आदिवासी विकास विभाग अंतर्गत अधिकारी, सहायक, लघुटंकलेखक, लिपिक व इतर पदांसाठी सरकारी नोकरीची संधी | Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग अंतर्गत सरळसेवेत विविध विभागात भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. अधिवासी विभाग, महाराष्ट्र राज्य नाशिक अंतर्गत अपर आयुक्त, कार्यालय नाशिक/ठाणे/ अमरावती/ नागपूर या ठिकाणी विविध पदांसाठी सरळसेवेची पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आदिवासी विकास विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा दिनांक 12 नोव्हेंबर 2024 पासून उपलब्ध करून दिली जाणार आहे. या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा अर्ज भरता येईल. 

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Notifications 

महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग अंतर्गत सरळसेवेत विविध विभागात भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे अधिवासी विभाग, महाराष्ट्र राज्य नाशिक अंतर्गत अपर आयुक्त, कार्यालय नाशिक/ठाणे/ अमरावती/ नागपूर यांचे आस्थपनेवरील  वर्ग – 3 संवर्गातील विविध रिक्त पदे 100 टक्के भरण्यास मान्यता दिलेली आहे त्या रिक्त पदांची नावे खाली देण्यात आलेली आहे. 

आस्थपनेवरील  वर्ग – 3 संवर्गातील खाली नमूद केलेली सरळसेवेची पदे भरण्यासाठी रिक्त पदांकरिता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, पदांची नावे, पदसंख्या, अर्जाची मुदत, वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.  

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 पदांची नावे व पदसंख्या 

सरळसेवेने गट – क संवर्गाची भरतीची पदे 
पदाचे नाव  पदसंख्या 
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक  18
संशोधन सहाय्यक  19
उपलेखापाल- मुख्य लिपिक  41
आदिवासी विकास निरीक्षक  01
वरिष्ठ लिपिक- सांख्यिकी सहाय्यक  211
लघुटंकलेखक  10
गृहपाल (पुरुष) 62 
गृहपाक (स्त्री) 29
अधीक्षक (पुरुष) 29
अधीक्षक (स्त्री) 55 
ग्रंथपाल  48 
प्रयोगशाळा सहाय्यक  30 
वरिष्ठ आदिवासी निरीक्षक  3
कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी  45
कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर  01
उच्च श्रेणी लघुलेखक  03
निम श्रेणी लघुलेखक  14
एकूण  611

 

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 अर्जाची मुदत व वयोमर्यादा 

अर्जाची मुदत :

महत्वाच्या तारखा 
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक  12 ऑक्टोबर 2024
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक  30 नोव्हेंबर 2024
ऑनलाईन परीक्षेचा दिनांक  संकेत स्थळावर जाहीर केले जाईल

 

वयोमर्यादा : 

वयोमर्यादा किमान वय 18 वर्ष असावे व कमाल वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
ST /SC उमेदवारांसाठी वयामध्ये 05 वर्षाची सूट 
OBC उमेदवारांसाठी वयामध्ये 03 वर्षाची सूट 

 

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 अर्ज शुल्क व वेतनश्रेणी

अर्ज शुल्क/फी :

मागास प्रवर्गासाठी अर्ज शुल्क : रुपये 1000 /-
मागासवर्गीय प्रवर्गासाठी अर्ज शुल्क : रुपये 900 /-
परीक्षा शुल्क परत केले जाणार नाही. 

 

वेतनश्रेणी : 25,500/- ते 81,100/- रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे. 

 

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 online apply अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात PDF 
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लीक करा⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी   येथे क्लीक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता : 10 वी / 12 वी आणि कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. 

व्यवसायिक पात्रता : प्रत्येक रिक्त पदांची शैक्षणिक व व्यवसायिक पात्रता वेगवेगळी आहे वर देण्यात आलेली PDF जाहिरात काळजीपूवर्क पहा. 

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत 

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत वेबसाईटवरूनच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

अर्ज करताना संपूर्ण माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरायची आहे जेणे करून तुमचा अर्ज रीजेकट होणार नाही.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे कारण कि भरतीची पुढील सर्व माहिती ई-मेल आयडीवर आणि मोबाइलवर देण्यात येणार आहे.

अधिकृत साईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून घेयचा आहे आणि नंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचा आहे.

विहित पद्धतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.

भरलेली परीक्षा शुल्क ई पावती आणि सबमिट केलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी.

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे 
  • पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
  • उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
  • आधार कार्ड/ पॅनकार्ड 
  • शाळा सोडल्याचा दाखला 
  • 10 वी मार्कशीट 
  • 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र 
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे 
  • अनुभव असल्यास संबधीत प्रमाणपत्र 
  • जातीचा दाखला (असल्यास)
  • नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (असल्यास)
  • इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे 
FAQ’s सतत विचारले जाणारे प्रश्न व त्याची उत्तरे 

प्रश्न : आदिवासी विकास विभाग अंतर्गत किती रिक्त पदाची भरती होणार आहे?
उत्तर : एकूण रिक्त 0611 पदांची भरती होणार आहे.

प्रश्न : आदिवासी विकास विभाग अंतर्गत कोणत्या पदाची भरती होणार आहे?
उत्तर : वर दिलेल्या लेखात संपूर्ण पदाची नावे दिलेली आहे.

प्रश्न : आदिवासी विकास विभाग भरतीची अंतिम मुदत किती आहे?
उत्तर : 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत दिलेली आहे. 

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

नोंद : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “आदिवासी विकास विभाग अंतर्गत अधिकारी, सहायक, लघुटंकलेखक, लिपिक व इतर पदांसाठी सरकारी नोकरीची संधी | Adivasi Vikas Vibhag Bharti 2024”

Leave a Comment