अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये लिपिक, शिपाई, रोखपाल व इतर पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी, मित्रांनो लवकरात लवकर अर्ज करा ! Multistate Society Bharti 2025
Multistate Society Bharti 2025 श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि., अहमदनगर अंतर्गत “शाखा प्रशासक, सहायक शाखा प्रशासक, उत्तीर्ण अधिकारी, रोखपाल, लिपिक, प्रशिक्षणार्थी सॉफ्टवेअर अभियंता, प्रशिक्षणार्थी हार्डवेअर अभियंता, शिपाई, विपणन कार्यकारी, विपणन लिपिक” पदांच्या एकूण 298 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. Multistate … Read more