Border Road Organisation Bharti 2024 सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत विविध विभागात सुमारे 0466 रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बॉर्डर रोड Organisation (BRO ) मध्ये डाफ्ट्समन, प्रशासकीय अधिक्षक, टर्नर, मशिनिस्ट, चालक मेकॅनिकल ट्रांन्सपोर्ट, ड्रायव्हर रोड रोलर, ऑपरेटर अश्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 12 वी पास, ITI आणि विविध क्षेत्रातून पदवीधर असल्यास तुमच्यासाठी केंद्रीय सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. अंतिम मुदत संपण्याआधी उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचे आहे.
Border Road Organisation Bharti 2024
सदरील भरतीचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचे आहे. एकूण 0466 रिक्त जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून भरतीसाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, पदाचे नाव, अंतिम मुदत, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Border Road Organisation Recruitment 2024 | पदाचे नाव, पदसंख्या व अर्जाची मुदत
भरतीचे नाव : सीमा रस्ते संघटना पुणे भरती 2024 | Border Road Organisation Bharti 2024
भरती विभाग : सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत नोकरीची संधी मिळणार आहे.
भरती श्रेणी : सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.
पदाचे नाव : डाफ्ट्समन, प्रशासकीय अधिक्षक, टर्नर, मशिनिस्ट, चालक मेकॅनिकल ट्रांन्सपोर्ट, ड्रायव्हर रोड रोलर, ऑपरेटर या रिक्त पदावर भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या : 0466 जागा.
अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 16 नोव्हेंबर 2024 रोजी पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे.
Border Road Organisation Bharti 2024 | वयोमर्यदा, अर्ज शुल्क व वेतनश्रेणी
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : भरतीचा अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहेत.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्ष असावे. (SC / ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट , OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट)
अर्ज शुल्क : अर्ज करण्यासाठी शुल्क 50 /- रुपये.
वेतनश्रेणी/पगार : नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा.)
निवड प्रक्रिया : शारीरिक चाचणी व लेखी परीक्षाद्वारे उमेदवाराची निवड करण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
शैक्षणिक पात्रता : अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास,आयटीआय पास,12वी पास अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात पदवीधर उत्तीर्ण झालेला असावा.
Border Road Organisation Bharti 2024 | ऑफलाईन अर्ज करण्याचा फॉरमॅट व PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
भरतीचा ऑफलाईन अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
टीप – शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर वरील जाहिरात पहा.
भरतीचा अर्ज पाठविण्याचा पत्ता
Commandant ,
GREF Centre ,
Dighi Camp. Pune – 411015
उमेदवारांनी वरील पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत.
सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.