PMRDA भोसरी सेक्टर 12 नवीन 6452 गृहप्रकल्प भेटीसाठी मोफत बससेवेचं वेळापत्रक लवकरच | PMRDA Sector 12 New Lottery
PMRDA Sector 12 New Lottery भोसरी प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक 12 येथील गृहप्रकल्पात दुसऱ्या टप्प्यात उभारण्यात येणारी 6452 घरे पाहण्यासाठी PMRDA कडून मोफत बसची सोय केली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सेक्टर 12 येथे उभारलेल्या दुसऱ्या टप्प्यातील घरांचे बांधकाम सुरु असताना, नागरिकांना कामाची प्रत्येक्ष पाहणी करण्याची सोया करून दिली आहे. त्यासाठी मोफत स्वतंत्र बसची सोय … Read more