महाराष्ट्र शासन : BMC अंतर्गत 690 अभियंता रिक्त पदांसाठी सरकारी नोकरीची भरती जाहीर, जाणून घ्या पात्रता व अटी | Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 0690 रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमची शिक्षण अभियंता (स्थापत्य) विभागातून झाले आहे तुमच्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील भरतीसाठी … Read more