BRO Bharti 2025 सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत विविध विभागात सुमारे 0411 रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बॉर्डर रोड Organisation (BRO ) मध्ये “MSW कुक, MSW मेसन, MSW लोहार आणि MSW मेस वेटर” अश्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 10 वी पास आणि संबधीत ITI असल्यास तुमच्यासाठी केंद्रीय सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. अंतिम मुदत संपण्याआधी उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचे आहे.
BRO Bharti 2025
सीमा रस्ते संघटना अंतर्गत “MSW कुक, MSW मेसन, MSW लोहार आणि MSW मेस वेटर” पदांच्या एकूण 411 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२५ आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, पदाचे नाव, अंतिम मुदत, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
BRO Bharti 2025 Details
भरती नाव | सीमा रस्ते संघटना पुणे |
पदाचे नाव | “MSW कुक, MSW मेसन, MSW लोहार आणि MSW मेस वेटर” |
पदसंख्या | 0411 |
भरती कालावधी | कायमस्वरूपी नोकरी संधी |
नोकरी ठिकाण | पुणे महाराष्ट्र |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
वयोमर्यादा | 18 ते 25 वर्ष असावे. |
अर्ज शुल्क | कोणतेही शुल्क नाही. |
वेतनश्रेणी | नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा) |
शैक्षणिक पात्रता | 10 वी पास व संबधीत ITI उत्तीर्ण (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात पहा) |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | कमांडंट GREF सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015 |
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक | 24 फेबुवारी 2025 |
BRO Vacancy 2025
पदाचे नाव | पदसंख्या |
MSW कुक | 153 पदे |
MSW मेसन | 172 पदे |
MSW लोहार | 75 पदे |
MSW मेस वेटर | 11 पदे |
BRO Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. |