Bank Of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये कृषी विपणन अधिकारी, कृषी विपणन व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, प्रमुख, अधिकारी, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, तांत्रिक वरिष्ठ व्यवस्थापक आणि इतर पदे पदासाठी सर्व एकूण 01267 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सदर भरतीसाठी एकूण 01267 उमेदवार अर्ज करू शकतात.
Bank Of Baroda Vacancy 2025
नमस्कार मित्रांनो बँक ऑफ बडोदा बँकेत एकूण 01267 रिक्त जागांसाठी नवीन पर्मनंट भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही बँकेच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवी उत्तीर्ण असल्यास बँक ऑफ बडोदा अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आलेली आहे. सदर भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 17 जानेवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. Bank Of Baroda Vacancy 2025
घटक | माहिती |
पदांची एकूण संख्या | 01267 |
पदाचे नाव | कृषी विपणन अधिकारी, कृषी विपणन व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, प्रमुख, अधिकारी, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, तांत्रिक वरिष्ठ व्यवस्थापक आणि इतर पदे |
शैक्षणिक पात्रता | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विषयातील पदवी उत्तीर्ण |
वयोमर्यादा | 24 ते 40 वर्ष असावे. SC /ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्ग 600 रुपये , मागास प्रवर्गाला शुल्क 100 /- रुपये |
वेतनश्रेणी/पगार | नियमानुसार (PDF पहा) |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची अंतिम दिनांक | 17 जानेवारी 2025 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा Bank Of Baroda Vacancy 2025 |
Bank Of Baroda Vacancy 2025 Details
पदांचे नाव व पदसंख्या :
पदांचे नाव | पदसंख्या |
Agriculture Marketing Officer /कृषी पणन अधिकारी | 150 |
Agriculture Marketing Manager/कृषी विपणन व्यवस्थापक | 50 |
Manager – Sales /व्यवस्थापक – विक्री | 450 |
Manager – Credit Analyst/व्यवस्थापक – क्रेडिट विश्लेषक | 078 |
Senior Manager – Credit Analyst/वरिष्ठ व्यवस्थापक – क्रेडिट विश्लेषक | 046 |
Senior Manager – MSME Relationship/वरिष्ठ व्यवस्थापक – एमएसएमई रिलेशनशिप | 205 |
Head – SME Cell/हेड एसएमई सेल | 012 |
Officer – Security Analyst / अधिकारी – सुरक्षा विश्लेषक | 05 |
Manager – Security Analyst/व्यवस्थापक – सुरक्षा विश्लेषक | 02 |
Senior Manager – Security Analyst/वरिष्ठ व्यवस्थापक – सुरक्षा विश्लेषक | 02 |
Technical Officer – Civil Engineer/तांत्रिक अधिकारी – स्थापत्य अभियंता | 06 |
Technical Manager – Civil Engineer/तांत्रिक व्यवस्थापक – स्थापत्य अभियंता | 02 |
Technical Senior Manager – Civil Engineer/तांत्रिक वरिष्ठ व्यवस्थापक – स्थापत्य अभियंता | 04 |
Technical Officer – Electrical Engineer/तांत्रिक अधिकारी – विद्युत अभियंता | 04 |
Technical Manager – Electrical Engineer /तांत्रिक व्यवस्थापक – इलेक्ट्रिकल अभियंता | 02 |
Technical Senior Manager – Electrical Engineer /तांत्रिक वरिष्ठ व्यवस्थापक – इलेक्ट्रिकल अभियंता | 02 |
Technical Manager – Architect / तांत्रिक व्यवस्थापक – आर्किटेक्ट | 02 |
Senior Manager – C&IC Relationship Manager/वरिष्ठ व्यवस्थापक – C&IC रिलेशनशिप मॅनेजर | 10 |
Chief Manager – C&IC Relationship Manager/मुख्य व्यवस्थापक – C&IC रिलेशनशिप मॅनेजर | 05 |
Cloud Engineer/क्लाऊड अभियंता | 06 |
ETL Developers/ईटीएल डेव्हलपर्स | 20 |
AI Engineer/एआय अभियंता | 10 |
Finacle Developer / फिनाकल डेव्हलपर | 10 |
Bank Of Baroda Vacancy 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Bank Of Baroda Vacancy 2025 |