भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नवीन रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध, असा करा अर्ज, संपूर्ण माहिती | Bharat Electronics Limited Bharti 2024

Bharat Electronics Limited Bharti 2024 सरकारी नोकरी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण अभियंता क्षेत्रातून किंवा पदव्युत्तर पदवीधर झाले असल्यास तर तुमच्यासाठी भारत  इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या विभागामध्ये सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीमध्ये संपूर्ण राज्यातून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. विविध क्षेत्रातील अभियंता पदवीधर उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र असणार आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी मदत होईल. 

Bharat Electronics Limited Bharti 2024

मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असलयाने पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये “वरिष्ठ अभियंता” पदासाठी सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. 

सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, पदाचे नाव, अंतिम मुदत, शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

Bharat Electronics Limited Recruitment 2024 पदाचे नाव, वयोमर्यादा व अंतिम मुदत

भरतीचे नाव : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड विभाग भरती 2024

भरती विभाग : BEL विभागात नोकरीची संधी मिळणार आहे.

भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये केंद्र सरकारी नोकरीची संधी.

पदाचे नाव : या भरतीमध्ये “वरिष्ठ अभियंता” या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. 

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 32 वर्ष असावे. (SC /ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट , OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट)

अर्ज करण्याची मुदत : भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. 

नोकरीची ठिकाण : सदर भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे. 

Bharat Electronics Limited Bharti 2024 अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व आवश्यक कागदपत्रे

अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 

अर्ज करण्यासाठी शुल्क/फी :
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना रुपये 708 /- परीक्षा शुल्क 
मागास /राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क नाही. 

वेतनश्रेणी/पगार : रुपये 50,000 ते 1,60,000 /- मासिक वेतन.

निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड परीक्षा अथवा मुलाखतीद्वारे होणार आहे. 

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

भरतीचा अर्ज पाठविण्याचा पत्ता
द असिस्टंट मॅनेजर,
ह्युमन रिसोर्स,
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड,
मिल कॉम & एनसीडब्ल्यूएस,
जलहली पोस्ट, बेंगलोर – 560013
THE ASST. MANAGER – HUMAN RESOURCES,
BHARAT ELECTRONICS LIMITED,
MILCOM & NWCS – SBU,
JALAHALLI POST, BENGALURU – 560013.
Bharat Electronics Limited Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :

01) M.E/M.Tech in Cyber Security/ Information Security/ Information Technology/ Computer Science/ Electronics & Communication)

02) B.E/B.Tech in Cyber Security/ Information Security/ Information Technology/ Computer Science/ Electronics & Communication) 

Bharat Electronics Limited Recruitment 2024 Online Apply अर्ज करण्याची लिंक व PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लीक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा⇐

नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच अर्ज करायचा आहे. 

भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत ई-मेल आयडी अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरु राहणार आहे.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे अर्ज वर मेल आयडीवर आणि मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.

उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.

अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑफलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे दिलेल्या ई-मेल आयडी सेंड करणे आवश्यक आहे.

टीप : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचं आहे.

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नवीन रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध, असा करा अर्ज, संपूर्ण माहिती | Bharat Electronics Limited Bharti 2024”

Leave a Comment