Bank Of Baroda Bharti 2025 New बँक ऑफ बडोदा बँकेत एकूण 01267 रिक्त जागांसाठी नवीन पर्मनंट भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही बँकेच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवी उत्तीर्ण असल्यास बँक ऑफ बडोदा अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आलेली आहे. सदर भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 17 जानेवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.
मित्रांनो सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी बँकेने उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. Bank Of Baroda Bharti 2025 New
Bank Of Baroda Bharti 2025 New
नमस्कार मित्रांनो बँक ऑफ बडोदा अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये कृषी विपणन अधिकारी, कृषी विपणन व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, प्रमुख, अधिकारी, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, तांत्रिक वरिष्ठ व्यवस्थापक आणि इतर पदे पदासाठी सर्व एकूण 01267 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सदर भरतीसाठी एकूण 01267 उमेदवार अर्ज करू शकतात. Bank Of Baroda Bharti 2025 New
घटक | माहिती |
पदांची एकूण संख्या | 01267 |
पदाचे नाव | कृषी विपणन अधिकारी, कृषी विपणन व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, प्रमुख, अधिकारी, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, तांत्रिक वरिष्ठ व्यवस्थापक आणि इतर पदे |
शैक्षणिक पात्रता | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विषयातील पदवी उत्तीर्ण |
वयोमर्यादा | 24 ते 40 वर्ष असावे. SC /ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्ग 600 रुपये , मागास प्रवर्गाला शुल्क 100 /- रुपये |
वेतनश्रेणी/पगार | नियमानुसार (PDF पहा) |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची अंतिम दिनांक | 17 जानेवारी 2025 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) Bank Of Baroda Bharti 2025 New
Bank Of Baroda Bharti 2025 link | अर्ज लिंक व भरती जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Bank Of Baroda Bharti 2025 New
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. |