IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी, ऑनलाईन अर्ज सुरु | India Post Payment Bank bharti 2024

India Post Payment Bank Bharti 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत कार्यकारी पदांच्या एकूण 0344 जागा भरण्यात येणार असल्याची भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास पात्र असणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीची शोधात असल्यास तर तुमच्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या रिक्त असलेल्या एकूण 0344 पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. 

India Post Payment Bank Bharti 2024 Notifications

नमस्कार मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये कार्यकारी (EXECUTIVE) या पदासाठी सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्यातून पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सदर भरतीसाठी एकूण 0344 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. 

सदर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकमध्ये सरकारी कायमस्वरूपाची नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सदर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. भरतीची अधिकृत जाहिरात, लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क, आवश्यक कागदपत्रे व इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

India Post Payment Bank Recruitment 2024 पदाचे नाव, पदसंख्या व अर्जाची मुदत

पदाचे नाव  पदसंख्या 
कार्यकारी ( EXECUTIVE ) 0344

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत :

तपशील  दिनांक 
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक  11 ऑक्टोबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक  31 ऑक्टोबर 2024

 

India Post Payment Bank Bharti 2024 वयोमर्यादा, अर्ज शुल्क व वेतनश्रेणी

वयोमर्यादा :  अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 35 वर्ष असावे.

भरतीची कालावधी : परमेन्ट नोकरी मिळवण्याची संधी आहे. 

 

अर्ज शुल्क/फी : रुपये 750/- GST सह (एकदा भरलेले शुल्क परत केले जाणार नाही.)

 

वेतनश्रेणी/पगार : 30,000/- रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला दिले जाणार आहे.

 

India Post Payment Bank Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव : कार्यकारी (EXECUTIVE)
शैक्षणिक पात्रता 
मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर 

 

India Post Payment Bank Bharti 2024 Online Apply अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
बँक ऑफ महाराष्ट्राची भरतीची जाहिरात  येथे क्लिक करा⇐

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

India Post Payment Bank bharti 2024
India Post Payment Bank bharti 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत 

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण ऑनलाईन अर्ज भरताना मेल आयडीवर आणि मोबाइल नंबरवर लॉगिंग आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात येईल त्यानुसार वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी लॉगिन करता येईल.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करण्यासाठी New Registration वर क्लिक करावे लागेल ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण मूलभूत माहिती भरणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.

उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे मगच save या बटनावर क्लीक करणे आवश्यक आहे.

संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज शुल्क/फी भरणे आवश्यक आहे फी भरल्याशिवाय फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही.

ऑनलाईन भरलेली फी पावती आणि सबमिट केलेला फॉर्म याची प्रिंट आऊट काढून घेणे आवश्यक आहे.

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे
  • जन्म दाखला (असल्यास)
  • आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
  • 10 वी व 12 वी मार्कशीट
  • पदवी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
  • उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
  • जातीचा दाखला (असल्यास)
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी, ऑनलाईन अर्ज सुरु | India Post Payment Bank bharti 2024”

Leave a Comment