अमेझॉन स्पेशल दिवाळी सेल सुरु, धमाका ऑफर, मोबाइल, TV , लॅपटॉप व कपडे इंडियन फेस्टिव्ह ऑफर, जाणून घ्या संपूर्ण माहिती | Amazon Diwali Sale 2024 In Marathi

Amazon Diwali Sale 2024 In Marathi : दिवाळीच्या खरेदीसाठी अमॅझॉनने ग्राहकांना अनेक खास संधी उपलब्ध करून दिलेली आहे. Great Indian Festival Sale च्या अंतर्गत सुरु झालेल्या या दिवाळी स्पेशल सेल मध्ये मोबाइल, TV , लॅपटॉप, कपडे अश्या अनेक वस्तूवर स्पेशल अश्या ऑफर दिलेल्या आहेत ह्या ऑफर फक्त दिवाळीसाठी आहेत. Amazon great Indian festival अंतर्गत खरेदीदारांना आकर्षक दिवाळी ऑफर देण्यात येत आहेत ऑनलाईन मार्कटिंग क्षेत्रातील या दिग्गज कंपनीचे उच्च दर्जाचा अनेक गोष्टी स्वस्तात उपलब्ध करून दिल्या आहेत.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Amazon Diwali Sale 2024 In Marathi

दिवाळीच्या खरेदीसाठी अमॅझॉनने ग्राहकांना अनेक खास संधी उपलब्ध करून दिलेली आहे. या दिवाळी स्पेशल ऑफरमध्ये विविध 5G स्मार्ट फोनवर मोठया सवलती दिल्या आहेत. Samsung , Realme , Oneplus , IQOO आणि Apple यांसारख्या प्रमुख ब्रँडचे स्मार्टफोनवर ऑफर देण्यात आलेल्या आहेत. तसेच कॉम्पुटर, लॅपटॉपवर सुद्धा वेगवेगळ्या ऑफर देण्यात आल्या आहेत. या संपूर्ण दिवाळी स्पेशल ऑफेरची माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

नवीन 5G स्मार्ट फोनवर मोठया सवलती

IPhone 13
मूळ किंमत 49,900 रुपये असलेल्या IPhone 13 ची किंमत सेलमध्ये 42,999 रुपयेपर्यंत कमी करण्यात आली आहे. त्यावर बँक ऑफेरीद्वारे आणखी 1,500 रुपयेची सवलत मिळून अंतिम किंमत 40499 रुपये होते. 

 

OnePlus Nord CE4 Lite 5G
20,999 मूळ किमंतीवर 4,000 सवलत मिळत मिळून हा फोन 16,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

 

Samsung Galaxy M35 5G
या फोनवर तब्बल 10,500 रुपयेची सवलत मिळत असून तो आता फक्त 13,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. मूळ किंमत 24,499 रुपये होती. 

 

iQOO Z9 Lite 5G
iQOO चा फोन या सेलमध्ये 9,499 रुपयेमध्ये उपलब्ध आहे या फोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत देण्यात आली आहे. 

 

Realme Narzo 70 Turbo 5G
19,999 च्या मूळ किमंतीवर 4,000 रुपयेची सवलत मिळून हा फोन 15,999 मध्ये खरेदी करता येईल.  

 

इन-इअर हेडफोन्सवर 89% पर्यंत सूट

Amazon दिवाळी सेलमध्ये इन-इअर हेडफोन्सवर अविश्वसनीय बचत करा; 89% पर्यंत सूट
Amazon दिवाळी सेल दरम्यान इन-इयर हेडफोन, ज्यांना इअरबड्स देखील म्हणतात, वर विलक्षण डीलचा अनुभव घ्या! Samsung, Sony, boAt, Blaupunkt आणि JBL सारख्या शीर्ष ब्रँड्सच्या विशेष ऑफरचा आनंद घ्या. तुम्ही संगीत प्रेमी असाल किंवा पॉडकास्ट उत्साही असाल, हे इअरबड्स असाधारण आवाज गुणवत्ता आणि आराम देतात. Amazon Great Indian Festival Diwali Sale सह, तुम्हाला अप्रतिम किंमतीत परिपूर्ण जोडी मिळू शकते. या सणाच्या हंगामात तुमचा ऐकण्याचा अनुभव वाढवण्यासाठी या संधी गमावू नका !

 स्मार्टवॉचवर 73% पर्यंत सूट

Amazon Diwali sale मध्ये तुमच्यासाठी स्मार्टवॉचवर आकर्षक ऑफर घेऊन येत आहेत ज्यात उत्तम असे स्मार्टवॉच आहे. फिटनेस, ट्रेकिंग, सूचना आणि सानुकूल करण्यायोग्य घड्याळ आहेत. या सर्व ब्रँड स्मार्टवॉचवर 73 % पर्यंत सूट देण्यात आली आहे. 

 वॉशिंग मशीनवर 38% सूट

वाशिंग मशीनवर दिवाळी सेल सुरु झाला आहे सवलती मिळाव्यात म्हणून अनेक जण नवीन मशीन खरेदी करण्यासाठी सणासुदीची वाट पाहतात. फक्त समजून घ्या कि हंगाम आला आहे आणि तुमच्यासाठी हे उत्पादन खरेदी करण्याची योग्य वेळ आली आहे. 

Amazon Diwali Sale मध्ये हि वाशिंग मशीन तुमच्या घरासाठी खरेदी करू शकता किंवा तुमच्या जवळच्या लोकांना भेट म्हणून देऊ शकता 38 % पर्यंत फ्लॅट डिस्काउंट आणि 4000 रुपयांपर्यंत झटपट बँक डिस्काउंट आहे. 

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

 

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

Disclaimer :
या लेखात दिलेले ऑफर्स डिस्काउंट आणि प्रोडक्ट्स स्पष्टीकरण माहिती अमेझॉनने दिलेली आहे आणि माझ्या लेखकाचा वैयत्तिक विचार समाविष्ट नाही हे सर्व प्रोडक्ट्स Amazon वर उपलब्ध आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment