Bank Of Maharashtra Bharti 2025 ; बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत भरती सुरु, बँकेत कायमस्वरूपी नोकरीची संधी, पगार 1 लाख रुपये, पात्रता पदवी

Bank Of Maharashtra Bharti 2025 बँक ऑफ महाराष्ट्र पुणे, अंतर्गत विविध रिक्त पदाच्या एकूण 0172 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 25 ते 55 वर्षे ठेवण्यात आली असून, मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची सूट दिली जाईल. अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 1180 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी शुल्क 118 /- रुपये परीक्षा फी भरावी लागेल, तर निवड झालेल्या उमेदवारांना 50,000 ते 1,20,000 /- रुपये मासिक वेतनश्रेणी दिली जाईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही बँक नोकरीच्या शोधात असाल तर बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत 0172 रिक्त जागांसाठी विविध पदासाठी भरती सुरु आहे. या बाबत बँकेने त्यांच्या वेबसाईटवर भरतीची अधिकृत सूचना जाहीर केलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

Bank Of Maharashtra Bharti 2025 Notification 

बँकिंग क्षेत्रात नोकरीचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणतेही पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच त्या उमेदवाराला राज्याची स्थानिक भाषा यायला हवी.  खाली दिलेल्या पदासाठी ही भरती आयोजित केली गेली असून या पदासाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांनी काही अटी शर्ती पात्र असणे गरजेचे आहे.

Bank Of Maharashtra Bharti 2025 या लेखात भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, अर्ज शुल्क/फी, वेतन, पदसंख्या आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

Bank Of Maharashtra Bharti 2025 Details 

महत्वाची माहिती  तपशील
विभागाचे नाव  बँक ऑफ महाराष्ट्र 
कॅटेगरी  महाराष्ट्र शासनाची नोकरी 
पदाचे नाव Officers in Scale II, III, IV, V, VI &VII
पदसंख्या 0172
शैक्षणिक पात्रता  BE/ B.Tech in CSE/ IT, MCA from any of the recognized boards or Universities. (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
परीक्षा शुल्क  खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 1180 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी शुल्क 118 /- रुपये
वयोमर्यादा  25 ते 55 वर्ष असावे. ST /SC प्रवर्ग 05 वर्ष सूट, OBC प्रवर्ग 03 वर्ष सूट  
वेतनश्रेणी/पगार  50,000 ते 1,20,000 /- रुपये मासिक वेतन
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन 
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  29 जानेवारी 2025
अर्जाची अंतिम दिनांक  17 फेब्रुवारी 2025
निवड प्रक्रिया  ऑनलाईन परीक्षाद्वारे 
नोकरी ठिकाण  संपूर्ण महाराष्ट्र Bank Of Maharashtra Bharti 2025
अधिकृत वेबसाईट https://bankofmaharashtra.in/

 

पदाचे नाव : 

General Manager – Digital Transformation
Deputy General Manager – IT Enterprise & Data Architect
Deputy General Manager – IT & Digital Projects
Assistant General Manager – Information System Audit
Assistant General Manager – DevOps
Assistant General Manager – API & Interface
Assistant General Manager – Middleware
Assistant General Manager – Software
Chief Manager – Cyber Security
Chief Manager – IT Cloud Operations
Chief Manager – IT Infrastructure
Chief Manager – Software
Senior Manager – Cyber Security
Senior Manager – Data Specialist
Senior Manager – Information System Audit
Manager – Network & Security
Manager – Digital Channel
General Manager – Integrated Risk Management
Senior Manager – Risk Analytics & Risk Management
Deputy General Manager – Company Secretary
Assistant General Manager – Civil
Chief Manager – Civil
Manager – Electrical
Manager – Civil
Assistant General Manager – Economist
Chief Manager – Economist
Assistant General Manager – Treasury
Senior Manager – Forex
Manager – Forex
Assistant General Manager – Employee Resource Planning & Career Development
Assistant General Manager – Public Relations
Assistant General Manager – Security
Chief Manager – Credit
Senior Manager – Credit
Manager – Credit
Chief Manager – Chartered Accountant
Senior Manager – Chartered Accountant
Senior Manager – Anti Money Laundering & CFT
Manager – Architect Bank Of Maharashtra Bharti 2025

 

Bank Of Maharashtra Bharti 2025 Notification PDF

Bank Of Maharashtra Bharti 2025
Bank Of Maharashtra Bharti 2025
भरतीची अधिकृत जाहिरात   येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज   येथे क्लिक करा ⇐
इतर भरतीची माहिती   येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Bank Of Maharashtra Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment