तरुणांसाठी महत्वाची बातमी ! 15 हजार शिक्षकांची मेगा भरती सुरु ! सरकारी नोकरीची एक सुवर्णसंधी ! Shikshak Bharti 2025 Maharashtra
Shikshak Bharti 2025 Maharashtra बेरोजगार तरुणांसाठी महत्वाची बातमी! बीएड धारक आणि शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एकूण 15 हजार सरकारी नोकरीची आणखी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. उद्या म्हणजेच 20 जानेवारी 2025 पासून पवित्र पोर्टल पुन्हा सुरू होत असून, पहिल्या टप्प्यात भरती होऊ न शकलेल्या उमेदवारांसाठी … Read more