery 2024 In Marathi

PMRDA Lottery 2024 In Marathi : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 12 (Sector 12) येथील प्रधानमंत्री आवास योजेने अंतर्गत (EWS ) 1 BHK प्रवर्गातील 47 सदनिका (फ्लॅट) व LIG 2BHK प्रवर्गातील 614 सदनिका आणि पेठ क्रमांक (Sector 30 -32) येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत EWS 1RK प्रवर्गातील 347 सदनिका (फ्लॅट) v LIG 1 BHK प्रवर्गातील 329 सदनिका (फ्लॅट) अशा एकूण 1337 शिल्लक सदनिकांच्या लॉटरीचा शुभारंभ करण्यात आला आहे.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पात्र आणि इच्छुक नागरिकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नोंदणीची प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरु करण्यात आलेली आहे असून सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 14 ऑक्टोबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. सदर लॉटरीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा घरासाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल.

PMRDA Lottery 2024 In Marathi

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 1337 सदनिकांची लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये सेक्टर 12 आणि सेक्टर क्रमांक ३०-३२ येथील परवडणारी घरे या योजने अंतर्गत मिळणार आहे.  लॉटरीची संपूर्ण प्रक्रिया हि संगणकीय प्रणालीद्वारे असल्याने यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही. 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एकूण 1337 सदनिकांची माहिती, अर्ज करण्यासाठी ऑनलाईन मुदत किती आहे, अनामत रक्कम किती आहे, सदनिकांची किंमत किती आहे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, सदनिकांची माहिती आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचून इच्छुक नागरिकांनी आजच ऑनलाईन अर्ज भरा. 

PMRDA Lottery 2024 ऑनलाईन अर्जाची मुदत

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत : 

तपशील  दिनांक 
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक  14 ऑक्टोबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक  15 डिसेंबर 2024
ऑनलाईन पेमेंट करण्याचा अंतिम दिनांक  15 डिसेंबर 2024
सदनिका सोडत दिनांक  21 जानेवारी 2024

 

PMRDA Lottery 2024 In Marathi सदनिकेचा (फ्लॅट) तपशील

पेठ क्रमांक 12 / सेक्टर 12 
एकूण सदनिका 661
EWS (1 BHK) प्रवर्गातील एकूण 47 सदनिका (फ्लॅट)
LIG (2 BHK ) प्रवर्गातील एकूण 614 सदनिका (फ्लॅट)

 

पेठ क्रमांक 30 – 32 / सेक्टर 30 – 32
एकूण सदनिका 676
EWS (1 RK) प्रवर्गातील एकूण 347 सदनिका (फ्लॅट)
LIG (1 BHK ) प्रवर्गातील एकूण 329 सदनिका (फ्लॅट)

 

PMRDA Lottery 2024 सदनिकांची (फ्लॅट) किंमत
सदनिका तपशील  किंमत 
पेठ क्रमांक 12 / सेक्टर 12 EWS (1 BHK ) 29.55 चौ.मी  15,74424/- रुपये 
पेठ क्रमांक 12 / सेक्टर 12 LIG (2 BHK ) 59.27 चौ.मी  35,57,200/- रुपये 
पेठ क्रमांक 30-32 / सेक्टर 30-32 EWS (1 RK ) 25.52 चौ.मी   20,90,771/- रुपये 
पेठ क्रमांक 30-32 / सेक्टर 30-32 LIG (1 BHK ) 34.57 चौ.मी   28,32,208/- रुपये 

 

PMRDA Lottery 2024 In Marathi अनामत रक्कम

सदर गृहप्रकल्पातील EWS प्रवर्गातील सदनिकांची (फ्लॅट) रुपये 5,000 /- इतकी अनामत रक्कम ठेवण्यात आली असून LIG प्रवर्गातील सदनिकांसाठी रुपये 10,000 /- इतकी अनामत रक्कम ठेवण्यात आलेली आहे. तसेच दोन्ही प्रवर्गासाठी GST सह फॉर्म फी रुपये 708 /- ठेवण्यात आलेली आहे. 

प्रवर्ग  अनामत रक्कम 
EWS प्रवर्गासाठी  रुपये 5,000 + 708 = 5,708 (GST सह )
LIG प्रवर्गासाठी  रुपये 10,000 + 708 = 10,708 (GST सह )

 

PMRDA Lottery 2024 online apply ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात
घरासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
PMRDA लॉटरी जाहिरात पाहण्यासाठी (Booklet ) येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
म्हाडा 6294 घराची लॉटरी जाहिरात  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा ⇐

नोंद : इच्छुक नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच घरासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे. 

या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ करून घ्यावा व मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. 

PMRDA Lottery 2024 In Marathi
PMRDA Lottery 2024 In Marathi
PMRDA Lottery 2024 In Marathi ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या लॉटरी 2024 ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून रजिस्टर व क्लिक करा त्यानंतर तुम्हाला युजरनेमच्या फॉर्मसाठी निर्देश दिले जातील.

युजरनेम नाव निवडा, संकेतशब्द (पासवर्ड) निवडा आणि भविष्यातील गरजांसाठी जपून करा. सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा. आपला मोबाइल नंबर सत्यापित करा, जो भविष्यातील संपर्कासाठी वापरला जाईल.

तुम्हाला https://housing.pmrda.gov.in/ पुणे 2024 वेबसाइटवरील दुसऱ्या फॉर्मवर पाठवले जाईल, PMRDA लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला आपले मासिक उत्पन्न, बँक खात्याचा तपशील आणि अर्जदाराचा फोटो नमूद करण्याची आवश्यकता आहे.

PMRDA लॉटरी फोर्मवर एकदा आपण सर्व माहिती भरल्यानंतर, पुष्टीवर क्लिक करा. PMRDA फॉर्मवर प्रविष्ट केलेल्या सर्व तपशीलांची पडताळणी करा आणि PMRDA लॉटरीत सहभागी होण्यासाठी अर्ज सबमिट करा.

PMRDA तर्फे फोटोची ओळख सत्यापित झाल्यानंतरच वापरकर्ते PMRDA पुणे योजनेसाठी अर्ज करण्यास सक्षम असतील.

निवडलेल्या PMRDA योजनेसाठी पैसे भरा. अर्जदारास PMRDA अर्जाची कागदपत्रे छापून पोचपावती डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्र/प्रमाणपत्रे 
  • पासपोर्ट साइज फोटो (स्कॅन केलेला)
  • स्वाक्षरी (स्कॅन केलेला)
  • आधार कार्ड 
  • पॅनकार्ड 
  • जोडीदाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड 
  • रहिवासी दाखला 
  • उत्त्पन्न दाखला 
  • जातीचा दाखला (असल्यास)

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

नोंद : इच्छुक नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच घरासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

2 thoughts on “PMRDA तर्फे 1337 फ्लॅटसाठी लॉटरी जाहीर, परवडणाऱ्या घरासाठी आजच ऑनलाईन अर्ज करा | PMRDA Lottery 2024 In Marathi”

Leave a Comment