Bank Of Baroda Bharti 2025 जर तुम्ही बँकेच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवी उत्तीर्ण असल्यास बँक ऑफ बडोदा अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आलेली आहे. बँक ऑफ बडोदा बँकेत एकूण 01267 रिक्त जागांसाठी नवीन पर्मनंट भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यास सुरुवात झालेली आहे. सदर भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 17 जानेवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.
मित्रांनो सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी बँकेने उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. Bank Of Baroda Bharti 2025
Bank Of Baroda Bharti 2025 Notification
नमस्कार मित्रांनो बँक ऑफ बडोदा अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये कृषी विपणन अधिकारी, कृषी विपणन व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, प्रमुख, अधिकारी, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, तांत्रिक वरिष्ठ व्यवस्थापक आणि इतर पदे पदासाठी सर्व एकूण 01267 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सदर भरतीसाठी एकूण 01267 उमेदवार अर्ज करू शकतात.
सदरील भरतीमध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना बँक ऑफ बडोदा बँकेत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत सरकारी अंतर्गत येणाऱ्या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन सुद्धा देण्यात येणार आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, पदसंख्या, वयोमर्यादा, अंतिम मुदत, अर्ज शुल्क आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. Bank Of Baroda Bharti 2025
Bank Of Baroda Recuirtment 2025 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा
भरतीचे नाव : बँक ऑफ बडोदा भरती 2025 | Bank Of Baroda Bharti 2025
भरती विभाग : बँक ऑफ बडोदा बॅंकेत कायमस्वरूपाची नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहेत.
अर्ज करण्याची मुदत : सदर भरतीचा अर्ज 28 डिसेंबर पासून सुरु होणार असून 17 जानेवारी 2025 पर्यंत मुदत असणार आहे.
पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये कृषी विपणन अधिकारी, कृषी विपणन व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, प्रमुख, अधिकारी, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, तांत्रिक वरिष्ठ व्यवस्थापक आणि इतर पदे या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या : एकूण रिक्त जागा : 01267
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 24 ते 40 वर्ष असावे. SC /ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र्र राज्यात नोकरीचे ठिकाण असणार आहे.
घटक | माहिती |
पदांची एकूण संख्या | 01267 |
पदाचे नाव | कृषी विपणन अधिकारी, कृषी विपणन व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, प्रमुख, अधिकारी, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, तांत्रिक वरिष्ठ व्यवस्थापक आणि इतर पदे |
शैक्षणिक पात्रता | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विषयातील पदवी उत्तीर्ण |
वयोमर्यादा | 24 ते 40 वर्ष असावे. SC /ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्ग 600 रुपये , मागास प्रवर्गाला शुल्क 100 /- रुपये |
वेतनश्रेणी/पगार | नियमानुसार (PDF पहा) |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची अंतिम दिनांक | 17 जानेवारी 2025 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
Bank Of Baroda Bharti 2025 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता
अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
अर्ज करण्यासाठी शुल्क/फी : General /EWS / OBC उमेदवारांना अर्ज शुल्क 600 /- रुपये आणि ST /SC /PWD /महिला उमेदवारांना अर्ज शुल्क 100 /- रुपये.
वेतनश्रेणी/पगार : नियमानुसार (खाली दिलेली मूळ जाहिरात पाहावी)
निवडप्रक्रिया : उमेदवारांची निवड परीक्षा द्वारे होणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : बँक ऑफ बडोदा नुसार ही भरती पदवीधर,पदव्युत्तर असलेले उमेदवारांसाठी आहे, या बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ सूचना वाचा. Bank Of Baroda Bharti 2025
Bank Of Baroda Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व भरती जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज (27 डिसेंबर पासून सुरु) | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Bank Of Baroda Bharti 2025