Bharat Petroleum Bharti 2025 भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे “कनिष्ठ कार्यकारी, सचिव” यांच्या अंतर्गत 175 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे. सदर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार असून आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे. भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा अर्ज करता येईल.
Bharat Petroleum Bharti 2025
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ कार्यकारी आणि सचिव” पदाच्या एकूण 0175 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 29 वर्षे ठेवण्यात आली असून, मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची सूट दिली जाईल. अर्ज करण्यासाठी ₹1180/- परीक्षा फी भरावी लागेल, आणि मागासवर्गाला कोणतेही परीक्षा शुल्क नाही तर निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी दिली जाईल.
Bharat Petroleum Bharti 2025 या लेखात भरतीची अधिकृत जाहिरात, पदांची नावे, पदसंख्या, अर्जाची मुदत, वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Bharat Petroleum Bharti 2025 Details
महत्वाची माहिती | तपशील |
पदसंख्या | 0175 |
पदाचे नाव | “कनिष्ठ कार्यकारी आणि सचिव” |
शैक्षणिक पात्रता | डिप्लोमा आणि पदवीधर परीक्षा उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा.) |
परीक्षा शुल्क | अर्ज शुल्क 1180 /- रुपये, मागास प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही. |
वयोमर्यादा | 18 ते 29 वर्ष असावे. ST /SC प्रवर्ग 05 वर्ष सूट, OBC प्रवर्ग 03 वर्ष सूट |
वेतनश्रेणी/पगार | नियमानुसार (PDF पहा) |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 22 जानेवारी 2025 |
अर्जाची अंतिम दिनांक | 22 फेब्रुवारी 2025 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
परीक्षा | सविस्तर माहिती वेबसाईटवर देण्यात येईल. |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र Bharat Petroleum Bharti 2025 |
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
डिप्लोमा
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) Bharat Petroleum Bharti 2025
Bharat Petroleum Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Bharat Petroleum Bharti 2025 |