Ammunition Factory खडकी, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती सुरु | Ammunition Factory Khadki Bharti 2025

Ammunition Factory Khadki Bharti 2025 जर तुम्ही सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या नोकरीचा शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण डिप्लोमा अथवा संबधीत शाखेत पदवी उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी Ammunition Factory खडकी, पुणे अंतर्गत सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. उमेदवारांना 07 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रानो भरतीसाठी पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑफलाईन/ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर आणि ऑनलाईन पद्धतीने  लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत. सदरील भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.

Ammunition Factory Khadki Bharti 2025

नमस्कार मित्रांनो Ammunition Factory खडकी, पुणे/ दारुगोळा कारखाना,खडकी अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये डिप्लोमा शिकाऊ आणि अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन/ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदरील भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना Ammunition Factory खडकी, पुणे/ दारुगोळा कारखाना,खडकी कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.

सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, पदाचे नाव, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. Ammunition Factory Khadki Bharti 2025

Ammunition Factory Khadki Recuirtment 2025 | अर्जाची मुदत व पदाचे नाव  

भरती विभाग : Ammunition Factory खडकी, पुणे/ दारुगोळा कारखाना,खडकी अंतर्गत भरती जाहीर करण्यात आलेली आहे.

भरती श्रेणी : Ammunition Factory खडकी, पुणे/ दारुगोळा कारखाना,खडकी मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.

पदाचे नाव : सदर भरतीमध्ये डिप्लोमा शिकाऊ आणि अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ या सर्व पदासाठी भारतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

उपलब्ध पदसंख्या : 050 जागा 

अर्ज स्वीकारण्याची मुदत : सदर अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करण्यासाठी 07 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

निवड प्रक्रिया : भरतीमध्ये उमेदवारांची मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

नोकरी ठिकाण : Ammunition Factory खडकी, पुणे येथे नोकरी मिळणार आहे. Ammunition Factory Khadki Bharti 2025

घटक  माहिती 
पदांची एकूण संख्या  050
पदाचे नाव  डिप्लोमा शिकाऊ आणि अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ
शैक्षणिक पात्रता  सविस्तर शैक्षणिक माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा.
परीक्षा शुल्क  कोणतेही शुल्क नाही 
वेतनश्रेणी/पगार  नियमानुसार (PDF पहा)
नोकरी ठिकाण  खडकी, पुणे
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन /ऑफलाईन 
अर्जाची अंतिम दिनांक  07 जानेवारी 2025
निवड प्रक्रिया  मुलाखत 

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ आर्मी पब्लिक स्कूल देहूरोड पुणे अंतर्गत विविध पदांची भरती सुरु, लगेच अर्ज करा.

Ammunition Factory Khadki Bharti 2025 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. 

अर्ज शुल्क/फी : कोणतेही शुल्क नाही.

वेतनश्रेणी : नियमानुसार (खालील दिलेली PDF पहा)

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : १) इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस : सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग पदवी २) डिप्लोमा (टेक्निशियन) अप्रेंटिस : सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा (खाली दिलेली PDF मूळ जाहिरात वाचावी.) Ammunition Factory Khadki Bharti 2025

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता 

मुख्य महाव्यवस्थापक,
दारुगोळा कारखाना खडकी,
पुणे, महाराष्ट्र, PIN-411 003. येथे अर्ज सादर करायचा आहे.

Ammunition Factory Khadki Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व भरती जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Ammunition Factory Khadki Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment