सरकारी नोकरी : शिपाई, कक्षसेवक, मदतनीस, प्रयोगशाळा परिचर, सेवक व इतर पदांची भरती, पात्रता 10 वी उत्तीर्ण | GMC Bharti 2024 In Marathi

GMC Bharti 2024 In Marathi : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई अंतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज वैधकीय महाविद्यालय यांच्या आस्थापनेवरील गट -ड (वर्ग 4) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. 

GMC Bharti 2024 In Marathi Notification 

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई अंतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज वैधकीय महाविद्यालय यांच्या विविध विभागातील रिक्त पदासाठी असणाऱ्या सर्व जागा भरल्या जाणार आहेत सदरील भरतीमध्ये एकूण 102 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. 

जे उमेदवार 10 वी परीक्षा उत्तीर्ण असतील असे सर्व उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र असणार आहे. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय अंतर्गत सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, पदसंख्या, वयोमर्यादा, अंतिम मुदत, वेतनश्रेणी व इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.  

GMC Recruitment 2024 पदाचे नाव, पदसंख्या व अर्जाची मुदत 

सदरील भरती ही राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैदकीय महाविदयालय कोल्हापूर येथे होणार आहे पदांचा तपशील आणि पदसंख्या खाली देण्यात आलेली आहे. 

पदाचे नाव  पदसंख्या 
प्रगयोग शाळा (महाविद्यालय) 08
शिपाई (महाविद्यालय) 03
मदतनीस (रुग्णालय) 01
क्ष किरण परिचर (रुग्णालय) 07
शिपाई (रुग्णालय) 08
प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) 03
रक्तपेढी परिचर (रुग्णालय) 04
अपघात सेवक (रुग्णालय) 05
बाह्य रुग्ण सेवक (रुग्णालय) 07
कक्षसेवक  56
एकूण  102

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया/मुदत :

तपशील  दिनांक 
ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु होण्याची दिनांक  31 ऑक्टोबर 2024
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक  20 नोव्हेंबर 2024
परीक्षेचा दिनांक  संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. 

 

GMC Bharti 2024 In Marathi वयोमर्यादा, अर्ज शुल्क व वेतनश्रेणी

वयोमर्यादा :

सर्व पदांसाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष असावे.
ST /SC उमेदवारांसाठी 05 वर्षाची सूट 
OBC उमेदवारांसाठी 03 वर्षाची सूट 
भूकंपग्रस्त, अंशकालीन, माजी सैनिक उमेदवारांसाठी 10 ते 15 वर्षाची सूट

परीक्षा शुल्क/फी :

खुला प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क : रुपये 1000 /-
राखीव प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क : रुपये 900 /-
माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. 

वेतनश्रेणी/पगार/मानधन :

पदाचे नाव  वेतनश्रेणी/पगार (रुपये)
प्रगयोग शाळा (महाविद्यालय) 19,900 ते  63,200/-
शिपाई (महाविद्यालय) 15,000 ते  47,600/-
मदतनीस (रुग्णालय) 15,000 ते  47,600/-
क्ष किरण परिचर (रुग्णालय) 15,000 ते  47,600/-
शिपाई (रुग्णालय) 15,000 ते  47,600/-
प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) 19,900 ते  63,200/-
रक्तपेढी परिचर (रुग्णालय) 15,000 ते  47,600/-
अपघात सेवक (रुग्णालय) 15,000 ते  47,600/-
बाह्य रुग्ण सेवक (रुग्णालय) 15,000 ते  47,600/-
कक्षसेवक  15,000 ते  47,600/-

 

GMC Bharti 2024 In Marathi शैक्षणिक पात्रता
उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा (10 वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (सर्व पदांकरिता सामाईक शैक्षणिक पात्रता)
प्रयोग परिचर पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा  (एस.एस. सी.) शास्त्र (विज्ञान) विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. 
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. 

 

GMC Bharti 2024 Online Apply अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐ (ऑनलाईन फॉर्म 31 ऑक्टोबर पासून उपलब्ध)
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे. 

GMC Bharti 2024 In Marathi
GMC Bharti 2024 In Marathi
अर्ज करण्याची प्रकिया/पद्धत

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत वेबसाईटवरूनच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

अर्ज करताना संपूर्ण माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरायची आहे जेणे करून तुमचा अर्ज रीजेकट होणार नाही.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे कारण कि भरतीची पुढील सर्व माहिती ई-मेल आयडीवर आणि मोबाइलवर देण्यात येणार आहे.

अधिकृत साईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून घेयचा आहे आणि नंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचा आहे.

विहित पद्धतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.

भरलेली परीक्षा शुल्क ई पावती आणि सबमिट केलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी.

आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे
  • पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
  • उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
  • आधार कार्ड/ पॅनकार्ड 
  • शाळा सोडल्याचा दाखला (10 वी प्रमाणपत्र)
  • 10 वी मार्कशीट 
  • 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र 
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे 
  • अनुभव असल्यास संबधीत प्रमाणपत्र 
  • जातीचा दाखला (असल्यास)
  • नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (असल्यास)
  • इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे 

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

टीप : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment