Bank Job : बँक ऑफ महाराष्ट्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 600 रिक्त पदांसाठी भरती, आजच ऑनलाईन अर्ज करा | Bank of Maharashtra Recruitment 2024 In Marathi

Bank of Maharashtra Recruitment 2024 In Marathi : जर तुम्ही बँक नोकरीच्या शोधात असाल तर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत 600 रिक्त जागांसाठी अँप्रेन्टिस पदासाठी भरती सुरु आहे. या बाबत बँकेने त्यांच्या वेबसाईटवर भरतीची अधिकृत सूचना जाहीर केलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 600 अँप्रेन्टिस पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार आहे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे. ह्या नोकर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा नोकरीसाठी अर्ज करता येईल. 

Bank of Maharashtra Recruitment 2024 In Marathi

ज्या तरुणाचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे आणि त्यांना बँकिंग क्षेत्रात नोकरीचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणतेही पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच त्या उमेदवाराला राज्याची स्थानिक भाषा यायला हवी. अँप्रेन्टिस पदासाठी ही भरती आयोजित केली गेली असून या पदासाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांनी काही अटी शर्ती पात्र असणे गरजेचे आहे.

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचे आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, अर्ज शुल्क/फी, वेतन, पदसंख्या आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

Bank of Maharashtra Recruitment 2024 अर्जाची मुदत, पदसंख्या व वयोमर्यादा

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत :

ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा दिनांक  14 ऑक्टोबर 2024
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक  24 ऑक्टोबर 2024
ऑनलाईन फी भरण्याचा अंतिम दिनांक  24 ऑक्टोबर 2024

 

पदसंख्या : एकूण रिक्त – 600 जागा 

 

वयोमर्यादा :

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्ष असावे. 
SC /ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट 
OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट 
PWBD उमेदवारांना 10 ते 15 वर्षाची सूट 

 

Bank of Maharashtra Recruitment 2024 In Marathi अर्ज शुल्क व वेतनश्रेणी

अर्ज शुल्क/फी : 

सामान्य/ EWS / OBC प्रवर्गातील उमेदवारांना  रुपये 150 + GST
ST /SC प्रवर्गातील उमेदवारांना रुपये 100 + GST 
PWBD प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही फी नाही. 

 

वेतनश्रेणी : भरतीमध्ये नियुक्त झालेल्या उमेदवाराला 9000 /- रुपये प्रति महिना देण्यात येईल.

 

Bank of Maharashtra Recruitment 2024 In Marathi शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता  वयोमर्यादा 
अँप्रेन्टिस पोस्ट  कोणत्याही शाखेचा पदवीधर  वय 20 ते 28 वर्ष 

 

Bank of Maharashtra Recruitment 2024 online apply अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

Bank of Maharashtra Recruitment 2024 In Marathi
Bank of Maharashtra Recruitment 2024 In Marathi
Bank of Maharashtra Recruitment 2024 Apply Online

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण ऑनलाईन अर्ज भरताना मेल आयडीवर आणि मोबाइल नंबरवर लॉगिंग आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात येईल त्यानुसार वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी लॉगिन करता येईल.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करण्यासाठी New Registration वर क्लिक करावे लागेल ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण मूलभूत माहिती भरणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.

उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे मगच save या बटनावर क्लीक करणे आवश्यक आहे.

संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज शुल्क/फी भरणे आवश्यक आहे फी भरल्याशिवाय फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही.

ऑनलाईन भरलेली फी पावती आणि सबमिट केलेला फॉर्म याची प्रिंट आऊट काढून घेणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे 
  • जन्म दाखला (असल्यास)
  • आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
  • 10 वी व 12 वी मार्कशीट 
  • पदवी प्रमाणपत्र 
  • पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
  • उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
  • जातीचा दाखला (असल्यास)
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे 
  • अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment