BSF Constable Recruitment 2024 Notification : केंद्रीय गृह मंत्रालय मार्फत देशभरातून सीमा सुरक्षा बल (BSF) यांच्या अंतर्गत (Sports Quota) तुन तब्बल 0275 पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. मित्रांनो जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीची शोधात असाल आणि तुमचे शिक्षण 10 वी पास असाल तर रिक्त जागांसाठी “कॉन्स्टेबल” या पदासाठी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 डिसेंबर 2024 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयद्वारे तयार केलेल्या भरती योजनेनुसार सीमा सुरक्षा बल (BSF) अंतर्गत तब्बल 0275 पदांची भरतीची अधिसूचना अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता विषयी बोलायचे झाले तर 10 वी उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीसाठी पात्र ठरतील. मित्रानो भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
BSF Constable Recruitment 2024 Notification
नमस्कार मित्रांनो सीमा सुरक्षा बल (BSF) भारत सरकार अंतर्गत सुरु असलेल्या “कॉन्स्टेबल” पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. उमेदवारांना भरतीचा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी केंद्र सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. सदर भरतीमध्ये सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सीमा सुरक्षा बल (BSF) सरकारी विभागात कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध होणार आहे. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, पदाचे नाव, पदसंख्या, वेतनश्रेणी, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
BSF Constable Bharti 2024 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा
भरती नाव : सीमा सुरक्षा बल (BSF) भरती 2024 | BSF Constable Recruitment 2024 Notification
भरती विभाग : सीमा सुरक्षा बल (BSF) विभागमध्ये कॉन्स्टेबल या पदासाठी सरकारी नोकरी मिळण्याची संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकारच्या (Central Government) गृह मंत्रालय अंतर्गत हि भरती केली जाणार आहे.
पदाचे नाव : सदरील भरतीसाठी ” कॉन्स्टेबल” या पदासाठी भरती राबवली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या : एकूण रिक्त जागा 0275
अर्ज स्वीकारण्याची मुदत : अर्ज सुरु 01 डिसेंबर 2024 पासून अर्ज सुरु होणार, उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 30 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्ष पर्यंत असावे. (ST /SC उमेदवारांना 05 वर्षाची सूट, OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
BSF Constable Recruitment 2024 In Marathi | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व कागदपत्र
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहे.
अर्ज शुल्क/फी : अर्ज शुल्क 147.20 /- रुपये
वेतनश्रेणी/पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 21700 ते 69000 /- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
डिप्लोमा प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
BSF Constable Recruitment 2024 education qualification | शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव : “कॉन्स्टेबल” |
शैक्षणिक पात्रता |
अर्ज करणाऱ्या उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावे. उमेदवाराकडे क्रीडा प्रमाणपत्र आवश्यक आहे. (सविस्तर शैक्षणिक माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा) |
BSF Constable Recruitment 2024 Notification PDF | अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
How to Apply BSF Constable Recruitment 2024 | अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पूर्व रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
उमेदवारांनी वयक्तिक माहिती जसे कि, आधार क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक पूर्णपणे भरणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती आणि कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये कोणतेही तफावत आढळ्यास अर्जदार सरसकट अपात्र ठरवले जाईल.
उमेदवारांनी त्यांचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख पूर्णपणे आहे याची खात्री करून घ्यावी.
पात्र उमेदवारांनी चालू असणारा ई-मेल आयडी आणि वैध मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे पुढील सर्व माहिती हि ई-मेल आयडी व मोबाइल वर देण्यात येईल.
उमेदवारांनी स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि उमेदवाराची स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.
संपूर्ण ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन शुल्क/फी भरायची आहे फी भरल्याशिवाय फॉर्म ऑनलाईन सबमिट होणार नाही.
ऑनलाईन शुल्क भरून झाल्यानंतर शुल्क पावती आणि ऑनलाईन भरलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.