Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग यांचे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तलय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई या 104 नागरी प्रकल्पा मधील गट- क संवर्ग, “मुख्यसेविका/पर्यवेक्षिका” नागरी प्रकल्प (वेतनश्रेणी 35,400 ते 1,12,400/- ) यांची सरळसेवेने 102 रिक्त पदे भरण्याकरिता पात्र फक्त महिलां उमेदवारकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग यांचे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत “मुख्यसेविका/पर्यवेक्षिका” गट-क संवर्गातील सरळसेवा कोट्यातील एकूण 102 रिक्त पदांच्या भारतीक करिता फक्त महिला उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने 03 नोव्हेंबर 2024 तारखेपर्यन्त अर्ज मागविण्यात येत आहे. सादर पदांच्या भरती करिता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 Notification
नमस्कार महिलांनो जर तुम्ही सरकारी नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग यांचे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत “मुख्यसेविका/पर्यवेक्षिका” गट-क रिक्त पदांसाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ह्या भरतीसाठी कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या महिला “मुख्यसेविका/पर्यवेक्षिका” भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत
सदर भरतीमध्ये निवड झालेल्या महिला उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग यांचे एकात्मिक बाल विकास सेवा विभागात सुरु असणाऱ्या “मुख्यसेविका/पर्यवेक्षिका” गट-क रिक्त पदांसाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहे. ह्या भरतीसाठी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, वेतनश्रेणी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Anganwadi Mukhya Sevika Recruitment 2024 पदाचे नाव, पदसंख्या व अर्जाची मुदत
पदाचे नाव : | पदसंख्या |
“मुख्यसेविका/पर्यवेक्षिका” | एकूण जागा 102 |
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत :
तपशील | दिनांक |
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 14 ऑक्टोबर 2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक | 03 नोव्हेंबर 2024 |
परीक्षेचा दिनांक | संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. |
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 वयोमर्यदा,वेतनश्रेणी व परीक्षा शुल्क/फी
वयोमर्यादा : पात्र महिला उमेदवारांचे वय 21 ते 38 वर्ष असावे. |
ST /SC महिला उमेदवारांना 05 वर्षाची सूट |
OBC महिला उमेदवाराना 03 वर्षाची सूट |
अंशकालीन/खेळाडू/दिव्यांग/माजी सैनिक उमेदवारांना 10 ते 15 वर्षाची सूट |
वेतनश्रेणी : भरतीत निवड झालेल्या महिला उमेदवारांना रुपये 35,400 ते 1,12,400/- मासिक वेतन दिले जाणार आहे. |
परीक्षा शुल्क/फी :
प्रवर्ग | परीक्षा शुल्क |
खुला प्रवर्गासाठी | रुपये : 1000 /- |
मागासवर्गीय प्रवर्गासाठी | रुपये : 900 /- |
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव : “मुख्यसेविका/पर्यवेक्षिका” |
शैक्षणिक पात्रता |
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारी कोणत्याही शाखेचा पदवीधर महिला उमेदवार |
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
भरतीसाठी परीक्षा हि ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. प्रश्चपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास 02 गुण ठेवण्यात आलेले आहेत.
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 Online Apply अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
महाराष्ट्र शासन इतर भरती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : पात्र महिला उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेल्या PDF जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत वेबसाईटवरूनच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
अर्ज करताना संपूर्ण माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरायची आहे जेणे करून तुमचा अर्ज रीजेकट होणार नाही.
उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे कारण कि भरतीची पुढील सर्व माहिती ई-मेल आयडीवर आणि मोबाइलवर देण्यात येणार आहे.
अधिकृत साईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.
संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून घेयचा आहे आणि नंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचा आहे.
विहित पद्धतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.
भरलेली परीक्षा शुल्क ई पावती आणि सबमिट केलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी.
भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
- उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
- आधार कार्ड/ पॅनकार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला (10 वी प्रमाणपत्र)
- 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- पदवी प्रमाणपत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- अधिवास प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास संबधीत प्रमाणपत्र
- जातीचा दाखला (असल्यास)
- नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (असल्यास)
- इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे
सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||
नोंद : पात्र महिला उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेल्या PDF जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.