म्हाडाच्या 6294 घरांच्या नोंदणीसाठी एक महिन्याची मुदतवाढ, अंतिम दिनांक 10 डिसेंबर, त्वरित अर्ज करा | Pune Mhada lottery News
Pune Mhada lottery News पुणे म्हाडा कडून 6294 घरांच्या नोंदणीसाठी ऑनलाईन मुदत वाढवली आहे. नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळण्यास वेळ लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे पुणे म्हाडाने नागरिकांच्या विनंतीनुसार 10 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ दिलेली आहे. म्हाडाने सर्वाना परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प साकारला आहे. 6294 सदनिकांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्याची मुदत 12 नोव्हेंबर पर्यंत संपणार … Read more