कॅनरा बँकेत सरकारी नोकरीची नवी भरतीची जाहिरात प्रसिद्ध ! पदवीधर उमेदवार लगेच अर्ज करा ! Canara Bank Bharti 2025 New

Canara Bank Bharti 2025 New कॅनरा बँक SO अंतर्गत “विशेषज्ञ अधिकारी” पदांच्या एकूण 060 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2025 आहे. मित्रांनो जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल आणि जर तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर असाल तर तुमच्यासाठी कॅनरा बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कॅनरा बँक भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे कॅनरा बँक बंगळुरू आणि जागतिक स्तरावर मुख्य कार्यालय असलेली सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक 9600 हून शाखेसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 

Canara Bank Bharti 2025 New

नमस्कार मित्रांनो कॅनरा बँके अंतर्गत विविध विभागामध्ये सुरु असणाऱ्या या भरतीमध्ये पदवीधर (ग्रॅज्युएट) “विशेषज्ञ अधिकारी” या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ह्या भरतीमध्ये एकूण 060 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे यासाठी संपूर्ण देशातून अर्ज मागविले जात आहे24 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. 

सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, अर्ज शुल्क/फी, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची लिंक, आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. जे उमेदवार बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तुम्ही ह्या संधीचा लाभ घेऊ शकता आणि तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना सुद्धा हि माहिती शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. Canara Bank Bharti 2025 New  

घटक  माहिती 
पदांची एकूण संख्या  060
पदाचे नाव  “विशेषज्ञ अधिकारी”  विविध पदाची माहिती खाली देण्यात आली आहे 
शैक्षणिक पात्रता  कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विषयातील पदवी उत्तीर्ण (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा)
वयोमर्यादा  18 ते 35 वर्ष असावे. SC /ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट
परीक्षा शुल्क  कोणतेही शुल्क नाही.
वेतनश्रेणी/पगार  नियमानुसार (PDF पहा)
नोकरी ठिकाण  संपूर्ण महाराष्ट्र 
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन 
अर्जाची अंतिम दिनांक  25 जानेवारी 2025
निवड प्रक्रिया  ऑनलाईन परीक्षा

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ 10 वी पास उमेदवारांना 0200 जागांसाठी महावितरण अंतर्गत सरकारी नोकरीची संधी

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ 01267 जागांसाठी बँक ऑफ बडोदा नवीन भरती सुरु, कोणत्या जागांसाठी भरती आहे जाणून घ्या 

विविध पदांची नावे 

Application Developer
Cloud Administrator
Cloud Security Analyst
Data Analyst
Data Base Administrator
Data Engineer
Data Mining Expert
Data Scientist
Ethical Hacker & Penetration Tester
ETL (Extract Transform & Load) Specialist
GRC Analyst-IT Governance, IT Risk & Compliance
Information Security Analyst
Network Administrator
Network Security Analyst
Officer (IT) API Management
Officer (IT) Database/PL SQL
Officer (IT) Digital Banking & Emerging Payments
Platform Administrator
Private Cloud & VMWare Administrator
SOC (Security Operations Centre) Analyst
Solution Architect
System Administrator Canara Bank Bharti 2025 New

 

आवश्यक आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्र : 

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

Canara Bank Bharti 2025 Notification | अर्ज लिंक व भरती जाहिरात

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा. Canara Bank Bharti 2025 New


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Canara Bank Bharti 2025 New

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment