मुंबई बेस्ट परिवहन अंतर्गत ‘चालक’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, पात्रता 10 वी पास ! Best Bus Driver Bharti 2025

Best Bus Driver Bharti 2025 बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट  (Best) अंतर्गत “इलेक्ट्रिक A/C बस चालक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Best Bus Driver Bharti 2025

जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल हि माहिती तुमच्यासाठी BEST Mumbai अंतर्गत इलेक्ट्रिक A/C बस चालक या रिक्त जागांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा पात्र उमेदवारांनी फायदा घ्यावा. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करायचा आहे यासाठी 30 जानेवारी 2025 पर्यन्त अर्ज पाठविण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. Best Bus Driver Bharti 2025

Best Bus Driver Bharti 2025 Details 

महत्वाची माहिती  तपशील
पदाचे नाव  इलेक्ट्रिक A/C बस चालक
शैक्षणिक पात्रता  10 वी पास, व्यावसायिक बस चालक म्हणून किमान ३ वर्षे.  (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा.)
परीक्षा शुल्क  कोणतेही शुल्क नाही 
वयोमर्यादा  30 ते 58 वर्ष पर्यंत असावे. 
वेतनश्रेणी/पगार  नियमानुसार (PDF पहा)
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन 
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  15 जानेवारी 2025
अर्जाची अंतिम दिनांक  30 जानेवारी 2025
निवड प्रक्रिया  मुलाखतीद्वारे  
नोकरी ठिकाण  मुंबई, महाराष्ट्र  Best Bus Driver Bharti 2025

 

Instructions for Form Submission / फॉर्म सबमिशनसाठी सूचना :

Please fill out the form carefully.
Any incorrect entry may lead to the rejection of the registration form.
Each document size must not exceed 2 MB.
कृपया फॉर्म काळजीपूर्वक भरा.
कोणतीही चुकीची माहिती दिल्यास नोंदणी फॉर्म नाकारला जाऊ शकतो.
कागदपत्रांचा आकार 2 एमबी पेक्षा जास्त असू नये. Best Bus Driver Bharti 2025

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ तरुणांसाठी खुशखबर, रेल्वे विभागाने काढली 32,438 जागांसाठी जम्बो भरती, लगेच अर्ज करा, पात्रता 10 वी, ITI 

Best Bus Driver Bharti 2025 Notification PDF 

Best Bus Driver Bharti 2025
Best Bus Driver Bharti 2025
भरतीची अधिकृत जाहिरात   येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज   येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Best Bus Driver Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment