सरकारी नोकरी ; 4500+ जागांसाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत महाभरती, पात्रता – 10 वी, 12 वी, पदवी ! AIIMS CRE Bharti 2025 In Marathi

AIIMS CRE Bharti 2025 In Marathi अखिल भारतीय संस्था (AIIMS) म्हणजे एम्समध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. देशभरातील एम्समध्ये ग्रुप ‘ब’ आणि ग्रुप ‘क’ च्या एकूण 4500 + रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे 10 वी, 12 वी व कोणतेही पदवी उत्तीर्ण उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली असून 31 जानेवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगार नोकरीच्या शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमची शिक्षण 10 वी, 12 वी आणि विविध शाखेतून पदवी उत्तीर्ण झाले असल्यास तुमच्यासाठी अखिल भारतीय संस्था (AIIMS) मध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

AIIMS CRE Bharti 2025 In Marathi

अखिल भारतीय संस्था (AIIMS) म्हणजे एम्समध्ये रिक्त पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर भरतीमध्ये सहाय्यक डायटिशियन, सहाय्यक, सहाय्यक एडमिन अधिकारी, डेटा एन्ट्री आपॅरेटर, कनिष्ठ एडमिन सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, सहाय्यक अभियंता व इतर पदांच्या एकुण 4500+ रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. 

सदर भरतीची अधिकृत जाहिरात, पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण, अर्ज शुल्क, अर्ज प्रक्रिया व इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. AIIMS CRE Bharti 2025 In Marathi

AIIMS CRE Bharti 2025 Details 

महत्वाची माहिती  तपशील
पदसंख्या  4500 +
पदाचे नाव  सहाय्यक डायटिशियन, सहाय्यक, सहाय्यक एडमिन अधिकारी, डेटा एन्ट्री आपॅरेटर, कनिष्ठ एडमिन सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, सहाय्यक अभियंता व इतर
शैक्षणिक पात्रता   10 वी / 12 वी / आयटीआय / पदवीधर / पदव्युत्तर पदवी / बी.एस्सी / एम.एस्सी / एम.एस डब्ल्यु / इंजिनिअरिंग पदवी अर्हता उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा.)
वयोमर्यादा  वय 18 ते 45 वर्ष असावे (ST /SC प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट, OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट)
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  07 जानेवारी 2025
परीक्षा शुल्क  General/OBC: ₹3000/- [SC/ST/EWS: ₹2400/-, PWD: फी नाही]
वेतनश्रेणी/पगार  29200 ते 92300 /- रुपये मासिक वेतन  (सविस्तर माहितीसाठी PDF पहा)
नोकरी ठिकाण  संपूर्ण भरती  
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन
अर्जाची अंतिम दिनांक  31 जानेवारी 2025
निवड प्रक्रिया  परीक्षाद्वारे AIIMS CRE Bharti 2025 In Marathi

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ महाराष्ट्र शासन आद्योगिक मंडळात 0802 जागांसाठी मेगा भरती, ‘या’ सरकारी पदासाठी 50 ते 80 हजार पगार

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ पुणे जिल्हा शिक्षण मंडळात क्लार्क, हार्डवेअर नेटवर्क, व इतर पदांसाठी पुणे येथे भरती सुरु

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) AIIMS CRE Bharti 2025 In Marathi

AIIMS CRE Bharti 2025 Notification PDF 

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. AIIMS CRE Bharti 2025 In Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment