Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग अंतर्गत सरळसेवेत विविध विभागात भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. अधिवासी विभाग, महाराष्ट्र राज्य नाशिक अंतर्गत अपर आयुक्त, कार्यालय नाशिक/ठाणे/ अमरावती/ नागपूर या ठिकाणी विविध पदांसाठी सरळसेवेची पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. लवकरात लवकर आपले उमेदवारांनी सबमिट करावे.
मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आदिवासी विकास विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा दिनांक 12 नोव्हेंबर 2024 पासून उपलब्ध करून दिली जाणार आहे. या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा अर्ज भरता येईल.
Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 Notification
महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग अंतर्गत सरळसेवेत विविध विभागात भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे अधिवासी विभाग, महाराष्ट्र राज्य नाशिक अंतर्गत अपर आयुक्त, कार्यालय नाशिक/ठाणे/ अमरावती/ नागपूर यांचे आस्थपनेवरील वर्ग – 3 संवर्गातील विविध रिक्त पदे 100 टक्के भरण्यास मान्यता दिलेली आहे त्या रिक्त पदांची नावे खाली देण्यात आलेली आहे.
आस्थपनेवरील वर्ग – 3 संवर्गातील खाली नमूद केलेली सरळसेवेची पदे भरण्यासाठी रिक्त पदांकरिता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, पदांची नावे, पदसंख्या, अर्जाची मुदत, वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 | पदाचे नाव, अर्जाची मुदत व वयोमर्यादा
भरतीचे नाव : महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग भरती 2024 | Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024
भरती विभाग : महाराष्ट्र शासन आदिवासी विकास अंतर्गत विविध विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव : सदर भरतीमध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक संशोधन सहाय्यक, उपलेखापाल- मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक- सांख्यिकी, सहाय्यक लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), गृहपाक (स्त्री), अधीक्षक (पुरुष), अधीक्षक (स्त्री) ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक,वरिष्ठ आदिवासी निरीक्षक,कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर, उच्च श्रेणी लघुलेखक,निम श्रेणी लघुलेखक या पदासाठी हि भरती राबवली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या : एकूण रिक्त जागा : 0611
भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना महाराष्ट्र शासन आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य नाशिक/ठाणे/ अमरावती/ नागपूर विभागात नोकरी मिळणार आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष असावे. (ST /SC उमेदवारांना 05 वर्ष सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट)
भरतीचा अर्ज करण्याची अंतिम मुदत : सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2024 अंतिम मुदत असणार आहे.
Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व कागदपत्र
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
अर्ज शुल्क/फी : खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 1000 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी शुल्क 900 /- रुपये
वेतनश्रेणी/पगार : निवड झालेल्या उमदेवराना 25,500 ते 81,100 /- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 Education Qualification | शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता : 10 वी / 12 वी आणि कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
व्यवसायिक पात्रता : प्रत्येक रिक्त पदांची शैक्षणिक व व्यवसायिक पात्रता वेगवेगळी आहे वर देण्यात आलेली PDF जाहिरात काळजीपूवर्क पहा.
Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 Notification PDF | अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
How to apply Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 | अर्ज करण्याची प्रक्रिया
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत वेबसाईटवरूनच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
अर्ज करताना संपूर्ण माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरायची आहे जेणे करून तुमचा अर्ज रीजेकट होणार नाही.
उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे कारण कि भरतीची पुढील सर्व माहिती ई-मेल आयडीवर आणि मोबाइलवर देण्यात येणार आहे.
अधिकृत साईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.
संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून घेयचा आहे आणि नंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचा आहे.
विहित पद्धतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.
भरलेली परीक्षा शुल्क ई पावती आणि सबमिट केलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||