Aadhaar Operator Bharti 2024 : CSC ई- गव्हनर्स सर्विसेस इंडिया लि. मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आधार “पर्यवेक्षक/ऑपरेटर” पदांसाठी भरती सुरु झालेली आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 12 वी पास असल्यास तुम्हाला सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाल्या आहेत. सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
आपण जर 12 वी पास असाल आणि तुम्हाला आधार ऑपरेटर/पर्यवेक्षक च्या पदावर काम करायचे असेल आणि तुम्हाला संगणकाचे ज्ञान असेल तर तुमच्यासाठी हि एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
Aadhaar Operator Bharti 2024 | आधार ऑपरेटर भरती 2024
नमस्कार मित्रांनो CSC ई- गव्हनर्स सर्विसेस इंडिया लि. मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आधार “पर्यवेक्षक/ऑपरेटर” पदांसाठी भरतीमध्ये सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
सदर भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, अंतिम मुदत, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Aadhaar Operator Recruitment 2024 पदाचे नाव, वयोमर्यादा व अंतिम मुदत
भरती विभाग : CSC ई- गव्हनर्स सर्विसेस इंडिया लिमिटेड
पदाचे नाव : “पर्यवेक्षक/ऑपरेटर” ही पदे भरली जाणार आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेले उमेदवार.
अंतिम मुदत : 30 नोव्हेंबर 2024 ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक आहे.
भरती श्रेणी : सदर भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
नोकरीची ठिकाण : सदर भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे
Aadhaar Operator Bharti 2024 अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व आवश्यक कागदपत्रे
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज शुल्क : कोणतेही शुल्क नाही.
वेतनश्रेणी/पगार : नियमानुसार (खाली दिलेली PDF जाहिरात पहा.)
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
Aadhaar Operator Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव : “पर्यवेक्षक/ऑपरेटर” |
शैक्षणिक पात्रता |
10 वी व 12 वी पास किंवा 10 वी + तीन वर्षाचा पॉलीटेनिक डिप्लोमा किंवा 10 वी + 2 वर्ष ITI |
Aadhaar Operator Bharti 2024 apply online अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात
महत्वाच्या लिंक्स
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत
आधार ऑपरेटर पदासाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
लिंक ओपन झाल्यानंतर आपल्याला कोणत्या राज्यामध्ये भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे तिथे Apply now येथे क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर, सर्व मार्गदर्शक तत्वे तुमच्या समोर उघडतील, जी काळजीपूर्वक वाचावी लागतील.
यानंतर तुम्ही ते मंजूर कराल आणि Apply now पर्यायावर क्लिक करा.
आता तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल जिथे तुम्हाला नाव, मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी, पॅनकार्ड नंबर, जन्मतारीख, राज्य, शिक्षण आणि इतर माहिती भरून फॉर्म सबमिट करणे.
टीप : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचं आहे.
सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||
1 thought on “Aadhaar Operator Bharti 2024 : आधार ऑपरेटर पदांसाठी भरती जाहीर, पात्रता 12 वी पास, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, जाणून घ्या संपूर्ण माहिती”