भारत हेवी इलेक्ट्रिकल अंतर्गत 0400 रिक्त पदांसाठी भरती सुरु, पगार 90 हजार रुपये ! BHEL Bharti 2025 Notification
BHEL Bharti 2025 Notification भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये 20 जानेवारी 2025 रोजी इंजिनीअरिंग ट्रेनी आणि सुपरवायझर ट्रेनी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. याची अर्ज प्रक्रिया 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. उमेदवार 1 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. … Read more