Accenture company Pune Bharti 2024 Vacancy : मित्रांनो जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधात असाल आणि तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातील पदवीधर असल्यास Accenture IT कंपनी पुणे अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु आहे. असेंचर हि IT क्षेत्रातील एक नावाजलेली कंपनी असल्याने या कंपनीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते सदर भरती हि पुणे लोकेशनसाठी होणार आहे.
सदरील भरतीमध्ये कस्टमर सर्व्हिस न्यू असोसिएट (New Associate ) या पदासाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे आणि या पदासाठी कोणत्याही प्रकारच्या IT कोर्सची किंवा अनुभवाची गरज नाही जर तुम्ही फ्रेशर असाल तरी तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहे कारण या भरतीसाठी कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची गरज नाही. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या भरतीसाठी अर्ज करता येईल.
Accenture company Pune bharti 2024 vacancy
मित्रांनो असेंचर IT कंपनी संपूर्ण जगात नावाजलेली अशी IT कंपनी असून डिजिटल क्लाऊड आणि सिक्युरिटी या क्षेत्रामध्ये या कंपनीचे खूप मोठे असे नाव आहे सुमारे 120 देशामध्ये कंपनीचा विस्तार आहे. त्यामुळे अशा नावाजलेल्या कंपनीमध्ये नोकरी करण्याची अनेक उमेदवारांची इच्छा असते. जर तुमचे शिक्षण हे कोणत्याही पदवीधर शाखेतून झाले असल्यास तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता यासाठी कोणत्याही अनुभवाची गरज नाही. या संधीचा पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी नक्की घ्या.
सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, वयोमर्यादा, अंतिम दिनांक, ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Accenture company Pune Recruitment 2024
सदर भरतीमध्ये नमूद केल्यानुसार यायामध्ये कस्टमर सर्व्हिस न्यू असोसिएट (New Associate) या पदासाठी उमेदवाराची निवड केली जाणार आहे आणि यामध्ये कंपनीच्या विविध विभागामध्ये रिटायरमेंट प्लॅनिंग सर्व्हिसिस डिपार्मेंट मध्ये उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्या आहेत. सदरील भरतीमध्ये उमेदवारांना कोणत्याही IT कोर्सची किंवा इतर प्रोग्रामिंग लँग्वेजची आवश्यकता नसल्याचे भरतीच्या जाहिरातीमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही.
पात्र, इच्छुक आणि फ्रेशर उमेदवारांनी ह्या भरतीसाठी नक्की ऑनलाईन अर्ज करा आणि इतर तुमच्या मित्रांना सुद्धा भरतीबद्दल माहिती कळवा.
Accenture company pune bharti 2024 vacancy in marathi for freshers
कंपनीचे नाव : Accenture पुणे
पदाचे नाव : कस्टमर सर्व्हिस न्यू असोसिएट (New Associate)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर उत्तीर्ण झालेला असावा. (Any Graduation) संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात पहा.
आयटी /इतर कोर्स : कोणत्याही प्रकारच्या IT किंवा इतर कोर्सची आवश्यकता नाही . म्हणून फ्रेशर उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात.
अनुभव : कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची गरज नाही.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.
अर्ज करण्याची प्रक्रिया : भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही. अर्ज करण्यासाठी खाली अर्जाची लिंक देण्यात आलेली आहे.
नोकरीसाठी अर्ज करण्याची पद्धत आणि महत्वाच्या सूचना
पात्र उमेदवारांना भरतीचा अर्ज करण्यासाठी खाली कंपनीची अधिकृत वेबसाईट दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही अर्ज करायचा आहे.
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही म्हणून पात्र उमेदवारांनी लवकरत लवकर अर्ज करायचे आहे.
भरतीसाठी उमेदवाराची निवड हि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
अर्ज करताना उमेदवारांनी आपला वैध चालू असणारा ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक शैक्षणिक पात्रता तपासून मगच ऑनलाईन अर्ज करायचं आहे.
भरतीचा अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली भरतीची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
Accenture company Pune bharti 2024 vacancy links | अर्ज करण्यासाठी लिंक्स व PDF जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
2 thoughts on “Accenture कंपनीमध्ये पदवीधारकांना IT पुणे अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी, अनुभवाची गरज नाही, फी नाही | Accenture company Pune Bharti 2024 Vacancy”