Ayushman Bharat Yojana Registration : केंद्र सरकारची महत्वपूर्ण “आयुष्मान भारत योजना” अंतर्गत सर्व आजारांवर मोफत उपचार देशातील गरीब आणि व शहरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेत केंद्र सरकार प्रत्येक व्यक्तीला 5 लाखापर्यंत मोफत आरोग्य विमा मिळणार आहे या योजनेसाठी कुठेही जाणयाची गरज नाही आयुषमान भारत योजना Registration साठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकतो.
केंद्र सरकारने जाहीर केलेली आयुमान भारत योजनाचा लाभ देशातील 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मिळणार आहे योजनेत 05 लाखापर्यंत सर्व आजारांवर मोफत उपचार केले जाणार आहे. खाजगी व सरकारी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये या योजने अंतर्गत 5 लाख पर्यंत आजारांवर मोफत उपचार मिळणार आहे. ह्या योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून ह्या योजनेची माहिती त्यांनी सुद्धा मिळेल.
Ayushman Bharat Yojana Registration
नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला पण आयुष्यमान भारत योजनाचा लाभ घेण्याची इच्छा असेल तर या लेखात आपण आयुष्यमान योजने बद्दल माहिती पाहणार आहोत. कोणतेही व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकतात. या योजने अंतर्गत गरीब नागरिकांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळू शकतात.
मित्रांनो आजच या केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच ऑनलाईन अर्ज करा. आयुष्यमान भारत कार्ड कसे बनवावे लागेल, या योजनेसाठी काय पात्रता, लाभ, आणि फायदे या बाबत सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. आयुष्यमान भारत योजनेत नोंदणी केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला आयुष्मान भारत गोल्डन कार्ड देण्यात येईल.
Ayushman Bharat Yojana Registration आयुष्यमान भारत योजनेची उद्दिष्टे
⇓ आयुष्यमान भारत योजनेचे उद्दिष्टे ⇓ |
भारत देशातील गरीब कुटुंब व शहरी भागातील आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी विविध आजरांवर उपचार करण्यासाठी ही केंद्र सरकारी योजना सुरु करण्यात आलेली आहे. |
सामान्य जनतेची आजारांवर उपचारसाठी 5 लाखापर्यंत खर्च सरकार देत आहे. |
या योजने अंतर्गत प्रत्येक व्यक्तीचे आयुष्मान कार्ड काढून आरोग्य विमा सरंक्षण देण्यात येत आहे. |
या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजारांव्यतिरिक्त दीड हजारहून अधिक आजारांचा समावेश आहे. |
आयुष्मान भारत योजनेचे मुख्य उद्दिष्टे देशातील दहा कोटी कुटुंबाना विमा सरंक्षण देण्याचे आहे. |
या योजनेत गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबाना विमा देण्याचे उद्दिष्ट आहे. |
Ayushman Bharat Yojana Registration Eligibility आयुष्यमान भारत योजनेसाठी पात्रता व निकष
शहरी भागातील पात्रता व निकष | |
गहृस्थ कलाकार | सफाई कामगार |
कारागीर | स्वछता कर्मचारी, गार्डनर |
इलेट्रीकिशन | मॅकेनिक, दुरुती काम करणार |
बांधकाम मजूर | पेंटर, वेल्डर, सुरक्षा रक्षक |
प्लम्बर | रिक्षा चालक, ड्रायव्हर |
कचरा गोळा करणारे | गॅरेजमध्ये काम करणारे |
हॉटेलमध्ये काम करणारे | हातकाम करणारे |
मोल मजुरी करणारे | भाजीपाला विकणारे |
ग्रामीण भागातील पात्रता व निकष |
पत्रे असणारी कच्चे घरे यातील कुटुंब |
एक खोली असणारे कुटुंब |
अपंग प्रमुख सदस्य असणारे कुटुंब |
शारीरिक सक्षम सदस्य नसणारे |
झोपडीत राहणारे कुटुंब |
घरे नसणारी कुटुंब |
बिगारी कामगार |
भिकारी |
महाराष्ट्रात प्रत्येक मुलींना मिळणार 1 लाख रुपये, सरकारी योजनेची संपूर्ण माहिती क्लिक करा.
Ayushman Bharat Yojana Registration योजने अंतर्गत कोणते वैदकीय खर्च समाविष्ट होतात
दवाखान्यात एडमिट झाल्यानंतर शुल्कासाठी पंधरा दिवसाचे कव्हरेज असते. |
पेशेंटचा एडमिट झाल्यानंतर सर्व खर्च कव्हर केला जातो. |
आयुष्यमान योजनेत औषध आणि इतर वैद्यकीय पुरवठा देखील समाविष्ट केला जातो. |
दवाखायान्यात राहण्याचा खर्च |
या योजनेत सर्व प्रकारच्या चाचण्या केल्या जातील. |
आयुष्यमान भारत योजनेमध्ये उपचार व सल्ला शुल्क समाविष्ट आहे |
ICU खर्च समाविष्ट आहे. |
उपचार दरम्यान येणाऱ्या अडचणीमुळे झालेला वैधकीय खर्च यामध्ये समाविष्ट आहे. |
Ayushman Bharat Yojana Registration कोणते आजारांचा समावेश होतो
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या योजने अंतर्गत 1760 आजारांवर उपचार होईल असे जाहीर केले आहे तसेच काही गंभीर आजार या योजनेत समाविष्ट केले आहेत ते पुढीलप्रमाणे
- पायांवर होणारी विविध शास्त्रक्रिया
- कर्करोग
- मणक्याचे विकार
- कोरोनरी बायपास
- जुन्या आणि नव्या अशा सर्व आजारांवर तुम्ही मोफत उपचार मिळू शकता.
Ayushman Bharat Yojana Registration ऑनलाईन कार्ड काढण्यासाठी लिंक्स व अधिकृत माहिती
आयुष्यमान ऑनलाईन रेजिट्रेशन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
आयुष्यमान अधिकृत माहितीसाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : आयुष्यमान भारत योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी वर दिलेली लिंकवर क्लिक करा. माहिती पूर्ण वाचून मगच ऑनलाईन नोंदणी करा.

Ayushman Bharat Yojana Registration online apply ऑनलाइन नोंदणी कशी करायची
आयुष्यमान कार्ड ऑनलाईन apply करण्यासाठी वेबसाईटवर क्लिक करा.
साईट ओपन झाल्यानंतर समोर दिलेले am I Eligible वर क्लिक करा. त्यानंतर Beneficiary वर लॉगिन वर टॉपवर क्लिक करा.
यानंतर एक पेज ओपन होईल यामध्ये तुम्ही तुमचा आधार कार्डला लिंक असणारा मोबाइल नंबर टाका आणि OTP येईल तो रिकाम्या बॉक्समध्ये टाका.
नंतर E KYC चा ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून ऑथतीकेशन ची प्रक्रिया पूर्ण होईल.
हे सर्व झाल्यानंतर पुढचं पेज ओपन होईल त्याच्यावर ज्या सदस्याचे आयुष्यमान कार्ड काढायचे आहे ते Selete करा.
पुढे परत E-KYC साठी ओपन होईल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर लाईव्ह फोटो घेतला जाईल ते झाल्यानंतर सेल्फी अपलोड करा
पुढे अडडिशनल ऑपशन येईल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्या फॉर्ममध्ये पूर्ण माहिती भरावी
शेवटी फॉर्म सबमिटवर क्लिक क्लिक करणे
सर्व माहिती नीट भरल्यानंतर २४ तासाच्या आत आयुष्मान कार्ड approve होईल.
Ayushman Bharat Yojana Registration फायदे
- हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होताना तुम्हाला आयुष्मान कार्ड दाखविणे अनिवार्य आहे.
- या योजनेचं लाभ कोणत्याही सरकारी आणि खाजगी रुग्णलयात उपलब्ध आहे.
- पेशंट पूर्ण बरे झाले आहेत याची पुष्टी करण्यासाठी 15 दिवसांसाठी वैदकीय तपासणी देखील केली जाते.
- आयुष्मान कार्ड असेल तर तुम्हाला कोणतेही कागदपत्रे किंवा शुल्क भरण्याची आवश्यता नाही.
- वैधकीय खर्चासोबत वाहतुकीसाठी येणार खर्च यात समाविष्ट करण्यात आलेला आहे.
- या योजनेत डेकेअरचा समावेश आहे.
- देशातील ४०% लोकसंख्या या योजनेचा लाभ घेत आहे.
FAQ’s सतत विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे
प्रश्न : आयुष्यमान भारत योजनेसाठी कोण पात्र आहे?
उत्तर : वार्षिक उत्पन्न २.५ लाख पेक्षा कमी आहे, आर्थिक दुर्बल घटकांसाठी
प्रश्न : आयुष्यमान कार्ड असे काढावे?
उत्तर : केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने काढावे.
प्रश्न : आयुष्यमान कार्डसाठी किती रुपयाचा विमा आहे?
उत्तर : प्रति वर्ष 5 लाख रुपये.
प्रश्न : आयुष्यमान कार्डसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे?
उत्तर : फक्त आधार कार्ड आणि आधारला मोबाईला लिंक असणे गरजेचे असते.
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||